महसुलात मोठी भर; जिल्हा परिषदेची ३०८ कोटी रुपयांची घरपट्टी वसूल
अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :- जिल्हा परिषदेकडून गेल्या १० वर्षांत ग्रामीण भागातील सुमारे साडेआठ लाख कुटुंबांकडून ३०८ कोटी रुपयांची घरपट्टी वसूल केली आहे. वसुलीचे हे प्रमाण साधारण ८५ टक्के आहे. दरम्यान जिल्हा परिषदेकडून दरवर्षी जिल्ह्यातून सरासरी ३० ते ३५ कोटी रुपये घरपट्टीपोटी वसूल केले जातात. ग्रामपंचायतमार्फत प्रत्येक गावातून घरपट्टीपोटी कर गोळा केला जातो. … Read more