रिमांड होममधून अल्पवयीन मुलास पळविले!

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- येथील रिमांड होम बालगृहातील एका अल्पवयीन(वय११वर्षे) मुलास अज्ञाताने पळवून नेले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, शहरातील रिमांड होम बालगृहात असलेल्या मुलांना जेवणासाठी सोडले होते. नंतर मुले हे जेवण करून झाल्यानंतर हात धुण्यासाठी नळावर गेले असता किरण गोविंदा रेड्डी (वय ११वर्ष,रा. शिमोगाए, जिल्हा चीपमंगरूळ) या मुलास कोणीतरी अज्ञात इसमाने … Read more

एलआयसीः ‘ह्या’ आहेत टॉप 8 विमा योजना; मिळतील खूप पैसे आणि इतर सुविधाही

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :-  विमा आपल्याला आपला जोखीम कमी करण्यास मदत करू शकते. जेव्हा आपण विमा खरेदी करता तेव्हा आपण विमा कंपनीला प्रीमियमच्या रुपात फी भरता, जे आपल्याला परत उपचार किंवा डेथ कवर देते. तुमच्या क्लेमवर पैसे देण्यासाठी विमा कंपन्या हा फंड गुंतवतात. गेल्या वर्षी सुरू झालेल्या आणि 2021 मध्ये अजूनही सुरू … Read more

प्रवरा कोव्‍हीड सेंटरला १० लाख रुपयांची मदत !

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- कृषि उत्‍पन्‍न बाजार समि‍तीने शासन निर्देशाप्रमाणे आपल्‍या उत्‍पन्‍नातून १० लाख रुपयांची मदत प्रवरा कोव्‍हीड सेंटरला केली आहे. या रक्‍कमेचा धनादेश बाजार समितीच्‍या पदाधिका-यांनी आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍याकडे सुपूर्त केला. विविध दानशुर व्‍यक्‍ती आणि संस्‍थानी एकुण १४ लाख रुपयांची मदत या कोव्‍हीड सेंटरसाठी उपलब्‍ध करुन दिली आहे. कृषि उत्‍पन्‍न बाजार … Read more

झोपेच्या आधी उशीच्या खाली लसणाच्या पाकळ्या ठेवा ! जाणून घ्या असे करण्याचे आश्चर्यकारक फायदे

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- लसणाचे सेवन करणे खूप फायदेशीर असल्याचे म्हटले आहे. लसणामध्ये बरेच दाहक-गुणधर्म असतात, जे आपल्या शरीरास संसर्गापासून वाचवतात. परंतु आज आपण लसणाच्या ह्या वापराबद्दल जाणून चकित व्हाल . वास्तविक, झोपेच्या आधी लसणाच्या काही पाकळ्या उशीखाली ठेवणे खूप फायदेशीर आहे. जाणून घ्या यामागील आश्चर्यकारक फायदे 1.डास दूर राहतात :- रात्री झोपताना … Read more

केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- आंतरराष्ट्रीय पातळीवर खतासाठी लागणाऱ्या रसायनांच्या किंमतीत वाढ झाली, तरीही डीएपी खतांच्या वाढीव अनुदानासाठी १४ हजार ७७५ कोटी रुपयांचा बोजा सोसून शेतकऱ्यांना गेल्या वर्षीच्या जुन्याच भावाने हे रासायनिक खत उपलब्ध करून देण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी घेतला. या निर्णयाबद्दल भाजप व सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आपण पंतप्रधान मोदी यांचे … Read more

कारप्रेमींसाठी खुशखबर ! भारतात लॉन्च होणार आहेत 3 दमदार एसयूव्ही ; पहा डिटेल्स

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- भारताच्या वाहन क्षेत्रामध्ये एक मोठा बदल दिसून आला आहे की, ज्यामध्ये मीडियम रेंज कारमधून मोठ्या आणि शक्तिशाली एसयूव्ही कारकडे लोकांची निवड बदलत चालली आहे, ज्यामुळे सर्व प्रमुख कार उत्पादकांनी आपली नवीन एसयूव्ही लॉन्च करण्याचा प्रयास सुरु केला आहे. आपणही एसयूव्ही कार घेण्याची योजना आखत असाल तर आम्ही आपल्याला आपल्या … Read more

निळवंडेची पाहणी करून जलसंपदामंत्री म्हणाले कि निळवंडे कालव्यांची कामे….

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :-  उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरणारे निळवंडे धरणा कालव्यांच्या कामासाठी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांचा अगदी दररोज पाठपुरावा असून 2022 च्या मध्यापर्यंत प्रकल्पाचे पूर्ण काम मार्गी लागून लाभक्षेत्रात पाणी देण्याचा प्रयत्न राहील. या कामासाठी कोणताही निधी कमी पडू दिला जाणार नाही असा विश्वास राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार जयंत … Read more

नेहमीच इतरांवर अवलंबून राहत असाल , तर होऊ शकतो हा आजार , लक्षणे ओळखणे आणि करा उपचार

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :-  इतरांवर नेहमीच अवलंबून राहण्याच्या सवयीमुळे भविष्यात डीपीडी म्हणजे डिपेंडेंट पर्सलिटी डिसऑर्डर नावाची मानसिक समस्या उद्भवू शकते. असे लोक इतरांच्या सल्ल्याशिवाय लहान कामेदेखील करत नाहीत, ज्यामुळे स्वतःवरील आत्मविश्वास कमी होतो आणि भविष्यात बर्‍याच समस्या निर्माण होतात. डीपीडी रोगाची प्रमुख लक्षणे :- लाजाळूपणा भावनात्मकता आत्मविश्वासाचा अभाव निर्णय घेताना घाबरणे याची … Read more

म्युकरमायकोसिसचा धोका टाळण्यासाठी वाचा ही महत्वाची माहिती !

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :-  आता देशात म्युकरमायकोसिस म्हणजेच काळ्या बुरजीच्या आजाराने थैमान घातलं आहे. देशात वेगवेगळ्या भागात काळ्या बुरशीच्या आजाराचे आतापर्यंत 8,848 प्रकरण समोर आली आहेत. तर 200 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक राज्यांनी या आजाराला महामारी घोषित केली आहे. कोरोनानंतर आता ब्लॅक फंगसने सरकारच्या चिंता वाढल्या आहेत. कोविड१९च्या काळात … Read more

तुम्हीही मधुमक्षिका पालन करता? मग होऊ शकता मालामाल, सरकाने सुरु केली ‘ही’ योजना

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- आपल्या शेतकरी बांधवांची भरभराट व्हावी म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे सरकारचे प्रयत्न आहे. या दिशेने, सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी बरेच प्रयत्न केले आहेत, त्याचे सकारात्मक परिणामही दिसत आहेत. त्याचबरोबर गुरुवारी मधमाश्या पाळणाऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारने एक मोठे पाऊल उचलले. मधमाशी दिनानिमित्त, भारतीय कृषी संशोधन समिती, पुशा, नवी दिल्ली येथे भारतीय मधमाश्या … Read more

बांधावरून दोन गटांत हाणामारी

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे सामायिक बांधाच्या वादातून दोन कुटुंबात हाणामारी झाल्याने राहुरी पोलिसांत परस्पर विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. महिलेने राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले, २० मे रोजी दुपारी माझे पती व मुलगा आपल्या शेताच्या बांधावर पाहणी करत असताना त्यांना सामायिक बांधावरील गवत, झुडपे ही जाळून टाकलेली दिसून आली. … Read more

दुसर्‍या लाटेतही बुथ हॉस्पिटल कोरोनाच्या लढ्यात पाय घट्ट रोवून अनेकांचे जीव वाचवत आहे !

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- शरद पवार विचार मंचच्या वतीने कोरोना रुग्णांना आधार देत निस्वार्थपणे आरोग्यसेवा पुरविणार्‍या सॅलवेशन आर्मी संचलित बुथ हॉस्पिटलला अंड्याचे ट्रे व पाणी बॉटलच्या बॉक्सची मदत देण्यात आली. शरद पवार विचार मंचचे जिल्हाध्यक्ष अल्ताफ सय्यद यांनी हॉस्पिटलचे प्रशासक मेजर देवदान कळकुंबे यांच्याकडे ही मदत सुपुर्द केली. यावेळी भैय्या बॉक्सर, नदीम सय्यद, … Read more

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ‘ह्या’ मतदारसंघातून निवडणूक लढविणार ?

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पोटनिवडणुकीतील विजयाचा मार्ग मोकळा व्हावा यासाठी भवानीपूरचे आमदार शोभनदेव चट्टोपाध्याय यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत नंदीग्राममध्ये बॅनर्जी यांचा पराभव झाला होता. त्यामुळे त्यांना नियमाप्रमाणे सहा महिन्यांत विधानसभेची निवडणूक जिंकणे अनिवार्य आहे. तरच त्या मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर राहू शकतील. तृणमूलचे प्रवक्ते कुणाल घोष … Read more

विनाकारण फिरणाऱ्याची कोरोना चाचणी !

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- श्रीगोंदा तालुक्यात दररोज कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढत असताना देखील नागरीक शासकीय नियमानाचे पालन न करता विनामास्क, तसेच विनाकारण रस्त्यावर फिरत असल्याने श्रीगोंदा नगरपालिकेचे मुख्याधिकारी तसेच श्रीगोंदा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह विनाकारण फिरणाऱ्यां नागरीकांची कोरोना चाचणी केली. तर शहरात ४ विनापरवानगी चालु असलेल्या दुकानांवर … Read more

‘बाजार समिती बंद’मुळे शेतीमालाचे प्रचंड नुकसान ! 

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :-  सध्या जिल्हाधिकारी यांच्या आदेशामुळे नगर बाजार समितीमधील सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहेत . यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे मोठे नुकसान होत आहे. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून बाजार समितीतील शेतीमालाचे व्यवहार सुरू करण्याची बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे . यासंदर्भात जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात … Read more

सीरम इन्स्टिट्यूट आक्रमक,म्हणाले केंद्र सरकारच जबाबदार…

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :-  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या गंभीर परिस्थितीवर उपाय म्हणून लसीकरणावर मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे. मात्र लसीचा पुरवठा नसल्यामुळं राज्यातील लसीकरण लांबणीवर पडलंय. अशात लसीच्या तुटवड्याला एक प्रकारे केंद्र सरकारच जबाबदार असल्याचं सीरम इन्स्टिट्यूटने म्हटलंय. दरम्यान केंद्र सरकारनं लसीच्या साठ्याबाबत काहीही माहिती न घेता … Read more

विराट कोहलीवर दु:खाच सावट ! जवळच्या व्यक्तीची निधन…

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :-  विराट कोहलीसाठी दु:खद बातमी आहे. सध्या कोहली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याच्या तयारीमध्ये व्यस्त आहे. या सामन्यापूर्वी कोहलीनं आपल्या जवळची खास व्यक्ती गमवली आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचे बालपणीचे कोच सुरेश बत्रा यांचं निधन झालं आहे. विराटला लहान असताना त्याला क्रिकेटचे धडे देणारे प्रशिक्षक सुरेश बत्रा यांचं … Read more

तेरा वर्षीय विद्यार्थिनीच्या लीवर ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियेसाठी मदत करण्याचे आवाहन

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :-  शहरातील अशोकभाऊ फिरोदिया इंग्रजी माध्यम शाळेतील विद्यार्थिनी इफरा फातेमा शेख (वय 13 वर्षे) ही लीवरच्या गंभीर आजाराने त्रस्त असून, मुंबईच्या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. डॉक्टरांनी तीच्या कुटुंबीयांना तातडीने लीवर ट्रान्सप्लांट करण्याची शस्त्रक्रिया सांगितली आहे. यासाठी 17 लाख रुपये खर्च येणार असून, तीला सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती यांनी … Read more