Cibil Score खराब आहे का? चिंता नको, ‘या’ पद्धतीने सिबिल स्कोर खराब असतानाही कर्ज मिळणार, पहा….
Weak Cibil Score Loan : वाढत्या महागाईमुळे आणि वाढलेल्या गरजा पाहता आपल्या सर्वांनाच कधी ना कधी कर्ज घ्यावं लागतं. कर्ज घेताना मात्र अनेक समस्या देखील आपल्या पुढ्यात उभ्या राहतात. अनेकदा आपल्याला सिबिल स्कोर कमी असल्याच्या कारणाने कर्ज नाकारला जातं. यामुळे पैशांची उभारणी करताना आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. गृह कर्ज, वैयक्तिक कर्ज, वाहन कर्ज … Read more