Loksabha Election 2024 : निकालानंतर निलेश लंके काय बोलले ? प्रचारात काही जण भाजपाच्या व्यासपीठावर असूनही…
Loksabha Election 2024 : महाराष्ट्रात सर्वाधिक चर्चेच्या ठरलेल्या नगर दक्षिणमध्ये नीलेश लंके विजयी झाले असून, त्यांनी विद्यमान खासदार सुजय विखे यांना २९ हजार ३१७ मतांचे मताधिक्य घेऊन धूळ चारली. नगर दक्षिणमध्ये महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचे सुपुत्र खासदार डॉ. सुजय विखे यांच्यासमोर महाविकास आघाडीने नवा चेहरा असलेले पारनेरचे आमदार नीलेश लंके यांना उभे … Read more