Ajit Pawar : महाविकास आघाडी भाजपला फोडणार घाम, सभेच ठिकाण अजितदादांनी सांगितलं..
Ajit Pawar : सध्या राज्यात महाविकास आघाडीने भाजप विरोधात एकत्र येत आता राज्यभर सभांचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत महाविकास आघाडीची बैठक मुंबईत पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे, अजित पवार, नाना पटोले, जयंत पाटील यांच्यासह बडे नेते उपस्थित होते. यावेळी महाविकास आघाडीच्या संयुक्त सभांची सुरुवात मराठवाड्याचे प्रवेशद्वार असलेल्या छत्रपती … Read more