अंगणवाडी सेविकांबद्दल राज्य शासनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय! अंगणवाडी सेविकांना होईल फायदा

anganwadi sevika

गेल्या अनेक दिवसांचा विचार केला तर राज्यातील अंगणवाडी सेविकांनी त्यांच्या असलेल्या विविध मागण्यांकरिता आक्रमक पवित्र धारण केल्याचे सध्या दिसून आले आहे. त्यानंतर शिंदे सरकारने मंगळवारी जी काही मंत्रिमंडळाची बैठक घेतली यामध्ये काही महत्त्वाचे निर्णय अंगणवाडी सेविकांच्या बाबतीत घेण्यात आले. यातील एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे राज्यातील ज्या काही 13011 मिनी अंगणवाड्या आहेत त्या अंगणवाडी सेविकांचे श्रेणीवर्धन … Read more

Ration Shop: तुम्हाला रेशन दुकानातून धान्य मिळण्यात अडचण निर्माण होते का? पैसे देऊन देखील कमी धान्य मिळते? या ठिकाणी करा तक्रार

ration shop update

Ration Shop:- केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या काही स्वस्त धान्य पुरवठ्याच्या योजना राबवल्या जातात त्या प्रामुख्याने रेशन कार्ड च्या माध्यमातून नागरिकांना दिल्या जातात. परंतु बऱ्याचदा आपल्याला दिसून येते की जेव्हा आपण स्वस्त धान्य दुकानावर धान्य घ्यायला जातो तेव्हा आपल्याला कमी प्रमाणामध्ये धान्य दिले जाते किंवा पैसे जास्त घेऊन धान्य कमी दिले जाते असे बऱ्याचदा दिसून येते. … Read more

Gram Panchayat Fund: गावाला आलेला निधी ग्रामपंचायतने कुठे खर्च केला? अशा पद्धतीने घरबसले करा माहिती!

gram panchyat

Gram Panchayat Fund:- ग्रामीण भागाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून ग्रामपंचायतीचे महत्व अनन्यसाधारण असते. शासनाच्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी अनेक प्रकारच्या योजना आणल्या जातात व त्या योजनांची अंमलबजावणी करण्याची महत्त्वाची जबाबदारी ग्रामपंचायतींवर असते. एवढेच नाही तर समाजातील अनेक घटकांकरिता ज्या काही लाभाच्या योजना असतात त्या देखील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबवल्या जातात. आपल्याला माहित आहेस की ग्राम विकास समितीच्या ऑक्टोबर व … Read more

Mhada News: काय म्हणता मुंबईत आता 8 लाखात मिळेल 1 बीएचकेचा फ्लॅट! काय आहे म्हाडाची योजना?

mhada news

Mhada News:- प्रत्येकाला स्वतःचे हक्काचे घर असावे ही मनापासून इच्छा असते व तेही पुणे किंवा मुंबईसारख्या ठिकाणी असले तर उत्तम. परतु जर आपण या शहरांमध्ये असलेले जागेचे आणि घरांचे दर पाहिले तर ते सर्वसामान्य व्यक्तीच्या आर्थिक आवाक्याबाहेरचे असतात. कारण या ठिकाणी जागांचे आणि घरांचे दर हे प्रचंड प्रमाणात वाढल्याने अनेकांना हे स्वप्न पूर्ण करता येण्यात … Read more

Ration Card Update: आता नाही राहणार रेशन कार्ड! सरकारचा आहे हा प्लॅनिंग, ज्या ठिकाणी राहाल त्या ठिकाणी मिळेल धान्य

ration card

Ration Card Update:- शिधापत्रिका अर्थात रेशन कार्ड हे एक महत्त्वाचे कागदपत्र असून अनेक शासकीय कामांमध्ये याचा वापर केला जातोच.परंतु शासनाच्या ज्या काही स्वस्त धान्य योजना आहेत त्या अंतर्गत मिळणारे धान्य देखील रेशन कार्ड च्या माध्यमातूनच वितरित केले जाते हे आपल्याला माहिती आहे. समाजामधील जे काही पात्र गरजू आणि गरीब नागरिक आहेत त्यांना सरकारच्या माध्यमातून देण्यात … Read more

Online Land Map: ‘ही’ पद्धत वापरा आणि जमिनीचा नकाशा पहा सेकंदात! वाचा संपूर्ण स्टेप बाय स्टेप प्रोसेस

online land map

Online Land Map:- जमीन हा विषय शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा असून या दृष्टिकोनातून जमिनीशी संबंधित असलेले संपूर्ण कागदपत्रांना खूप महत्त्व असते. कारण जमिनीचे कागदपत्रांवरच आपल्याला त्या जमिनीचे सगळी माहिती मिळत असते. यामध्ये जमिनीची खरेदी खतापासून ते सातबारा, आठ अ चा उतारा तसेच फेरफार नोंदी यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. जमिनीच्या बाबतीत जी काही कामे असतात ते … Read more

तुमच्या गावात ग्रामपंचायतीच्या कोणत्या योजना सुरू आहेत? माहित नाही! या पद्धतीने पडेल तुम्हाला माहिती

manrega scheme work

ग्रामपंचायत म्हणजे ग्रामीण विकासाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्व असलेली संस्था आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या ज्या काही योजना येतात त्या समाजातील खालच्या थरापर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण काम ग्रामपंचायत करते असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. जर आपण स्थानिक स्वराज्य संस्थांचा विचार केला तर यामध्ये राज्य सरकार तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती आणि शेवटचा घटक हा ग्रामीण … Read more

Land Information: एका क्लिकवर माहिती करा कोणाच्या नावावर किती एकर जमीन आहे? वाचा ए टू झेड माहिती

land update

Land Information:- जमीन खरेदी विक्रीचा व्यवहार किंवा प्लॉट खरेदी विक्रीचा व्यवहार असेल तर यामध्ये खूप सावधानता बाळगणे गरजेचे असते. व्यवहार पूर्ण होऊन तुमच्या नावावर खरेदीखत पासून फेरफार नोंद होईपर्यंत प्रत्येक गोष्टीची विशेष काळजी घेणे गरजेचे असते नाहीतर फसवणूक होण्याची जास्त शक्यता असते. कारण बऱ्याचदा आपल्याला ऐकण्यात किंवा वाचण्यात येते की जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारांमध्ये लोकांची … Read more

Maharashtra Guardian Minister List : तुम्हाला माहिती आहे का महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत ? वाचा सध्या तुमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत?

guardian minister list

महाराष्ट्रमध्ये प्रशासन किंवा राजकीय दृष्टिकोनातून विचार केला तर कामाच्या सोयीसाठी अनेक पदांची विभागणी करण्यात आलेली असते. प्रशासनाच्या दृष्टिकोनातून किंवा राजकीय दृष्टिकोनातून अशा विभागणीला खूप महत्त्व असते व विकास कामांचा आराखडा व इतर महत्त्वाच्या नियोजनाच्या दृष्टिकोनातून ही विभागणी खूप फायद्याची ठरते. प्रशासनाच्या कामाच्या सोयीच्या दृष्टिकोनातून जसे विभाग करण्यात आलेले आहेत तसेच जिल्ह्यानुसार देखील अनेक पदांची निर्मिती … Read more

DA Hike News: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ व फरक मिळेल ‘या’ महिन्याच्या पगारासोबत! शासन निर्णय निर्गमित

state goverment employees update

DA Hike News:- केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये गेल्या काही दिवसां अगोदर चार टक्क्यांची वाढ केली. या अगोदर केंद्रीय कर्मचाऱ्यांना 42% इतका महागाई भत्ता मिळत होता व आता 4% वाढीसह महागाई भत्ता हा 46% इतका झाला आहे. केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात केलेली ही वाढ एक जुलै 2023 पासून लागू करण्यात आलेली आहे. अगदी … Read more

Nashik-Pune High Speed Railway: अजित पवारांचा रोल ठरणार महत्त्वाचा! नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेच्या भूसंपादनाला येणार वेग

nashik-pune highspeed railway

Nashik-Pune High Speed Railway:- महाराष्ट्रमध्ये बरेच रस्ते प्रकल्प सुरू असून काही प्रस्तावित आहेत व येणाऱ्या वर्षांमध्ये त्यांचे काम सुरू होईल अशी अपेक्षा आहे. त्यासोबतच महाराष्ट्रमध्ये काही रेल्वे मार्ग देखील प्रस्तावित असून त्यांच्या संबंधित असलेल्या महत्त्वाच्या प्रक्रिया देखील आता सुरू आहेत. या प्रकल्पांमध्ये जर आपण महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेले शहर पुणे आणि महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध औद्योगिक … Read more

Sarkari Yojana: समाजातील ‘हे’ व्यक्ती होतील आता जमिनीचे मालक! शासन जमीन घेण्यासाठी देईल 100% अनुदान

sarkari yojana

Sarkari Yojana:- समाजातील विविध घटकांच्या आर्थिक उत्थानासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या जातात. जेणेकरून आर्थिक व दुर्बल घटकातील नागरिकांना त्यांचे सामाजिक व आर्थिक जीवन उंचावण्याकरिता अशा योजनांचा खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होत असतो. सामाजिक आणि आर्थिक समतोलाच्या दृष्टिकोनातून देखील या योजनांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आता आपल्याला माहित आहे की समाजामध्ये असे अनेक … Read more

Mumbai Trans Harbour Link: ‘हा’ आहे भारतातील सर्वात मोठा समुद्रपूल! वाचा या सगळ्यात मोठ्या समुद्रीपुलाच्या महत्त्वाच्या गोष्टी

mumbai trans harbour link project

Mumbai Trans Harbour Link:- भारताची आर्थिक राजधानी व महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई या शहरामध्ये अनेक पायाभूत प्रकल्पांची कामे सुरू असून वाहतुकीच्या दृष्टिकोनातून हे प्रकल्प खूप महत्त्वाचे आहेत. मुंबईमध्ये जी काही वाहतूक कोंडीची समस्या उद्भवते ती समस्या कमी करण्याच्या दृष्टिकोनातून हे प्रकल्प उभारले जात आहेत. अनेक रस्ते तसेच उड्डाणपूल व मेट्रो प्रकल्पांची कामे मुंबईत सुरू असून … Read more

Surat-Chennai Expressway: कधी होईल सुरत-चेन्नई महामार्गासाठीचे भूसंपादन? या अडचणी ठरत आहेत अडसर! वाचा माहिती

surat-chennai greenfield highway

Surat-Chennai Expressway:- महाराष्ट्रामध्ये अनेक महामार्गांचे कामे सुरू असून काही महामार्ग हे इतर राज्यातून दुसऱ्या राज्यात जात असताना त्यातील बराच भाग हा महाराष्ट्रातून जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांचा इतर राज्यातील महत्त्वाच्या शहरांशी कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या दृष्टिकोनातून या महामार्गांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. याच प्रकारे जर आपण गुजरात राज्यातील सुरत आणि दक्षिण भारतातील महत्त्वाचे असलेले शहर चेन्नई यांना … Read more

Mahavitaran News: आता जेवढा कराल रिचार्ज तेवढीच वापरता येईल वीज! वाचा कसे आहेत महावितरणचे नवीन स्मार्ट मीटर?

smart meter

Mahavitaran News:- विजेच्या बाबतीत अनेक प्रकारच्या तक्रारी वीज ग्राहकांच्या असतात व अनेक समस्या देखील वारंवार निर्माण होत असतात. यामध्ये जर सगळ्यात मोठी समस्या पाहिली तर ती वाढीव वीज बिलाची समस्या ही होय. आपल्याला माहित आहे की बऱ्याचदा वाढीव वीज बिलाच्या तक्रारी केल्या जातात किंवा आपल्याला ऐकायला देखील येतात. घरातील वीज वापरापेक्षा अव्वाच्या सव्वा विजबिल आल्याचे … Read more

Sarkari Yojana: मुलींना शासन देणार आता 1 लाख 1 हजार रुपये! शिक्षणात प्रगती करण्यासाठी मुलींना होणार मदत

lek laadli yojana

Sarkari Yojana:- महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली लेक लाडकी योजना ही मुलींसाठी एक महत्वपूर्ण योजना असून या अंतर्गत गरीब व आर्थिक दृष्ट्या मागास कुटुंबातील मुलींना महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून एक लाख एक हजार रुपयांचे आर्थिक मदत दिली जाणार आहे. लेक लाडकी योजना ही महाराष्ट्रातील सर्व गरीब मुलींसाठी खूप फायद्याची व वरदानदायी ठरणार आहे. राज्याच्या अर्थमंत्री … Read more

Recruitment News: राज्य उत्पादन शुल्क विभागांमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी! ताबडतोब ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

recruitment in excise department

Recruitment News:- महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत आता मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून गेल्या कोरोना कालावधीपासून स्थगित करण्यात आलेल्या भरती प्रक्रियांना सध्या वेग आल्यामुळे विविध परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना खूप मोठा दिलासा मिळत आहे. विविध जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या विविध संवर्गातील रिक्त पदे, महाराष्ट्र लोकसेवा आयोग व इतर काही विभागांमध्ये देखील रिक्त पदांसाठी भरती … Read more

Farmer Scheme: पशुसंवर्धन विभागाच्या या योजनेचा लाभ घ्या आणि स्वतःच्या पायावर उभे रहा, वाचा अर्ज करण्याची अंतिम तारीख

farmer scheme

Farmer Scheme:- शेती आणि शेतीशी संबंधित असलेले जोडधंदे यांच्या विकासाकरिता राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक लाभाच्या योजना चालवल्या जातात. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टिकोनातून या योजनांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. शेतीसोबतच पशुपालन तसेच कुक्कुटपालन, मेंढी पालन यासारख्या जोडधंद्यांसाठी देखील राज्य शासनाच्या योजना असून अशा योजना या पशुपालक व सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी देखील फायद्याचे आहे. या … Read more