Old Pension Scheme : जुनी पेन्शन योजनेबाबत ‘या’ कर्मचारी संघटनेने केली ‘ही’ मोठी मागणी; आता OPS लागू होणारचं?
Old Pension Scheme : राज्य शासकीय सेवेत 2005 नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू न करता नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. नवीन पेन्शन योजना मात्र पेन्शनची आणि कौटुंबिक पेन्शनची हमी कर्मचाऱ्यांना बहाल करत नसल्याने ही योजना रद्दबातल करून पुन्हा एकदा नव्याने ओ पी एस म्हणजेच जुनी पेन्शन योजना लागू केली जावी … Read more