वर्षाच्या शेवटी अवकाळीची बॅटिंग ; ‘या’ तारखेपासून राज्यात पाऊस अन गारपीट; कस राहणार डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यातील हवामान ?
Maharashtra Havaman Andaj : नुकत्याच काही दिवसांपूर्वी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला होता आणि त्यामुळे चक्रीवादळाची निर्मिती झाली. फेंगल चक्रीवादळाचा प्रभाव आपल्या महाराष्ट्रात देखील पाहायला मिळाला होता. या चक्रीवादळामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. दरम्यान आता पुन्हा एकदा राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी … Read more