Mansoon 2022: पंजाबरावांचा 2022 चा मान्सून अंदाज जाहीर, वाचा काय म्हणतायेत डख

Panjabrao Dakh Mansoon Update: सध्या संपूर्ण राज्यातील शेतकरी बांधव मान्सूनची (Mansoon) चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या सुधारित अंदाजानुसार मान्सूनचा प्रवास हा संथ गतीने सुरू असून महाराष्ट्रात मान्सून आगमनास उशीर होणार आहे. मात्र असे असले तरी भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) येत्या पाच दिवसात राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा … Read more

Mansoon 2022: राज्यात ‘या’ ठिकाणी उष्णतेची लाट, तर ‘या’ ठिकाणी राहणार ढगाळ वातावरण; मान्सून कुठं लपलाय, वाचा सविस्तर

Mansoon Update: राज्यातील शेतकरी बांधव (Farmers) तसेच सामान्य जनता गेल्या काही दिवसांपासून मान्सूनची (Mansoon) आतुरतेने वाट पाहत आहे. दरम्यान महाराष्ट्रातील मान्सून आगमन (Mansoon Rain) काही काळ लांबलं असल्याचा धक्कादायक अहवाल भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) नुकताच सार्वजनिक केला आहे. सध्या राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण (Cloudy Weather) बघायला मिळत आहे तर काही भागात मान्सूनपूर्व … Read more

Mansoon Update: अरे बाबा मान्सून कुठं लपलास! राज्यातील मान्सून गायब, मान्सूनच्या पावसाऐवजी राज्यात उष्णतेची लाट

Mansoon Update: या वर्षी मान्सून (Mansoon) केरळमध्ये तीन दिवस लवकर दाखल झाल्याचे भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) सांगितले आहे. यामुळे महाराष्ट्रात देखील मान्सूनचे (Mansoon In Maharashtra) लवकरच आगमन होणार असल्याची आशा अनेक तज्ञांनी व्यक्त केली होती. मात्र आता हाती आलेल्या माहितीनुसार, मान्सूनला महाराष्ट्रात दाखल होण्यासाठी अडचणी येत असल्याचे सांगितले जात आहे. मोसमी वाऱ्यांना महाराष्ट्रात … Read more

Mansoon News: कृषी तज्ञांचा शेतकऱ्यांना अनमोल सल्ला, यावर्षी मान्सून समाधानकारक; मात्र जूनमध्ये पावसाचा पडणार खंड, म्हणुन……!

Maharashtra Farmer Will Get 70,000

Mansoon Update: मान्सूनचं (Mansoon) नुकत्याच काही दिवसांपूर्वी केरळमध्ये दणक्यात आगमन (Mansoon In Kerala) झालं आहे. यामुळे राज्यातील शेतकरी बांधव (Farmers) मोठा प्रसन्न असल्याचे चित्र असून शेतकरी बांधव सध्या खरीप हंगामासाठी (Kharif Season) नियोजन आखत आहे. दरम्यान यंदा मान्सून समाधानकारक असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) वर्तवला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. … Read more

Animal Husbandry: पशूंना पावसाळ्यात होणारे प्रमुख रोग व त्यावरील उपाय

Krushi News Marathi: मान्सूनची (Mansoon) चाहूल सर्वकाही प्रसन्न करत असते. मान्सून काळात (Rainy Season) आल्हाददायक वातावरण निर्माण होते. आजूबाजूला झाडे फुलू लागतात, वातावरणात एक नवी ताजी लाट दिसते. पण पावसाळ्यात मात्र आजारांचे आगमन होणे अगदी सामान्य आहे, माणूस दवाखान्यात जाऊन डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेऊ शकतो, पण मुक्या प्राण्यांनी आपला आजार (Animal Disease) कसा आणि कुणाला … Read more

Farmer Crop Loan: ठाकरे आले ॲक्शन मोडमध्ये, शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्ज द्या; मुख्यमंत्री साहेबांचा बँकेला इशारा

Krushi News Marathi: मान्सूनचं (Mansoon) केरळमध्ये दोन दिवसांपूर्वी दणक्यात आगमन झालं आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील (Kharif Season) पेरणीसाठी आता पूर्व मशागत (Pre-Cultivation) करण्यासाठी जोमात तयारी सुरू केली आहे. शेतकरी बांधवांसमवेतच (Farmers) शासन दरबारी (Government) देखील खरीप हंगामासाठी नियोजनाला सुरुवात झाली आहे. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना भांडवलाची नितांत आवश्यकता भासत असते. अशा परिस्थितीत माय-बाप शासनाने … Read more

Mansoon Rain: पाऊस आला रे….!! देशातील ‘या’ भागात पुढील पाच दिवस धो-धो बरसणार पाऊस; IMD चा ताजा अंदाज

maharashtra rain

Weather Update: मित्रांनो देशाची राजधानी दिल्ली (Delhi Weather Update) आणि एनसीआरमध्ये (NCR) सोमवारी संध्याकाळी अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस झाला यामुळे देशातील अनेक भागाच्या हवामानात मोठा लक्षणीय बदल (Climate Change) झाला आहे. यामुळे दिल्ली, हरियाणासह काही राज्यांमध्ये उकाड्याने त्रस्त असलेल्या जनतेस मोठा आराम मिळाला आहे. दरम्यान भारतीय हवामान खात्याने (Indian Meteorological Department) उत्तर बिहार, झारखंड, ओडिशा, … Read more

शेतकऱ्यांसाठी महत्वाचे! मान्सून काळात आढळणारे भारतातील सर्वात विषारी साप; जाणुन घ्या यापासून संरक्षित राहण्याचा उपाय

Agriculture News : पावसाळा किंवा मान्सून (Mansoon) सुरु झाला की बळीराजाची शेती (Farming) कामासाठी लगबग सुरु होते पीक पेरणी पासून सुरु झालेली लगबग थेट पीक पदरात घेईपर्यंत सुरूच राहते. यादरम्यान शेतकरी बांधवांना अनेक संकटाचा देखील सामना करावा लागतो. रात्री अपरात्री सिंचनाची कामे करावी लागतात. पावसाळ्यात शेती कामे करताना शेतकरी बांधवांना (Farmers) अनेकदा सापांचा (Snake Bite) … Read more

Mansoon 2022: मान्सून आणि भारतीय शेती! भारतासाठी मान्सून कां आहे महत्वाचा? जाणुन घ्या भारतीय शेती आणि मान्सूनचं अभूतपूर्व नातं

Mansoon 2022: गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्याच्या बांधा पासून ते मोठमोठ्या शहरांपर्यंत सर्वत्र मान्सून (Mansoon) विषयी मोठ्या चर्चा रंगल्या आहेत. अजून मान्सून देशात दाखल झालेला नाही तरीदेखील मान्सूनच्या चर्चा सर्वदूर बघायला मिळत आहेत. भारतीय हवामान खात्याने (Indian Meteorologocal Department) मान्सून 2022 बाबत आपला अंदाज सार्वजनिक केल्यापासून मान्सून आगमनाविषयी सर्वत्र चर्चासत्र बघायला मिळत आहे. खरं पाहता मान्सूनची … Read more

Farming Business: खरीप हंगामात करा ‘या’ औषधी वनस्पतीची शेती आणि कमवा लाखों; कसं ते जाणुन घ्या

Farming Business Idea : सध्या शेतकरी बांधव खरीप हंगामात (Kharif Season) पेरणी करण्यासाठी शेत जमिनीची पूर्वमशागत (Pre Cultivation) करताना नजरेस पडत आहेत. येत्या काही दिवसात मान्सूनचे आगमन (Mansoon) होईल आणि बळीराजा खरिपाची पेरणी सुरू करेल. यामुळे आज आपण खरीप हंगामात लागवड केल्या जाऊ शकणाऱ्या एका औषधी वनस्पतीच्या शेती (Medicinal Plant Farming) विषयी जाणून घेणार आहोत. … Read more

Mansoon Update: कसा असेल यंदाचा पावसाळा? भारतीय शेती आणि मान्सून आहेत एकमेकांसाठी पूरक; वाचा याविषयी

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2022 Krushi new :- भारत कृषीप्रधान देश आहे कारण की आपल्या देशाची निम्म्याहून अधिक जनसंख्या शेती क्षेत्रावर (Agriculture Sector) अवलंबून आहे. देशाची अर्थव्यवस्था (Indian Economy) कृषी क्षेत्रावर आधारित असल्याने जीडीपीमध्ये (GDP) कृषीचा मोठा सिंहाचा वाटा आहे. भारतातील ग्रामीण भाग (Rural India) हा पूर्ण शेती क्षेत्रावर अवलंबून आहे त्यामुळे ग्रामीण क्षेत्राचा … Read more

ऑस्ट्रेलियन हवामान खात्याचा अंदाज आला रे….! महाराष्ट्रात यंदाचा पावसाळा असेल दमदार, चारही महिने बरसणार पाणी

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Maharashtra news :- महाराष्ट्रातील (Maharashtra) शेतकऱ्यांसाठी आगामी पावसाळा (Rainy season) चांगला राहणार आहे. हे आम्ही नाही तर ऑस्ट्रेलिया हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. ऑस्ट्रेलियन हवामान खात्याचा (Australian Meteorological Department) अंदाज सार्वजनिक झाला आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा (Farmers) आनंद जणूकाही आकाशाला गवसणीच घालू लागला. ऑस्ट्रेलियन हवामान खात्याच्या मते, मागील वर्षी ज्या … Read more