आठ दिवसांतील पावसाने तूट भरून निघाली – हवामान विभाग
Maharashtra News : देशात उशिराने दाखल झालेल्या मान्सूननंतर अपेक्षेनुसार पाऊस न पडल्याने निर्माण झालेली पावसाची तूट जुलैच्या ८ दिवसांतील मुसळधार पावसाने भरून काढल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) रविवारी दिली. मान्सूनच्या आगमनानंतर आतापर्यंत २४३.२ मिमी पाऊस झाला आहे, जो सामान्यरीत्या होणाऱ्या २३९.१ मिमी पावसापेक्षा दोन टक्के अधिक आहे. जूनच्या अखेरपर्यंत देशात १४८.६ मिमी म्हणजेच सामान्य … Read more