Big Offer : iPhone 13 मिळवा फक्त ₹ 43 हजार मध्ये! फ्लिपकार्टची ही अप्रतिम ऑफर लगेच माहित करून घ्या
Big Offer : Flipkart सेलमध्ये अनेक स्मार्टफोन (Smartphone) हे कमी किमतीत खरेदी करण्याची ग्राहकांना (customers) संधी असते. त्यामुळे जर तुम्हालाही नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुम्ही या ऑफरमधून तुमचे पैसे (Money) वाचवू शकता. Flipkartने आता बिग दसरा सेलचे आयोजन करत आहे जो 5 ऑक्टोबरपासून सुरू झाला होता आणि 8 ऑक्टोबरपर्यंत चालेल. फ्लिपकार्ट बिग दसरा … Read more