गुड न्युज आली ! मान्सून केरळात दाखल? भारतीय हवामान विभागाची माहिती, ‘या’ भागात पडणार जोरदार पाऊस
Monsoon Update : मान्सूनची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी तसेच सामान्य जनतेसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे ती भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून. विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मान्सून दक्षिण अरबी समुद्रात दाखल झाला आहे. विशेष म्हणजे त्याच्या पुढील वाटचालीसाठी पोषक हवामान तयार झाले आहे. यामुळे मान्सूनची लवकरच केरळात आगमन होणार असल्याचा अंदाज समोर आला आहे. मान्सून … Read more