MPSC आणि UPSC साठी महत्वाचे ; २५ एप्रिल २०२५ रोजीच्या चालू घडामोडी !

Daily Current Affairs

Daily Current Affairs : तुम्हीही स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहात का ? मग आजचा माहितीपूर्ण लेख तुमच्याच कामाचा आहे. आम्ही तुमच्यासाठी दररोज दैनंदिन चालू घडामोडी घेऊन येत असतो. खरंतर एमपीएससी यूपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर घडणाऱ्या घडामोडी माहिती असणे अनिवार्य आहे. स्पर्धा परीक्षेत यावरून प्रश्न विचारले जातात. महत्त्वाचे म्हणजे देशातील … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील मुलीने करून दाखवलं ! कुठलाही क्लास न लावता MPSC उत्तीर्ण

Ahmednagar News

कोपरगाव येथील निलीमा बाळकृष्ण नानकर या विद्यार्थिनीनी हलाखीच्या परिस्थितीला तोंड देऊन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेतलेल्या दुय्यम निबंधक या परीक्षेत कुठलाही क्लास न लावता अभ्यास करुन तिने वर्ग २ चे सरकारी पद प्राप्त केले. तिने कठीण परीस्थितीत यश मिळवून सर्वांसमोर आदर्श ठेवला असल्याची माहिती येथील कर सल्लागार व तिचे मामा राजेंद्र काशिनाथ वरखडे यांनी दिली आहे. … Read more

MPSC विद्यार्थ्यांना दिलासा द्या ! एकाच दिवशी तीन परीक्षा ठेवल्यावरून आ. सत्यजीत तांबे यांची टीका

एमपीएससीची उपनिरीक्षक पदासाठीची, नगरपरिषद भरती आणि ‘महाज्योती’तर्फे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या प्रशिक्षणासाठी घेतली जाणारी परीक्षा या तीनही परीक्षा एकाच दिवशी होणार असल्याने स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी संभ्रमात आहे. विद्यार्थ्यांच्या या संभ्रमाची दखल घेत राज्य लोकसेवा आयोगाने आपल्या अखत्यारितल्या परीक्षांची तारीख बदलावी, अशी मागणी आ. सत्यजीत तांबे यांनी केली आहे. तसंच या प्रश्नी आपण विद्यार्थ्यांसोबत असल्याचा दिलासाही त्यांनी … Read more

शितल गायकवाड यांची अधिकारी पदाला गवसणी! एसटीचा प्रवास आणि एसटीत नोकरी करत केली एमपीएससीची तयारी

shital gaikwad

समाजामध्ये बरेच व्यक्ती अतिशय बिकट परिस्थिती असताना देखील त्या परिस्थितीवर अपार कष्ट करून आणि मेहनतीच्या जोरावर दणदणीत विजय मिळवताना दिसून येतात. हे तेव्हाच घडू शकते जेव्हा आपण जे काही ध्येय ठरवलेले असते त्या ध्येयाने पूर्ण वेडे होणे व त्याकरिता  वाटेल ते कष्ट, जिद्दीने पुढे जाण्याची उर्मी आणि कितीही अनंत अडचणी आल्या तरी त्या पार करून … Read more

MPSC Recruitment: एमपीएससीमार्फत पोलीस उपनिरीक्षक होण्याची सुवर्णसंधी! वाचा अर्ज करण्याची शेवटची तारीख, रिक्त पदे इत्यादी

mpsc recruitment

MPSC Recruitment:  विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सध्या अनेक प्रकारच्या भरती प्रक्रिया राबवल्या जात असून यामध्ये जिल्हा परिषद अंतर्गत होणारी भरती प्रक्रिया तसेच एमपीएससी मार्फत देखील अनेक पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. जर आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा विचार केला तर या माध्यमातून पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2023 करिता  … Read more

घरात अठरा विश्व दारिद्र्य असताना या मुलीने घडवली किमया! एकाच वेळी दोन शासकीय पदांवर निवड, वाचा यशाची कहाणी

deepali suryavanshi

घरची कौटुंबिक आर्थिक परिस्थिती आणि कुठल्याही गोष्टींमध्ये मिळणारे यश याचा दुरान्वये देखील काही संबंध नसतो. कारण आहे ती परिस्थितीत खिळून बसण्यापेक्षा काहीतरी मिळवण्याची जिद्द ठेवून केलेले प्रयत्न, प्रचंड इच्छाशक्ती आणि कष्टाच्या जोरावर व्यक्ती आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक परिस्थितीत देखील बदल करू शकतो. अशा प्रकारचे अनेक उदाहरणे आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळतात. परिस्थितीला धरून रडत बसण्यापेक्षा त्या … Read more

शेतकरी कन्या बनली अधिकारी! कष्ट आणि सातत्यपूर्ण अभ्यास आला कामाला, वाचा यशोगाथा

success story

काही वर्षं अगोदर साधारणपणे स्पर्धा परीक्षांचा विचार केला तर यामध्ये असे समजले जायचे की शहरी भागातील विद्यार्थी या परीक्षा उत्तीर्ण करू शकतात. परंतु या मताला खोटं ठरवत गेल्या तीन ते चार वर्षापासून ग्रामीण भागातील विद्यार्थी एमपीएससी असो की यूपीएससी या प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये चमकू लागले असून शहरी भागातील विद्यार्थ्यांना देखील मागे टाकत उत्तुंग यश संपादन … Read more

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी! एमपीएससी मार्फत विविध पदांसाठी आजपासून अर्ज प्रक्रिया सुरू, वाचा पदसंख्या, वेतन

mpsc examination

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर असून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून काही रिक्त पदांच्या भरती संदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली असून त्याकरिता आता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. एकूण 66 विविध प्रकारच्या रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असून आज पासून म्हणजेच 21 ऑगस्ट 2023 पासून यासाठीचे अर्ज प्रक्रिया सुरू झाली … Read more

प्रेरणादायी: शेतकरी कुटुंबातील ‘या’ छोट्याशा गावातील वैभव बनला गावातील पहिला फौजदार,वाचा यशाची कहाणी

m

एमपीएससी आणि यूपीएससी परीक्षांचा गेल्या काही वर्षाचा निकाल बघितला तर बहुतांश विद्यार्थी हे सर्वसाधारण कुटुंबातील असून त्यांनी दैदीप्यमान यश संपादन केले आहे. या दोन्ही परीक्षांचा विचार केला तर यासाठी नियोजनबद्ध अभ्यास, प्रचंड प्रमाणात कष्ट, जिद्द इत्यादी गुण महत्त्वाचे असून यामध्ये ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी आता चमकू लागले आहेत.बरेच विद्यार्थी हे शेतकरी कुटुंबातील असून शेतीत काम … Read more

IAS आणि IPS मध्ये काय आहे फरक ? कुणाला असतात जास्त अधिकार ? किती मिळतो पगार? वाचा महत्वाची माहिती

i

अनेक तरुण आणि तरुणी एमपीएससी आणि यूपीएससी या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात. बऱ्याच जणांचे स्वप्न असते की यूपीएससीच्या माध्यमातून आयएएस किंवा आयपीएस अधिकारी होणे. परंतु या परीक्षा पास करणे म्हणजे वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. प्रचंड प्रमाणात नियोजनबद्ध अभ्यास, जिद्द, मुलाखतीची व्यवस्थित तयारी आणि प्रचंड प्रमाणात असलेल्या स्पर्धेला तोंड देत यश मिळवायचे असते. आयएएस आणि … Read more

MPSC Results 2023 : कष्टाचं चीज झालं! जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन मजुराची मुलगी झाली अधिकारी

MPSC Results 2023 : जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतीही गोष्ट करणे सहज शक्य असते. प्रयत्न आणि कष्ट केल्यास यश नक्कीच मिळते हे तुम्ही अनेकदा पाहिलेही असेल आणि अनुभवले देखील असेल. महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील पांढरवाणी गावातील एका मजुराची मुलगी MPSC परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाली आहे. ध्येय साध्य करायचे असेल तर प्रयत्न आणि कष्ट तर … Read more

शेतकऱ्याच्या लेकाची गगनभरारी ! अहमदनगरच्या राहुरी कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांने एमपीएससीत मिळवला प्रथम क्रमांक, वाचा ही यशोगाथा

Ahmednagar Mpsc Success Story

Ahmednagar Mpsc Success Story : देशातील सर्वात कठीण परीक्षापैकी एक परीक्षा आहे एमपीएससीची. MPSC अर्थातच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षेसाठी राज्यभरातून लाखो स्पर्धक, विद्यार्थी तयारी करत असतात. दरम्यान आता या परीक्षेत अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी कृषी विद्यापीठात शिक्षण घेत असलेल्या एका शेतकऱ्याच्या मुलाने नेत्रदीपक अशी कामगिरी केली आहे. राहुरी कृषी विद्यापीठातील अनिकेत सिद्धेश्वर माने … Read more

एमपीएससी ग्रुप बी – ग्रुप सी संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख जाहीर ! ‘या’ दिवशी होणार परीक्षा, पहा परीक्षा केंद्रांची यादी

Mpsc Group B & Group C Prelims Exam Date

Mpsc Group B & Group C Prelims Exam Date : एमपीएससीच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी एक मोठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. एमपीएससी अर्थातच महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत घेण्यात येणारी ग्रुप बी व ग्रुप सी सेवा संयुक्त पूर्व परीक्षासंदर्भात एक मोठी अपडेट हाती आली आहे. या सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख आता जाहीर झाली … Read more

old pension : आता सरकारनेही ठरवले मिशन! क्लास वन अधिकारी ते शिपायांची एक लाख पदे कंत्राटी पद्धतीने भरणार

old pension : सध्या राज्यात जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी आंदोलन सुरु आहे. असे असताना एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने एक लाख नोकऱ्या खाजगी कंत्राटदारांमार्फत देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याला मात्र अनेकांनी विरोध केला आहे. यामुळे एमपीएससी मार्फत भरली जाणारी पदे कमी होणार असून एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी या … Read more

लेका मन जिंकलंस ! ऊसतोड मजुराच्या लेकाच एमपीएससीत घवघवीत यश; राज्यात प्रथम येत बनला अधिकारी

Ahmednagar Mpsc Success Story

Beed News : राज्यात यूपीएससी नंतर सर्वात कठीण समजली जाते ती एमपीएससीची परीक्षा. या परीक्षेसाठी राज्यभर लाखो विद्यार्थी तयारी करत असतात. या लाखो विद्यार्थ्यांपैकी काही शेकडोच विद्यार्थ्यांची अधिकारी म्हणून या परीक्षा अंतर्गत निवड होत असते. याच शेकडो विद्यार्थ्यांमध्ये बीड जिल्ह्यातील एका ऊसतोड कामगार दांपत्याच्या लेकाने आपली जागा पक्की केली असून आपलं अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण … Read more

Ajit pawar : “मी सांगतोय घड्याळाकडे बघा तर तुमचं काय? कमळाबाई, कमळाबाई करताय मग घ्या आता”

Ajit pawar : गेल्या काही दिवसांमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बोलताना काही चुका होत आहेत. यामुळे त्या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामुळे याची बरीच चर्चा होते. यावर आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे. अजित पवार म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना mpsc बाबतीत प्रश्न विचारला ते म्हणतात की, निवडणूक … Read more

Sharad pawar : तुम्ही केलेल्या संघर्षाला यश आले, MPSC च्या विद्यार्थ्यांना पवारांनी दिल्या ‘त्या’ शुभेच्छा..

Sharad pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश आल्यानंतर त्यांनी ट्विट करत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. हा निर्णय लागू होताच विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. यानंतर या विद्यार्थ्यांसाठी शरद पवार मैदानात उतरले होते. त्यांनी देखील ट्विट केले आहे. ते म्हणाले, तुम्ही केलेल्या संघर्षाला यश आले … Read more

Sharad Pawar : MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी शरद पवार मैदानात, रात्री अकरा वाजता भेट घेऊन लावला निकाल…

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार एमपीएससी परीक्षाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी दाखल झाले. यावेळी विद्यार्थ्यांनी मोठ्या घोषणा दिल्या. विद्यार्थ्यांचे गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाची दखल स्वत: शरद पवार यांनी घेतल्याने विद्यार्थ्यांमध्ये आशा निर्माण झाली आहे. रात्री बारा वाजता शरद पवार यांनी आंदोलक विद्यार्थ्यांसाठी चर्चा केली. ते म्हणाले, विद्यार्थ्यांच्या … Read more