अहिल्यानगरला मिळणार नवा Expressway……’या’ दोन शहरांमधील प्रवास आता फक्त 4 तासात पूर्ण होणार ! कोणत्या गावांमधून जाणार महामार्ग ?
Nagar New Expressway : पश्चिम महाराष्ट्राचे प्रवेशद्वार आता आणखी एका महामार्गाने कनेक्ट होणार आहे. सहकाराची पंढरी अहिल्यानगर जिल्ह्यातून 442 किलोमीटर लांबीचा नवीन महामार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. कल्याण ते लातूर असा हा द्रुतगती महामार्ग राहील. खरे तर राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून हजारो किलोमीटर लांबीचे महामार्ग प्रस्तावित करण्यात आले आहेत. यातील काही महामार्गांचे काम आधीच … Read more