देशाला मिळालेले स्वातंत्र्य व संविधान धोक्यात, नियम धाब्यावर बसवून मनमानी कारभार सुरु; नाना पटोले
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या १३१ व्या जयंती निमित्त बोलताना काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजपवर (BJP) जोरदार निशाणा साधला आहे. पाटोले यांनी भारताचे स्वातंत्र्य व संविधान (Constitution) आज धोक्यात असून देशात संविधानाचे नियम धाब्यावर बसवून भाजपकडून मनमानी कारभार सुरु आहे असे बोलत थेट केंद्र सरकारवर (central government) … Read more