अहिल्यानगर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भावात सुधारणा ! बाजारात कांद्याला काय भाव मिळाला ?

Onion Rate Ahmednagar

Onion Rate Ahmednagar : कांदा हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे पीक. राज्यातील नाशिक समवेतच अहिल्या नगर जिल्ह्यात देखील कांद्याचे मोठ्या प्रमाणात लागवड होते. दरम्यान याच अहिल्यानगर जिल्ह्यातून शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. अहिल्यानगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा बाजार भावात सुधारणा झाली आहे. निवडणुकीच्या काळात कांदा बाजार भावात सुधारणा झाली असल्याने … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यात आज कांद्याला काय भाव मिळाला ? वाचा सविस्तर

Onion Rate

Onion Rate : लोकसभा निवडणुकीनंतर कांद्याचे बाजार भाव तेजीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय. पण नुकतेच निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. राज्यात आता आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. राज्यातील प्रमुख पक्षांच्या माध्यमातून निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी सुरू आहे. अशा परिस्थितीत अहिल्या नगर जिल्ह्यातील बाजारांमध्ये कांद्याला काय भाव मिळतोय याविषयी आज आपण माहिती … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ बाजारात नवीन कांद्याची आवक सुरू ! बाजारात नवीन कांद्याला काय दर मिळतोय ? वाचा…

Maharashtra Onion Rate

Maharashtra Onion Rate : महाराष्ट्रातील काही भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून नवीन कांद्याची आवक होऊ लागली आहे. ज्या शेतकऱ्यांनी खरिपात कांद्याची आगात लागवड केली होती त्या शेतकऱ्यांचा कांदा आता मार्केटमध्ये दाखल होत आहे. खरे तर सध्या शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पीक पेरणीसाठी पैशांची गरज आहे. यामुळे शेतकरी बांधव काढणी झाल्याबरोबर नवीन कांदा बाजारात विक्रीसाठी आणत आहेत. सोलापूर … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ बाजारात उन्हाळी कांद्याला मिळाला सर्वाधिक दर ! बाजारभावाची ५ हजाराकडे वाटचाल

Onion Rate

Onion Rate : येत्या काही दिवसात महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या आधी कांद्याला अगदीच कवडीमोल दर मिळत होता. सरकारच्या काही धोरणांमुळे कांद्याला बाजारात अपेक्षित भाव मिळत नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती आणि याचा फटका सत्ताधाऱ्यांना लोकसभा निवडणुकीत बसला. आता दिवाळीनंतर महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. दरम्यान या विधानसभेच्या निवडणुकीत देखील कांद्याचा मुद्दा पुन्हा … Read more

देव पावला ! अखेरकार कांदा बाजारभाव 5 हजारावर पोहचलेत, ‘या’ मार्केटमध्ये मिळाला सर्वाधिक भाव

Onion Rate

Onion Rate : बांगलादेशात उद्भवलेल्या राजकीय अस्थिरतेमुळे भारतीय शेतकरी चिंतेत सापडले आहेत. याचे कारण म्हणजे बांगलादेश हा भारतातून मोठ्या प्रमाणात कांदा आणि मका आयात करतो. मात्र बांगलादेशात सुरू असणाऱ्या हिंसाचारामुळे आणि झालेल्या सत्ता परिवर्तनामुळे कांदा आणि मका निर्यातीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यातील कांदा उत्पादकांना मोठा फटका बसणार अशी भीती व्यक्त होत आहेत. … Read more

बांग्लादेशातील राजकीय अस्थिरतेनंतर कांदा निर्यात मंदावली; महाराष्ट्रातील बाजारात काय भाव मिळतोय ? बाजारभाव पडलेत का ? पहा….

Onion Rate Maharashtra

Onion Rate Maharashtra : सध्या बांग्लादेशात मोठा हाहाकार सुरू आहे. यामुळे बांग्लादेशाची सध्या संपूर्ण जगात चर्चा आहे. बांग्लादेशातील राजकीय अस्थिरतेचा संपूर्ण जगावर परिणाम पाहायला मिळत आहे. या घटनेचा आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मात्र मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. कारण की बांग्लादेशात भारतातून मोठ्या प्रमाणात कांदा आणि मक्याची निर्यात होत असते. आता तिथे राजकीय अस्थिरता आली असल्याने, … Read more

Onion Price : कांदा लिलावात शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

Onion Price

Onion Price : नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील बाजार समितीत कांदा विक्रीस घेऊन आलेल्या एका शेतकऱ्याने कांदा भाव पडल्याने शासनाच्या धोरणाचा निषेध करत विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. कांदा निर्यात बंदी उठवल्याची मोठ्या प्रमाणावर चर्चा गेली आठवडभर सर्वत्र झाली. त्यानुसार एक ते दोन बाजार कांद्याचे भाव प्रति क्विंटल ४०० ते ५०० रुपयांनी … Read more

Onion Price : बफर साठ्यासाठी ५ लाख टन कांदा खरेदीचा विचार

Onion Price

Onion Price : सरकार या वर्षी आपल्या बफर साठ्यासाठी ५ लाख टन कांदा खरेदी करण्याचा विचार करत आहे. किमती वाढल्यास त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो. नॅशनल को ऑपरेटिव्ह कंझ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड आणि नाफेड यांसारख्या संस्थांच्या माध्यमातून सरकार कांद्याची खरेदी करेल, असे सूत्रांनी सांगितले. अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयाने गेल्या वर्षी … Read more

Onion Crop Management: करपा आहे कांद्यावरील सर्वात खतरनाक रोग! कराल असे नियोजन तरच मिळेल फायदा

onion crop management

Onion Crop Management:- कांदा हे महाराष्ट्रातील प्रमुख पिक असून ते प्रामुख्याने खरीप व रब्बी अशा हंगामामध्ये मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. परंतु आपण कांद्याचा विचार केला तर गेल्या काही वर्षापासून हवामानात झालेल्या बदलामुळे अवकाळी पाऊस किंवा धुके इत्यादीमुळे कांद्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव होताना दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा कीटकनाशक फवारणी वगैरे वरचा खर्च तर … Read more

Onion Price : भाव गडगडल्याने शेतकऱ्याची पुन्हा निराशा, निर्यातबंदीचा फटका मजुरांनाही ! ४० हजार लोकांची होतेय उपासमार

Onion Price

Onion Price : मध्यंतरी ४० रुपयांवर गेलेल्या कांद्याने शेतकऱ्यांना आशा दाखवली होती. पण निर्यातबंदी जाहीर झाली व या भावाला ग्रहण लागले. त्यानंतर भाव गडगडतच गेले. आता नवीन लाल कांद्याची आवक मार्केटमध्ये प्रचंड वाढली आहे. तुलनेत लाल कांद्याची मागणी घटली आहे. त्यामुळे आता कांद्याचे भाव आणखीनच घसरले. मागील २ दिवसांत दर क्विंटलमागे २०० ते ३०० रुपयांनी … Read more

Onion Price News : शेतकऱ्यांची इकडे आड तिकडे विहीर परिस्थिती! बाजारात भाव नाही, साठवलेला कांदाही सडला, शेतकरी चिंतेत

Onion Price News

Onion Price News : गेल्या काही दिवसांपासून बाजारात शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. गेल्या २ वर्षांपासून कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. तसेच यंदाही शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली होती मात्र भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याच्या पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. या … Read more

बीआरएसचा मोठा निर्णय ! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा कांदा ‘इतक्या’ विक्रमी भावात तेलंगणात विक्री करणार, वाचा….

Onion Price

Onion Price : राज्यातील कांदा उत्पादक गेल्या 2 वर्षांपासून कांद्याला कवडीमोल दर मिळत असल्याने संकटात सापडले आहेत. कांद्याला मात्र दीड ते तीन रुपये प्रति किलो पर्यंतचा दर मिळत आहे. म्हणजेच रद्दीपेक्षाही कमी दरात कांदा विकला जात आहे. यामुळे कांदा उत्पादक अडचणीत आले आहेत. खरीप हंगामातील लाल कांदा देखील खूपच कमी भावात विक्री झाला आहे आणि … Read more

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; ‘या’ एका कारणामुळे कांद्याच्या दरात येणार तेजी, किती वाढणार भाव? वाचा….

Onion Price Will Increase : महाराष्ट्रातील बहुतांशी शेतकऱ्यांचे कांदा या नगदी पिकावर अर्थकारण अवलंबून आहे. राज्यातील नासिक, अहमदनगर, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणेसह पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. याव्यतिरिक्त खानदेशातील धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यातही कांदा लागवड विशेष उल्लेखनीय आहे. राज्यातील इतरही विभागात कमी-अधिक प्रमाणात कांद्याची लागवड केली जाते. मात्र … Read more

यंदा उन्हाळी कांद्याच्या दरात वाढ होणार का? काय राहणार भविष्यातली परिस्थिती, वाचा…

Onion Price

Onion Price : खरीप 2022 हंगामातील लाल कांदा शेतकऱ्यांसाठी चांगलीच डोकेदुखी सिद्ध झाला. गेल्या हंगामातील लाल कांदा खूपच कवडीमोल दरात विक्री झाला आहे. लाल कांदा मात्र पाचशे ते सहाशे रुपये प्रति क्विंटल दरात विकावा लागला आहे. काही ठिकाणी तर याहीपेक्षा कमी दर लाल कांद्याला मिळाला. अगदी एक ते दोन रुपये प्रति किलो या भावात देखील … Read more

Onion Rate : कांदा विकायलाही परवडेना ! पण केंद्र शासनाने ‘हा’ एक निर्णय घेतला तर कांदा दरात होणार विक्रमी वाढ

onion rate

Onion Rate : कांदा हे महाराष्ट्रसह संपूर्ण देशात उत्पादित होणारे एक मुख्य नगदी पीक आहे. मात्र या नाशवंत शेतीमालाला कायमच बाजारभावाचे ग्रहण लागलेलं राहतं. बाजारात योग्य तो दर मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा पिक आता परवडत नसल्याचे चित्र आहे. सध्या स्थितीला बाजारात कांदा मात्र पाच ते सहा रुपये प्रति किलो अशा कवडीमोल दारात विक्री … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता ! अहमदनगर जिल्ह्यात कांदा दरात सुधारणा ; बाजारभाव 2300 रुपयांवर

kanda bajarbhav update

Kanda Bajarbhav Update : कांदा हे महाराष्ट्रातील एक मुख्य नगदी पीक आहे. या पिकाची राज्यात नासिक, अहमदनगर, सोलापूर, पुणे, सांगली, सातारा समवेतचं बहुतांशी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. साहजिकच राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे या पिकावर अवलंबित्व आहे. मात्र गेल्या महिनाभरापासून कांदा दरात सातत्याने घसरण होत आहे. महिनाभरापूर्वी 3000 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी दर कांद्याला … Read more

Onion Price India : धक्कदायक! 300 किलो कांदा विकल्यानंतर शेतकऱ्याला मिळाले अवघे 2 रुपये, पहा व्हायरल बिल

Onion Price India : यावर्षी कांद्याने (Onion) शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी कांद्याचे दर (Onion Price) चांगलेच घसरले आहेत. त्यामुळे शेतकरीवर्ग (Farmer) चांगलाच संकटात सापडला आहे. दरम्यान एका शेतकऱ्याने 300 किलो कांदा विकला असता त्याला केवळ 2 रुपये नफा (Profit) आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रक्कम कुठे कापली गेली? जयराम नावाच्या शेतकऱ्याने … Read more

Onion Subsidy : मायबाप गुजरातमध्ये भेटतय तुम्हीही द्या! प्रति क्विंटल शंभर रुपये कांद्याला अनुदान द्या- कांदा उत्पादक संगठना

अहमदनगर Live24 टीम, 05 मे 2022 Maharashtra news :- देशात सर्वाधिक महाराष्ट्रात कांद्याचे उत्पादन (Onion Production) घेतले जाते. महाराष्ट्रातील (Maharashtra) जवळपास सर्वच भागात मोठ्या प्रमाणात कांद्याची शेती बघायला मिळते. यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे सर्व अर्थकारण हे केवळ आणि केवळ कांदा पिकावर अवलंबून असते. सध्या राज्यात कांद्याला अतिशय कवडीमोल दर (Onion Price) मिळतं आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी … Read more