राज्यातील सत्तेत काहीही बदल होणार नाही !

अहमदनगर Live24 टीम, 18 सप्टेंबर 2021 :- मागील दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. आगामी तीन वर्षही महाविकास आघाडीचेच सरकार असणार आहे. महाविकास आघाडीचे सरकार स्थिर असून राज्याच्या सत्तेत कोणताही बदल होणार नाही. असा मत राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. थोरात म्हणाले, मुख्यमंत्र्यांचे ते वक्तव्य भाजप अंतर्गत नैराश्य आलेल्या लोकांच्या संदर्भात आहे. भाजपाअंतर्गत … Read more

शेतकऱ्यांच्या ‘ या’ हिताच्या मागणीसाठी आमदार काळेंचे जलसंपदा मंत्र्यांना साकडे

अहमदनगर Live24 टीम, 16 सप्टेंबर 2021 :- मागील महिन्यात पावसाने ओढ दिल्यामुळे अनेक लाभधारक शेतकऱ्यांनी खरीप हंगामात सात नंबर पाणी मागणी अर्ज पाटबंधारे विभागाकडे दाखल केले होते. मात्र मागील काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना आवर्तनाची आवश्यकता भासणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली असून पाटबंधारे विभागाने पाणी मागणी केलेल्या शेतकऱ्यांकडून पाणीपट्टी आकारू नये अशी मागणी … Read more

रेखा जरे यांच्या हत्येप्रकरणी तडजोड करण्यासाठी दबावतंत्राच्या हालचाली !

अहमदनगर Live24 टीम, 14 सप्टेंबर 2021 :- यशस्वीनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्येप्रकरणी तडजोड करण्यासाठी दबावतंत्राच्या हालचाली सुरू झाल्या आहेत ! रेखा जरे यांचे चिरंजिव रूणाल जरे यांनी स्वतःच यासंदर्भात पोलिस अधिक्षकांना मंगळवारी निवेदन सादर केले असून अशा तडजोडींसाठी पुढाकार घेणारांवर योग्य ती कायदेशिर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. मागील वर्षी ३० … Read more

आजपासून राज्यात निर्बंध शिथिल…जाणून घ्या काय सुरु ? काय बंद?

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑगस्ट 2021 :- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यात अनेक दिवस कठोर निर्बंध लागू करण्यात आले होते. मात्र आता या निर्बंधातून काहीशी सुटका मिळणार आहे. आज सोमवारपासून महाराष्ट्रात निर्बंध शिथील होण्याची अंमलबजावणी होणार आहे. कोरोना संसर्ग आटोक्यात येत असताना महाराष्ट्र अनलॉक करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, हे करताना जर रुग्णसंख्या वाढली … Read more

टीम इंडियाला कोरोनाचा विळखा !

अहमदनगर Live24 टीम, 27 जुलै 2021 :- टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यातील टी-२० सामन्यावर कोरोनाने विळखा घातला आहे. त्यामुळे बायो बबलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळं दोन्ही संघांना आयसोलेट करण्यात आले आहे. दोन्ही संघांतील खेळाडूंच्या कोरोना चाचण्या करण्यात येणार असून त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला तरच आज स्थगित झालेला दुसरा टी-२० सामना उद्या (बुधवारी) खेळला जाणार असल्याची माहिती मिळाली … Read more

नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचे प्रशासनाचे आवाहन

अहमदनगर Live24 टीम, 24 जुलै 2021 :- धरणक्षेत्रात पाऊस सुरू असल्याने, त्या धरणसाठ्यातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. नदीकाठच्या नागरिकांनी, तसेच सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप निचित यांनी केले आहे. आपत्कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय, पोलिस ठाण्याशी संपर्क … Read more

राज्यात वेगळा कृषी कायदा करणारःथोरात

अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :- केंद्राने केलेल्या कृषी कायद्याच्या संदर्भात राज्य सरकारची भूमिका स्पष्ट आहे. त्यादृष्टीने राज्यात दुसरा कृषी कायदा आणण्याचा प्रयत्न आमचा असणार आहे, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलं. केंद्राचा कायदा अडचणीचा :- थोरात यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. या वेळी कृषी कायदे, विधानसभा अध्यक्षांची निवड, भाजपचं दबावतंत्र आणि एमपीएससी … Read more

भाजपच्या आमदाराच्या टीकेला महसूलमंत्र्यांच्या कन्येच प्रत्युत्तर

अहमदनगर Live24 टीम, 30 जून 2021 :- आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका केली. त्यांच्या या टीकेला महसूलमंत्र्यांची कन्या शरयू देशमुख यांनी उत्तर दिले आहे. पात्रतेपेक्षा जास्त मिळाले की असं होत, अशा शब्दांत शरयू देशमुख यांनी पडळकरांना टोला लगावला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘माझ्या हाती सत्ता द्या, … Read more

उपमहापौरपद ! आमदार जगताप यांच्याकडे पाठवण्यात आली ही दोन नाव

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- मनपाच्या महापौर निवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत उपमहापौर पदासाठी विनीत पाऊलबुद्धे आणि गणेश भोसले यांच्या नावाची शिफारस आ. संग्राम जगताप यांच्याकडे करण्याचा निर्णय घेण्यात आला. 30 जून रोजी विद्यमान महापौर बाबासाहेब वाकळे यांचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. महापौर पद अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव आहे. … Read more

पाणी प्रश्न मिटणार…सीना नदी खोलीकरणाचे काम प्रगतिपथावर

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवीमधील नदीपात्र खोलीकरणचे काम पूर्णत्वाकडे गेले आहे. येथील ग्रामस्थांनी मागील वर्षीपासून सततच्या दुष्काळावर मात करण्यासाठी लोकवर्गणीतून व दानशूर व्यक्तींच्या मदतीतून सीना नदी खोलीकरण कामास सुरुवात केली आहे. पिंपळगाव माळवी परिसर पूर्वीपासून फळे व भाजीपाला पिकविणारा भाग म्हणून प्रसिद्ध आहे. येथील तलावामुळे परिसर शेतीला पाणी उपलब्ध … Read more

अखेर खरे कारण आले समोर ! या कारणामुळे झाली रेखा जरे यांची हत्या !

अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :- सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याच्यासह सात आरोपींच्या विरोधात पोलिसांनी पुरवणी दोषारोप पत्र न्यायालयासमोर सादर केले. बोठे याचे रेखा जरे यांच्याशी प्रेमसंबंध होते, या प्रेमसंबंधांमुळे आपली बदनामी होईल, या भीतीपोटीच बोठे याने जरे यांच्या हत्येची सुपारी दिली असे पोलिसांनी दोषारोप पत्रात म्हटले … Read more

शहरातील रस्त्यांची दुर्दशा दूर करणार : आमदार आशुतोष काळे

अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :-  शहर विकासासाठी जास्तीत जास्त निधी आणण्याचा माझा प्रयत्न असून पुढील काळात कोपरगावातील रस्त्याची दुर्दशा संपवू, असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले. विविध योजनांतर्गत ६८ लाख ३८ हजार निधीतून करण्यात येणाऱ्या रस्त्यांचे भूमिपूजन करताना ते बोलत होते. नगरविकास खात्याकडून काही दिवसांपूर्वी शहरातील विकासकामांसाठी ५ कोटींचा निधी मंजूर करून … Read more

शिक्षक परिषदेच्या वतीने प्राथमिक शिक्षकांचे मासिक वेतन सीएमपी प्रणालीद्वारे वेळेत मिळण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :-  जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांचे मासिक वेतन दरमहा उशिरा होत असल्याने, या प्रकरणी चौकशी करुन सीएमपी प्रणालीद्वारे वेतन वेळेत मिळण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचे राज्य अध्यक्ष राजेश सुर्वे व आमदार संजय केळकर यांनी नाशिक विभागीय … Read more

नातेवाईकांना ‘रेमडेसिवीर’आणायला सांगू नका : आमदार कानडे

अहमदनगर Live24 टीम, 29 एप्रिल 2021 :-केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला रेमडेसिविरचा आवश्यक तेवढा पुरवठा होत नाही. त्यामुळे या इंजेक्शनचा तुटवडा आहे. जिल्हा प्रशासन रेमडेसिविरचे वाटप केवळ रुग्णालयांना करत आहे. कुठल्याही दुकानात ते मिळत नाही. असे असताना डाॅक्टरांनी रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसिविर उपलब्ध करण्याबाबत सांगणे अयोग्य आहे, असे आमदार लहू कानडे यांनी बुधवारी तहसील कार्यालयात झालेल्या खासगी कोविड … Read more

रेमडेसिविरच्या काळ्याबाजारात आता चक्क महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्याचा सहभाग ?

अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2021 :-जिल्ह्यासह शहरात कोरोना रुग्णांना महत्वाचे असणार्या रेमडेसिविरचा काळाबाजार सुरू असून त्याची अनेक प्रकरणे चव्हाट्यावर आली आहेत. असे असताना आज यात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आलीय. या काळ्याबाजारात आता चक्क महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्याचा सहभाग असल्याचा आरोप झाल्याने प्राप्त तक्रारीवरुन कोतवाली पोलिसांनी रात्री उशिरा वैद्यकीय आरोग्य अधिकारी अनिल बोरगे यांना … Read more

तेव्हा फडवणीस मोदींना सांगतील का, महाराष्ट्र सोडून देशात लॉकडाऊन करा…

अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2021 :- सर्वपक्षीय बैठकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लॉकडाऊन नको, अशी भूमिका मांडली. पण देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढली अन्् पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली, तर तेव्हा फडणवीस महाराष्ट्र सोडून देशभरात लॉकडाऊन करा, असं मोदींना सांगतील का, असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. खा. राऊत … Read more

स्थायी समितीच्या सभापतीने गुरुवारी बोलवली सभा

अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :-महापालिका स्थायी समितीची सभापती अविनाश घुले यांनी गुरूवारी (दि. 8) दुपारी एक वाजेच्या सुमारास स्थायी समिती सभागृहात सभा बोलावली आहे. सभापती पदी निवड झाल्यानंतर अविनाश घुले यांची पहिलीच अर्थसंकल्पीय सभा झाली. त्यानंतर आता ही दुसरी पण खर्‍या अर्थाने पहिली सभा होत आहे. घुले यांनी ही सभा ऑनलाईन न घेता ऑफलाईन … Read more

वीजपुरवठा खंडित झाल्याने गावकऱ्यांची पाण्यासाठी होतेय वणवण

अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2021:- गेल्या वर्षभरापासून जनता करोनाचा सामना करत आहे. करोनामुळे अनेकांचे जीव गेले आहेत. अजूनही परिस्थिती विस्कळीत आहे. त्यातच करोनाने पुन्हा डोके वर काढल्याने जनजीवन विस्कळीत होऊ लागले आहे. मजुरांना हाताला काम मिळेना. अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. त्यातच नेवासा तालुक्यातील नागरिकांवर पाणीटंचाईचा सामना करण्याची वेळ ओढवली आहे. यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप … Read more