अबकी बार पंकजा मुंडे खासदार ? बीडसहित महाराष्ट्रातील ‘या’ जागांसाठी भाजपाचे उमेदवार निश्चित, पहा कोणा-कोणाला मिळाली संधी ?

Bjp Candidate List Maharashtra

Bjp Candidate List Maharashtra : येत्या काही दिवसात लोकसभेची निवडणूक रंगणार आहे. या पार्श्वभूमीवर आत्तापासूनच राजकीय वातावरण तापलेले आहे. दरम्यान राजकीय पक्षांनी आता आपल्या अधिकृत उमेदवारांची यादी देखील जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. नुकत्याच दोन दिवसांपूर्वी बीजेपीने अर्थातच भारतीय जनता पार्टीने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. या पहिल्या यादीत मात्र महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचे … Read more

Pankaja Munde : देशाची प्रधानमंत्री स्त्री झाली तुमची ताई होऊ शकत नाही का? पंकजाताईंचे थेट पंतप्रधान पदावर भाष्य

Pankaja Munde : भाजप नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे या गेल्या अनेक दिवसांपासून पक्षात नाराज असल्याचे सांगितले जाते. अनेकदा त्यांना डावलून दुसऱ्यांना पदे देण्यात आली आहेत. त्यांनी देखील अनेकदा याबाबत खदखद बोलून दाखवली आहे. असे असताना आता देखील त्यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. यामुळे याची चर्चा सुरू आहे. पंकजा मुंडे म्हणाल्या, देशाची प्रधानमंत्री स्त्री … Read more

Pankaja Munde : कॉलेजमध्ये माझ्यासोबतही रॅगिंगचा प्रकार घडला होता, पंकजा मुंडेंनी सांगितला धक्कादायक अनुभव

Pankaja Munde : भाजप नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी एक कॉलेज जीवनातील मोठा किस्सा सांगितला आहे. यामुळे सध्या याची चर्चा सुरू आहे. पंकजाताई यांनी कॉलेजच्या वेळचा रॅगिंगचा अनुभवही त्यांनी सांगितला. एके दिवशी कॉलेजमध्ये प्रवेश केल्यावर विद्यार्थ्यांच्या ग्रुपने पंकजा मुंडे यांची रॅगिंग करण्याचा प्रयत्न केला. वर्गात गरम होत आहे, असे सागूंन त्यांना पंखा सुरु करायला … Read more

‘हे तर काहीच नाही, गोपीनाथ मुंडेंनी एकट्याने १७ मते फोडली होती’

Maharashtra news : विधान परिषद निवडणुकीत भाजपने बाजी मारल्यानंतर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे सर्वत्र कौतूक सुरू आहे. मात्र, भाजपच्या नाराज नेत्या पंकजा मुंडे यांनी याला छेद देणारी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘आता तरी आम्हाला दिल्लीचे पाठबळ आहे. तेव्हा अशी परिस्थिती नव्हती. तरीही स्व. गोपीनाथ मुंडे यांनी एका निवडणुकीत सत्ताधारी पक्षाची १७ मते फोडली होती.’ … Read more

पंकजा मुंडे यांना भाजपमध्ये एकटे पाडण्याचा डाव, पण आम्हाला चिंता…

मुंबई : राज्यसभा निवडणुचा निकाल (Results of Rajya Sabha elections) लागला असून भाजपने (Bjp) वर्चस्व राखले आहे. मात्र अशा वेळी भाजपकडून ज्या नेत्यांची नवे चर्चेत होती त्यांना उमेदवारी न देता भाजपने नवीन उमेदवार मैदानात उतरवले. यावर शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी दैनिक सामनामधून भाजप नेत्या पंकजा मुंडे (pankaja munde) यांनी उमेदवारी न … Read more

अहमदनगर ब्रेकिंग | पंकजा मुंडेंना डावलेले म्हणून कार्यकर्त्याने घेतले विष

AhmednagarLive24 : माजी मंत्री व भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना आपेक्षेप्रमाणे विधान परिषदेची उमेदवारी मिळाली नाही म्हणून पाथर्डी येथील मुंडे यांचे कट्टर समर्थक मुकुंद गर्जे यांनी टोकाचे पाऊल उचलेले. भारतीय जनता पार्टीकडून मुंडे यांना सातत्याने डावले जात आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत मुंडे यांना उमेदवारी दिली नाही. याचा निषेध करीत मुकुंद गर्जे यांनी किटकनाशक घेऊन आत्महत्या … Read more

Vidhan Parishad Election 2022 : रंगत वाढली, राष्ट्रवादीकडून अहमदनगरचा तिसरा उमेदवार जाहीर

Vidhan Parishad Election

Vidhan Parishad Election 2022 :- राज्यसभेच्या निवडणुकानंतर आता महाराष्ट्र विधानसभेची निवडणूकही रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. भाजप आणि राष्ट्रवादीने त्यांच्या कोट्यापेक्षा जास्त उमेदवार दिल्याने चुरस वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून तिसरा उमदेवार म्हणून शिवाजीराव गर्जे यांच्या नावाची घोषणा केली आहे. तर भाजपने अपक्ष उमेवार सदाभाऊ खोत यांना पाठिंबा जाहीर केला आहे. राष्ट्रवादीने सुरवातीला त्यांच्या कोट्यानुसार एकनाथ खडसे … Read more

OBC Reservation : ओबीसी आरक्षणाला धक्का नसून धोका, सर्वोच्च न्यायालयात आरक्षणाची बाजू मांडण्यात सरकार अपयशी

मुंबई : ओबीसी आरक्षणावरून (OBC Reservation) सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) राज्य शासनाला आणखी एक दणका दिला आहे. व आता दोन आठवड्यात पुन्हा निवडणुका जाहीर करण्याचे आदेश दिले आहे.तसेच निवडणुका पुन्हा एकदा ओबीसी आरक्षणाशिवायच होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता पुन्हा ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापला असून विरोधकांनी राज्य सरकारवर (state government) हल्लाबोल सुरु केला आहे. … Read more

‘तुमच्याच नाकर्तेपणामुळे जिल्ह्याची बदनामी झाली’; प्रीतम मुंडेंचा धनंजय मुंडेंवर पलटवार

बीड : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी बीड (Beed) जिल्ह्यावरून भाजप (Bjp) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना टोला लगावला होता, मात्र त्यांच्या या विधानाला आता प्रतिउत्तर मिळाले आहे. मुंडे बहीण-भावात सतत एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत आहेत. नुकतेच धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्याला बदनाम करू नका, अशी टीका पंकजा मुंडे यांचे नाव … Read more

‘बीड जिल्हा बिहार झालाय’ धनंजय मुंडेंनी घेतला पंकजा मुंडेंचा समाचार

मुंबई : राष्ट्रवादी (Ncp) आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी बीड (Beed) जिल्ह्यावरून भाजप (Bjp) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच त्यांनी जिल्ह्याला बदनाम करू नका असा टोलाही लगावला आहे. धनंजय मुंडे म्हणाले, ज्याला कुणाला एखादा विषय मांडायचा असतो त्यांनी मांडावा. मात्र बीड जिल्हा असा बीड जिल्हा तसा असे चालू … Read more

मोनिका राजळे यांची खरमरीत टीका ! म्हणाल्या बाेट दाखवण्यापेक्षा…

अहमदनगर Live24 टीम,  17 फेब्रुवारी 2022 :-  महाविकास आघाडी सरकार सर्वच बाबतीत अपयशी ठरलेले असताना, स्वतःची चूक झाकण्यासाठी केंद्र सरकारकडे बोट दाखवण्याचा उद्योग करत आहे. यापेक्षा त्यांनी राज्यातील जनतेचे प्रश्‍न सोडविण्याकडे लक्ष द्यावे, अशी खरमरीत टीका आमदार मोनिका राजळे यांनी केली. तालुक्यातील निपाणी जळगाव येथे केंद्र सरकारच्या रस्ते विकास योजने अंतर्गत सुमारे १० कोटी रुपये … Read more

वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :- सरकारने घेतलेल्या वाइन विक्रीच्या निर्णयाला विरोध करताना, महिला नेत्यांबद्दल वादग्रस्त टिप्पणी केल्याबद्दल कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी माफी मागितली असली तरी, त्यांच्या अडचणी काही संपल्या नाहीत. कराडकर यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर सातारा पोलिसांनी बंडातात्या कराडकर यांना ताब्यात घेतलं आहे. कराडकर यांच्या फलटणच्या पिंपरद येथील मठावर पोलीस दाखल झाले … Read more

‘सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे या दारु पिऊन…’ बंडातात्यांच्या आरोपाने उठला गदारोळ

अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :- साताऱ्यामध्ये बंडातात्या कराडकर यांनी वाईन विक्रीच्या विरोधात आंदोलन केलं होतं. या आंदोलनादरम्यान त्यांनी सुप्रिया सुळे तसेच पंकजा मुंडे या दारू पितात असा थेट आरोप केला आहे. सुप्रिया सुळे राजकारणात येण्यापूर्वी त्यांचे दारू पिऊन रस्त्यावर पडलेले फोटो तुम्हांला ढीगाने सापडतील असा दावा बंडातात्या कराडकर यांनी केला आहे. त्यानंतर … Read more

माजी मंत्री पंकजा मुंडे म्हणतात: मी खाली बसले, त्यामुळे आमचे सरकारही खाली बसले!

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2022 :-  परळी मतदारसंघात माझा पराभव झाला, मी खाली बसले, त्यामुळे आमचे सरकारही खाली बसले. राज्यात मंत्री असताना परळी मतदारसंघापेक्षाही जास्त निधी शेवगाव- पाथर्डी मतदारसंघाला दिला. परळी ही आई तर शेवगाव पाथर्डी मतदारसंघ ही मावशी आहे, असे स्व. गोपीनाथ मुंडे नेहमी म्हणत असत. असे प्रतिपादन माजी महिला व ग्रामविकासमंत्री पंकजा … Read more