Petrol And Diesel : एक लिटर पेट्रोलसाठी आपल्याला किती रू कर भरावा लागतो? जाणून घ्या सविस्तर गणित
Petrol And Diesel : देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले असताना लोकांना प्रवास करणे महाग झाले आहे. यासाठी पर्यायी मार्ग म्ह्णून लोक इलेक्ट्रिक व CNG वाहने खरेदी करत आहेत. मात्र पेट्रोल व डिझेलच्या दरांबाबत विचार केला तर एक लिटर पेट्रोलसाठी आपल्याला किती रू कर भरावा लागतो हे आपल्याला माहित असणे गरजेचे आहे. कारण आपण … Read more