यंदाची दिवाळी सर्वसामान्यांसाठी ठरणार खास ! या राज्यात पेट्रोल-डिझेलच्या किमती इतक्या रुपयांनी कमी होणार, सरकारनेचं दिलेत संकेत
Petrol Diesel Price : सध्या दिवाळीचा सण सुरू असून याच दिपोत्सवाच्या काळात सर्वसामान्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. यंदा सर्वसामान्यांसाठी दिवाळी विशेष खास ठरणार आहे. कारण की आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कपात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असे झाल्यास ही सर्वसामान्यांसाठी नक्कीच मोठी दिवाळी भेट ठरणार आहे. आगामी काळात पेट्रोलच्या किमती पाच … Read more