‘हे’ आहेत अहिल्यानगर जिल्ह्यातील टॉप 5 श्रीमंत तालुके! जिल्ह्यातील सर्वाधिक श्रीमंत तालुका कोणता ?

Ahilyanagar News

Ahilyanagar News : महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांपैकी क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा म्हणजेच अहिल्यानगर. अहिल्यानगर (पूर्वीचे अहमदनगर) जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा आहे आणि या जिल्ह्याला सहकाराचा जिल्हा म्हणूनही ओळख प्राप्त आहे. या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सहकारी कारखाने अस्तित्वात आहेत. जिल्ह्यात शिर्डी, शनिशिंगणापूर अशी अनेक प्रमुख तीर्थक्षेत्र सुद्धा आहेत. यामुळे या जिल्ह्याला भौगोलिक दृष्ट्या आणि सांस्कृतिक दृष्ट्या … Read more

राहता-शिर्डी विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा राधाकृष्ण विखे पाटील आमदार होणार ! एक्झिट पोलची आकडेवारी

Rahata Shirdi Vidhansabha Matdarsangh

Rahata Shirdi Vidhansabha Matdarsangh : महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक नुकतीच पार पडली आहे. काल, 20 नोव्हेंबरला विधानसभेची निवडणूक झालीये. आता येत्या २३ तारखेला मतमोजणी होणार आहे. मतमोजणी झाल्यानंतरच महाराष्ट्रात कोणाचे सरकार येणार हे क्लिअर होणार आहे. राज्यात महायुतीचे सरकार येणार की महाविकास आघाडीचे हे मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे. खरे तर, नुकत्याच काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत … Read more

बोंबला…! अहमदनगर जिल्ह्यातील ‘त्या’ तालुक्याचा पीएम कुसुम सोलर योजनेत समावेशच नाही ; नेमका काय आहे माजरा

pm kusum solar yojana

Pm Kusum Solar Yojana : पीएम कुसुम सोलर योजनेबाबत अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक अशी न्यूज समोर आली आहे. खरं पाहता भारत स्वातंत्र्य होऊन जवळपास आठ दशकांचा कालावधी उलटत चालला आहे. मात्र अजूनही आपल्या कृषीप्रधान देशात शेतकरी बांधवांना सिंचनासाठी पुरेशी वीज उपलब्ध होत नसते. महाराष्ट्रात तर परिस्थिती अधिकच बिकट आहे. राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात शेतकऱ्यांना केवळ आठ … Read more

Soybean market rate : अहमदनगर जिल्ह्यात सोयाबीनला मिळाला ‘हा’ भाव !

soybean

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Ahmednagar News :-  अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत सोमवारी सोयाबीनला सरासरी 7325 रुपये भाव प्रतिक्विंटलला भाव मिळाला. सोयाबीनला कमीत कमी 7200 रुपये, जास्तीत जास्त 7325 रुपये असा भाव मिळाला तर सरासरी 7250 रुपये भाव मिळाला. शेतमाल : सोयाबिन दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर … Read more

राहत्या घरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण; या ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2022 :- अल्पवयीन मुलीला तिच्या राहात्या घरातून अपहरण करून पळवून नेल्याची धक्कादायक घटना राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, अल्पवयीन मुलगी ही तिच्या आईवडिलांसोबत राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे राहते. ती अल्पवयीन मुलगी तिच्या राहात्या घरातून बेपत्ता झाली. … Read more

‘ह्या’ तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींची प्रारूप प्रभाग रचना जाहीर

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2022 :- राहाता तालुक्यातील मुदत संपलेल्या, नव्याने स्थापित, आयोगाने निवडणूक कार्यक्रम रद्द केलेल्या १२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या प्रभाग रचनेबाबत नागरिकांनी हरकती व सूचना ४ मार्च २०२२ पर्यंत दाखल कराव्यात. असे आवाहन तहसीलदार कुंदन हिरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. जानेवारी २०२१ ते … Read more

बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार

अहमदनगर Live24 टीम,  22 फेब्रुवारी 2022 :- संगमनेर तालुक्यातील एका महिलेवर बिबट्याने हल्ला करून तिला ठार केल्याची घटना घडली आहे. दोन दिवसांपूर्वी राहता तालुक्यातील एका शालेय मुलावरही बिबट्याने हल्ला केलेली घटना घडली होती. त्यामुळे जनतेत घबराट पसरली आहे. संगमनेर तालुक्यातील मेंढवन शिवारात हिराताई बडे बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. मेंढवण शिवारात हिराताई बडे यांची … Read more

नागरिकांच्या जिवाशी खेळणे बंद करून कोरोनाचा अहवाल वेळेवर द्या …

अहमदनगर Live24 टीम,  19 फेब्रुवारी 2022 :- जिल्ह्यात अद्यापही कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. यामुळे आजही करून तपासण्या वेगाने सुरूच आहे. मात्र यातच राहाता तालुक्यात एक मोठी समस्यां निर्माण झाली आहे. तालुक्यात करोना निदानाकरिता घशातील स्त्राव तपासणीसाठी दिलेल्या व्यक्तीचे चाचणी अहवाल जवळपास महिनाभराने मिळत आहेत. हे अहवाल वेळेत प्राप्त होत नसल्याने अनेक रुग्णांची हेळसांड होत आहे. … Read more

माजी सैनिकास 18 लाखांना ऑनलाईन गंडा; आरोपी मुंबईत जेरबंद

अहमदनगर Live24 टीम,  16 फेब्रुवारी 2022 :- लोणी (ता. राहाता) येथील माजी सैनिकास 18 लाख 39 हजार रूपयांना ऑनलाईन गंडा घालणारा आरोपी सलाहुद्दीन शहाबुद्दीन खान (वय 52 रा. गणेशनगर, वेल्फेअर सोसायटी, कांदिवली, मुंबई) याला सायबर पोलिसांनी मुंबई येथून ताब्यात घेत अटक केली. त्याला नगर न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. … Read more

अरे बापरे: एकाच दिवशी सात बंगले फोडले..! लाखो रुपयांचे दागिने लंपास

अहमदनगर Live24 टीम,  16 फेब्रुवारी 2022 :-  सध्या अनेक ठिकाणी चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, मोठा मुद्देमाल चोरी करत आहेत. नुकतीच राहाता तालुक्यातील प्रवरानगर येथे एकाच दिवशी सहा ते सात बंगल्यांचे कडी कोयंडे तोडून अज्ञात चोरट्यांनी कपाटाची उचकापाचक करून लाखों रुपयाचे दागिने व रोख रक्कमेसह एक लॅपटॉप चोरुन नेले आहेत. याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रवरानगर येथील … Read more

राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला मिळाला ‘हा’ भाव

अहमदनगर Live24 टीम,  15 फेब्रुवारी 2022 :-  राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत 2 हजार 487 गोणी कांदा आवक झाली. तर कांद्याला सर्वाधिक 3000 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला. तर सोयाबिनला 6525 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला. कांद्याला मिळालेला भाव – कांदा नंबर 1 ला 2500 रुपये ते 3000 रुपये असा भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला प्रतिक्विंटलला … Read more

नगर जिल्‍ह्यातील १५ हजार ९५५ शेतक-यांना एकुण १८ कोटी ३६ लाख ६० हजार रुपयांचा विमा

Dr. Sujay Vikhe Patil

अहमदनगर Live24 टीम,  11 फेब्रुवारी 2022 :- फळबाग उत्‍पादकांसाठी सुरु करण्‍यात आलेल्‍या प्रधानमंत्री पिकविमा योजने अंतर्गत पुर्नरचित हवामान आधारीत योजनेत नगर जिल्‍ह्यातील १५ हजार ९५५ शेतक-यांना एकुण १८ कोटी ३६ लाख ६० हजार रुपयांचा विमा मंजुर झाला असल्‍याची माहीती खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी दिली. केंद्र सरकारने वादळ, वारा, पाऊस, अतिवृष्‍टी तसेच दुष्‍काळ यामुळे फळबागांचे … Read more

विहरित पडलेल्या अडीच वर्षाच्या बिबट्याला जेरबंद करण्यात यश..

अहमदनगर Live24 टीम,  09 फेब्रुवारी 2022 :-  राहाता तालुक्यातील कोल्हार येथे लोणी कोल्हार रोडवर काळामळा येथे जितेंद्र हिरालाल खर्डे यांच्या गट नंबर १३७ मध्ये बुधवार बुधवारी पहाटे अडीच वर्षे वयाचा नर बिबट्या भक्षाच्या शोधात असताना विहिरीत पडला. राहाता तालुक्यातील कोल्हार येथे कोल्हार लोणी रोड लगत असलेल्या काळामळा शिवारात खर्डे यांची शेती आहे . याच गट … Read more

समितीत कांद्याला व सोयाबीनला मिळाले असे भाव..

अहमदनगर Live24 टीम,  08 फेब्रुवारी 2022 :- राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत काल रविवारी 2203 गोणी कांदा आवक झाली. कांद्याला सर्वाधिक 2800 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला. सोयाबीनला 6370 रुपये इतका सर्वाधिक भाव प्रतिक्विंटलला मिळाला. राहाता बाजार समितीत कांदा नंबर 1 ला 2400 रुपये ते 2800 रुपये असा भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला प्रतिक्विंटलला 1550 … Read more

खा. विखे म्हणाले… या ठिकाणच्या कोणत्याच दुकानात दारू विकू देणार नाही

अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :-  राज्य सरकारने सुपर मार्केट मध्ये वाईन विक्रीचा घेतलेल्या निर्णयाला विरोध होताना दिसून येत आहे. यातच भाजपने हा मुद्दा चांगलाच उचलून धरला आहे. यातच आता खासदार सुजय विखे यांनी देखील या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतलीय. शिर्डी मतदार संघातील माता भगिनी सुरक्षित राहण्यासाठी कोणत्याही किराणा दुकानात मद्य विक्री करू … Read more

अहमदनगर ब्रेकींग: 30 हजाराची लाच घेताना पकडलेल्या लेखापरीक्षकास न्यायालयाने ठोठवला चार वर्षे तुरूंगवास

Ahmednagar Breaking

अहमदनगर Live24 टीम, , 01 फेब्रुवारी 2022 :-  तीन लाख रूपये लाच मागणी करून त्यातील 30 हजार रूपयांची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडलेला लेखापरीक्षकास न्यायालयाने दोषीधरून चार वर्षे सक्षम कारावास व एक लाख रूपये दंड, अशी शिक्षा ठोठावली आहे. आनंत सुरेश तरवडे असे शिक्षा ठोठावलेल्या लेखापरीक्षकाचे नाव आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एम. शेटे यांनी … Read more

बदलत्या हवामानामुळे ‘या’ तालुक्यात साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव वाढला

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2022 :- कधी थंडी, तर कधी उन्हाचा उकाडा अशा हवामानाच्या लहरीपणामुळे नागरिक बेजार झाले आहेत. हवामानातील या बदलांमुळे सर्दी-खोकला, ताप, अंगदुखी, डोकेदुखी आदी आजारांमध्ये प्रचंड वाढ झाली असून त्याचा सगळ्यात मोठा फटका लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना बसत आहे. दरम्यान राहाता तालुक्यात मागील काही दिवसांपासून सकाळी व रात्री थंडी तर … Read more

बळीराजावरील संकटे संपेना… शेतकऱ्यावर ओढवले हे नवे संकट

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2022 :- गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण यामुळे शेतकरी अडचणीत येत आहे. त्यातच थंडी वाढत असताना दाट धुके पडल्याने शेती पिकांवर रोगराई वाढण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली. परिणामी, पिकांवर फवारणीचा अतिरिक्त खर्च वाढणार असून शेतकऱ्यांच्या भांडवली खर्चात वाढ होऊ लागल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. नुकतेच जिल्ह्यातील राहाता … Read more