Lifestyle News : पावसाळ्यात ‘या’ पालेभाज्या खाऊ नका अन्यथा येऊ शकते अंगलट

Lifestyle News : आपल्याला डॉक्टर नेहमीच हिरव्या पालेभाज्या (Green leafy vegetables) खाण्याचा सल्ला देतात, परंतु पावसाळ्यात (Rainy season) पालेभाज्या खाणे आरोग्यास धोकादायक (Danger) असते असे अनेकांचेच मत आहे, त्यापाठीमागची करणेही अगदी तशीच आहेत. पावसाळ्यात अनेक भाज्यांवर कीड, किटाणूंची वाढ होत असते. त्यामुळे किडलेल्या भाज्या खाणे म्हणजे बऱ्याच आजारांना (Disease) आमंत्रण देण्यासारखे असते. पावसाळ्यात वाढलेल्या घाणीमुळे … Read more

Panipuri diseasei: पाणी पुरी खाल्ल्याने होऊ शकते हे धोकादायक संक्रमण, या प्रकारे घ्या स्वतःची काळजी…..

Panipuri disease: पावसाळा (rainy season) सुरू झाला की अनेक आजारांचा धोका वाढतो, त्यातील एक म्हणजे टायफॉइड (typhoid). सध्या तेलंगणात टायफॉइडने धुमाकूळ घातला असून यासाठी आरोग्य विभागाने प्रसिद्ध स्ट्रीट फूड (street food) पाणीपुरीवर ठपका ठेवला आहे. तेलंगणात मे महिन्यात टायफॉइडचे २,७०० रुग्ण आढळले. त्याच वेळी, जूनमध्ये 2752 प्रकरणे नोंदवली गेली. सार्वजनिक आरोग्य संचालक डॉ जी श्रीनिवास … Read more

Ajab Gajab News : मेंदू खाणाऱ्या कीटकांबद्दल ऐकले आहे का? होऊ शकतो मृत्यू; पाण्यामध्ये पोहोताय तर नक्कीच जाणून घ्या…

Ajab Gajab News : सध्या पावसाळ्याचे दिवस (Rainy Season) सुरु झाले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचते. त्यामुळे विविध रोग डोके वर काढत असतात. मात्र काहींना पोहण्याची सवय असते किंवा सतत पाण्यात भिजण्याची. मात्र पाण्यामध्येही (Water) काही किडे (worms) असतात ते तुमचा मेंदू (brain) खाऊ शकतात. संपूर्ण जगात प्राण्यांच्या अनेक प्रजाती आहेत, ज्यांची आपल्याला माहितीही … Read more

Home Remedy : पावसाळ्यात बॅक्टेरिया आणि बुरशीजन्य संसर्गांना दूर ठेवायचं असेल तर आजच ‘या’ टिप्स पाळा

Home Remedy : उन्हाळ्यात (Summer) हायड्रेशनच्या समस्येने (Problem) बरेच लोक त्रस्त असतात तर पावसाळ्यात (Rainy Season) संसर्गांपासून त्रस्त असतात. या ऋतूमध्ये बॅक्टेरिया (Bacteria) झपाट्याने वाढत असतात. अशावेळी काळजी घेणे गरजेचे असते. 1.हुशारीने कपडे निवडा पावसाळ्यात बॅक्टेरिया-फंगल इन्फेक्शन (Bacterial-fungal infections) टाळण्यासाठी कपड्यांबाबत काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी. जसे, – श्वास घेण्यासारखे कपडे घाला. जसे सुती कपडे … Read more

Saria & Cement Rate Today : घर बांधणे झाले आणखी स्वस्त ! स्टील ४४ हजार रुपये प्रति टन स्वस्त, जाणून घ्या नवीनतम दर

Saria & Cement Rate Today : स्वतःचे छोटे का होईना घर (Home) असण्याचे सर्वांचे स्वप्न असते. मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी घर बांधण्यासाठी लागणाऱ्या साहित्यांच्या किमती गगनाला भिडल्या होत्या. त्यामुळे अनेकांना घर बांधणे कठीण झाले होते. मात्र आता घर बांधण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते कारण घर बांधण्यासाठी लागणाऱ्या साहित्याच्या किमती खाली आल्या आहेत. या वर्षीच्या मार्च-एप्रिल … Read more

Building Materials Prices : घर बांधणे होणार महाग ! मान्सूनचे आगमन होताच स्टील, सिमेंट, विटांच्या दरांची उसळी, नवीन दर पहा

Building Materials Prices : पावसाळ्याचे (rainy season) आगमन होताच रेती, सिमेंट (Sand, cement) आदी अनेक बांधकाम साहित्याचा (construction materials) तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांच्या किमतीही झपाट्याने वाढतात. घर बांधणे असो किंवा इतर कोणतेही बांधकाम असो, खर्च वाढतो हीच सर्व बाबींचा तळागाळात समावेश आहे. मात्र, तरीही बांधकाम साहित्याच्या किमती फारशा वाढलेल्या नाहीत. विशेषत: लोखंडी पट्ट्या … Read more

Monsoon 2022 Bike Tips: पावसाळ्यात बाईक चालवताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा; नाहीतर होणार मोठा अपघात.. 

 Monsoon 2022 Bike Tips and Tricks: पावसाळ्यात (rainy season) बाईक चालवणे (Riding a bike) खूप अवघड काम आहे. पावसाळ्यात दुचाकी अपघातांचे (bike accidents) लक्षणीय वाढते. अशा परिस्थितीत दुचाकी चालवताना अनेक गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे. तुमच्या थोड्याशा निष्काळजीपणामुळे मोठे नुकसान होऊ शकते. पावसाळ्यात मुसळधार पावसामुळे रस्ते ओले होतात. अशा परिस्थितीत, टायर स्लिप होण्याचा धोका लक्षणीय वाढतो. … Read more

Weather Update : हवामान खात्याचा अलर्ट जारी ! देशातील या भागात बरसणार धो धो पाऊस

Weather Update : देशातील काही भागात सध्या मान्सून (Monsoon) सक्रिय झाला आहे. तर काही भागात अजूनही लोक मान्सूनच्या प्रतीक्षेत आहेत. यंदाचा मान्सून वेळेआधीच दाखल झाल्यामुळे नागरिकांना उष्णेतेपासून दिलासा मिळाला आहे. तसेच अनेक भागात जोरदार पाऊस (Heavy rain) पडणार असल्याचा इशाराही हवामान खात्याने दिला आहे. देशातील बहुतांश राज्यांमध्ये पावसाळा (Rainy season) सुरू झाला आहे. देशाची राजधानी … Read more

Health Tips: पावसाळ्यात ‘या’ गोष्टींची काळजी घ्या; नाहीतर वाढणार किडनीच्या समस्या, जाणून घ्या डिटेल्स 

Take care of 'these' things in the rainy season

Health Tips:  कडक उन्हानंतर येणारा मान्सून (Monsoon) दिलासा देणारा असला तरी सोबत अनेक समस्याही घेऊन येतो. या पावसाळ्यात (rainy season) घाण, दूषित पाणी आणि अन्न यांमुळे अनेक प्रकारच्या संसर्गाचा धोका वाढतो, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यामुळे पोटापासून शरीराच्या इतर अनेक भागांमध्ये समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे या ऋतूत आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज तज्ज्ञांनी … Read more

Steel price : घर बांधणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! स्टीलच्या दरात १५ हजारांची घसरण

Steel price : उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये घर (house) बांधण्यासाठी लागणाऱ्या कच्चा मालाचे दर गगनाला भिडले होते. मात्र आता घर बांधणाऱ्यांसाठी सुगीचे दिवस आले आहेत. कारण स्टीलच्या दरात मोठी घसरण (Falling Rates) झाली आहे. तसेच काही दिवसांत आणखी घसरण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ज्या दराने लोखंडी सळ्यांचे (Iron rods) दर वाढले होते, त्याच दरातही घसरण होत … Read more

Animal Husbandry: पशूंना पावसाळ्यात होणारे प्रमुख रोग व त्यावरील उपाय

Krushi News Marathi: मान्सूनची (Mansoon) चाहूल सर्वकाही प्रसन्न करत असते. मान्सून काळात (Rainy Season) आल्हाददायक वातावरण निर्माण होते. आजूबाजूला झाडे फुलू लागतात, वातावरणात एक नवी ताजी लाट दिसते. पण पावसाळ्यात मात्र आजारांचे आगमन होणे अगदी सामान्य आहे, माणूस दवाखान्यात जाऊन डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेऊ शकतो, पण मुक्या प्राण्यांनी आपला आजार (Animal Disease) कसा आणि कुणाला … Read more

Lifestyle News : फिरायला जायचंय? ही आहेत सुंदर ठिकाणे, जरूर भेट द्या

Lifestyle News : आता पावसाळा (Rainy season) सुरु होणार आहे. पावसाळ्यात अनेकजण फिरायला जात असतात. मात्र काही जणांना कुठे फिरायला (traveling) जायचे हे समजत नसते. मात्र भारतात (India) फिरण्यासाठी अशी काही ठिकाणे आहेत त्या ठिकाणी गेल्यावर तुम्हाला अगदी स्वर्ग पाहिल्यासारखे वाटेल. ऋषिकेश (Rishikesh) हे अनेक वर्षांपासून प्रवासी आणि पर्यटकांसाठी (Tourist) आकर्षणाचे ठिकाण आहे. ऋषिकेशला केवळ … Read more

ऑस्ट्रेलियन हवामान खात्याचा अंदाज आला रे….! महाराष्ट्रात यंदाचा पावसाळा असेल दमदार, चारही महिने बरसणार पाणी

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Maharashtra news :- महाराष्ट्रातील (Maharashtra) शेतकऱ्यांसाठी आगामी पावसाळा (Rainy season) चांगला राहणार आहे. हे आम्ही नाही तर ऑस्ट्रेलिया हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. ऑस्ट्रेलियन हवामान खात्याचा (Australian Meteorological Department) अंदाज सार्वजनिक झाला आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा (Farmers) आनंद जणूकाही आकाशाला गवसणीच घालू लागला. ऑस्ट्रेलियन हवामान खात्याच्या मते, मागील वर्षी ज्या … Read more