मोठी बातमी, राज ठाकरे यांचा नरेंद्र मोदी यांना पाठींबा, पण लोकसभेच्या किती जागा लढणार ? काय म्हटलेत राज

Raj Thackeray News

Raj Thackeray News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी आज गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यांनी या मेळाव्यात मनसैनिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते. या मेळाव्यात मला तुमच्याशी संवाद साधायचा आहे यामुळे तुम्ही या असे त्यांनी म्हटले होते. त्यानुसार आज हा मेळावा संपन्न झाला आहे. या मेळाव्यात त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीबाबत महाराष्ट्र … Read more

राज ठाकरे करणार सदाशिव लोखंडे यांचा गेम ? शिर्डीत काय घडतंय वाचा सविस्तर

Raj Thackeray Vs Sadashiv Lokhande

Raj Thackeray Vs Sadashiv Lokhande : महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठी घडामोड समोर येत आहे. खरेतर लोकसभेचा बिगुल वाजला आहे. निवडणूक आयोगाने मतदानाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. देशात आचारसंहिता लागू झाली आहे. आजपासून थेट एका महिन्यात म्हणजे 19 एप्रिलला पहिल्या चरणाची मतदान प्रक्रिया पूर्ण होणार आहे. यंदा होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी सात टप्प्यात मतदान होणार असून … Read more

Raj Thackeray : अखेर राज ठाकरे यांनी घेतली भूमिका ! थेट मोदी यांनाच पत्र …

Raj Thackeray

Raj Thackeray : देशातील ऑलिम्पिक पदक विजेत्या महिला कुस्तीपटू या दिल्लीत महिनाभरापासून आंदोलनाला बसल्या आहेत. उत्तर प्रदेशमधील भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांच्याविरोधात त्यांची लैंगिक छळवणुकीची तक्रार आहे. आता या आंदोलनाला राज ठाकरे यांनी पाठिंबा देत थेट मोदी यांनाच पत्र लिहिले आहे. लैंगिक छळवणूक प्रकरणी खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर कारवाई व्हावी, यासाठी महिला कुस्तीपटू या दिल्लीत … Read more

Raj Thackeray : ‘राज ठाकरे यांनी रामनवमी साजरा करण्याचे आदेश दिले आणि स्वतः परदेशात पळाले’

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याला रामनवमी जोरात साजरी करण्याचे आदेश दिले होते. असे असताना आता राष्ट्रवादी कांग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. यामुळे याची चर्चा सुरू आहे. मिटकरी यांनी याबाबत ट्विट केले आहे. राम नवमी जोरात साजरा करण्याचे आदेश देणारे, स्वत: मात्र यात सहभागी नाहीत. तथाकथित … Read more

Raju Patil : ‘औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर झाले पण अहमदाबादचे नाव कधी बदलणार?’

Raju Patil : मनसेचे आमदार राजू पाटील यांनी एक मोठी मागणी केली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्यात आले. गुजरातमध्ये २५ वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. मग गुजरातमधल्या अहमदाबादचे नाव अजूनही का आहे? याबाबत गुजरातमधील नागरीक राज ठाकरे यांना साद घालत आहे, असेही त्यांनी सांगितले आहे. याबाबत माहिती अशी की, … Read more

Ajit Pawar : उद्धव ठाकरे येताच डोळा का मारला? अजित पवारांनी सांगितले खरे कारण

Ajit Pawar : काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उद्धव ठाकरे येताच डोळा मारल्याचा विडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याबाबत आता अजित पवार यांनी माहिती दिली आहे. ते म्हणाले, उद्वव ठाकरे आले आणि ते आल्यावर मी डोळा मारला म्हणजे मी त्यांच्याबद्दलच डोळा मारलाय काय. हे काय बरोबर नाही. राज ठाकरे यांनीही माझ्या डोळा … Read more

Raj Thackeray : ‘पुण्यातील मनसेच्या कार्यालयासमोर मशीद उभी राहिली, त्याचे काय?’

Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माहीमच्या खाडीतील अनधिकृत दर्ग्याबाबत आवाज उठवला. यानंतर लगेच तेथे कारवाई करण्यात आली. यामुळे याची जोरदार चर्चा झाली. याबाबत हिंदू महासंघाचे नेते आनंद दवे यांनी राज ठाकरे यांच्या या भूमिकेचे स्वागत केले आहे. पण माहीममधील दर्ग्यावर कारवाई करण्यासाठी एक महिन्याची मुदत का दिली? असा प्रश्न उपस्थित … Read more

Raj Thackeray : रात्री राज ठाकरे यांचा इशारा, आणि सकाळी मजारीवर हातोडा, पोलिसांचा मोठा बंदोबस्त..

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल रात्री मेळावा घेतला. यावेळी त्यांनी अनेक गोष्टी बोलून दाखवल्या आहेत. या सभेत त्यांनी माहीमच्या खाडीत अनधिकृत मजार बांधल्याचा दावा केला होता. त्यांनी यावेळी इशारा दिला होता. ही मजार महिन्याभरात न हटवल्यास त्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही राज ठाकरे यांनी दिला होता. असे असताना दुसऱ्या दिवशीच … Read more

Raj Thackeray : शिवधनुष्य एकाला झेपले नाही, माहीत नाही दुसऱ्याला तरी झेपेल का? राज ठाकरे यांचा शिंदेवर निशाणा..

Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे शिवाजी पार्क मैदानावरून कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. यावेळी त्यांनी अनेकांवर निशाणा साधला. ते म्हणाले, शिवसेनेचे धनुष्यबाण हे शिवधनुष्य आहे. हे शिवधनुष्य बाळासाहेब ठाकरे सोडून इतर कुणालाही पेलणार नाही, मला माहित होते. एकाला झेपले नाही दुसऱ्याला बघा आता झेपते का? असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना … Read more

Raj Thackeray : शिवछत्रपतींची शपथ घेऊन सांगतो, मी उद्धव ठाकरेंना विचारले…, राज ठाकरेंनी सांगितला तो किस्सा

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मेळावा घेतला. यावेळी त्यांनी अनेक गोष्टी बोलून दाखवल्या आहेत. यामुळे याची चर्चा सुरू आहे. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत देखील अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. मला शिवसेनेतून बाजूला करायचा प्रयत्न सुरू होता, असे राज ठाकरे म्हणाले. तेव्हा मी उद्धव ठाकरे यांच्याकडे गेलो आणि म्हटले गाडीत बस आपल्याला बाहेर जायचे आहे. … Read more

Raj Thackeray : राज ठाकरे यांची मुंबईत सभा मात्र पुण्याचे चित्र बदलणार, मनसे नेत्यांनी आखली ‘अशी’ रणनीती…

Raj Thackeray : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची गुढीपाडव्याला मुंबईत सभा होत आहे. यासाठी मनसेकडून जोरदार तयारी सुरू आहे. यामध्ये राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सभेसाठी टिझर चांगलाच चर्चेत आला आहे. मुंबईत सभेची तयारी पूर्ण झाली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर मनसैनिक उपस्थित राहणार आहेत. असे असताना या सभेची पुण्यातच जास्त … Read more

Raj Thackeray : जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री राज ठाकरे! आता मनसेचे थेट मुख्यमंत्री पदावर वक्तव्य..

Raj Thackeray : शिवाजी पार्कवर आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची गुढी पाडवा मेळाव्यानिमित्त जाहीर सभा होत आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांमध्ये मोठे उलटफेर झाले आहेत. त्यातच सत्तासंघर्षाची सुप्रीम कोर्टातली सुनावणीही संपली आहे, ज्याचा निकाल कधीही येऊ शकतो. असे असताना सभेपुर्वी शिवाजी पार्क परिसरात मनसेकडून बॅनरबाजी करण्यात आली … Read more

Raj Thackeray : ‘राज ठाकरे यांच्या वाट्याला जाण्याइतका त्यांचा पक्ष मोठा नाही! त्यांच्या पक्षाची वाढ व्यवस्थित होणं गरजेचे’

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कालच्या सभेत ठाकरे गटावर जोरदार टीका केली. आपल्या वाट्याला गेल्यामुळे उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपद गेल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले आहे. मशिदीवरील भोंग्यांच्या प्रकरणात मनसे कार्यकर्त्यांवर केसेस दाखल केल्या आणि नंतर उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्रीपद गेले, असेही ते म्हणाले. असे असताना आता त्यावर संजय राऊतांनी राज ठाकरेंना लक्ष्य केले … Read more

Raj Thackeray : माझ्या मुलांचे रक्त वाया जाऊ देणार नाही! देशपांडे यांच्या समोरच राज ठाकरेंचा हल्लेखोरांना इशारा…

Raj Thackeray : मनसेचा १७ वा वर्धापन दिन काल झाला. त्या निमित्ताने ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे बोलत होते. यावेळी राज ठाकरे यांनी संदीप देशापांडे यांना स्टेजवर बोलवत हल्लेखोरांना इशारा दिला. राज ठाकरे स्टेजवर बोलत असताना म्हणाले, हल्ला झाल्यानंतर मला अनेकांनी विचारले. तुम्हाला काय वाटते, कुणी हल्ला … Read more

Raj Thackeray : पत्रकार म्हणाला तुमची ब्लू फिल्म आलेय, मी म्हटलं तेच बरं झाले असतं, राज ठाकरेंनी सभाच गाजवली

Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आगामी महानगरपालिका निकडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. मनसेचा 17 वा वर्धापन दिन ठाण्यातील गडकरी रंगायतन या सभागृहात पार पडला. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यावेळी राज ठाकरे म्हणाले, मला एका पत्रकाराने विचारलं, तुमची ब्लू फिल्म जी आलेली आहे. मी म्हटलं, ती काढली असती, … Read more

Raj Thackeray : आपण लवकरच सत्तेत असणार, राज ठाकरेंचे मोठे वक्तव्य…

Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आगामी महानगरपालिका निकडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. मनसेचा 17 वा वर्धापन दिन ठाण्यातील गडकरी रंगायतन या सभागृहात पार पडला. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यावेळी त्यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. राज ठाकरे म्हणाले, महापालिका निवडणुका जेव्हा लागतील, तेव्हा मनसे सत्तेत असणार, मी … Read more

Raj Thackeray : मोठी बातमी! मनसेचा ठाकरे गटाला दणका, मुंबईत मोठ्या राजकीय घडामोडी..

Raj Thackeray : मुंबईत सध्या अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. एकनाथ शिंदे यांच्यानंतर सध्या मनसेकडून देखील उद्धव ठाकरे यांना धक्का दिला गेला आहे. ठाकरे गटातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केल्याची बातमी समोर आली आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. मनसेत मुंबईच्या दिंडोशी विधानसभा भागातील शिवसेना ठाकरे … Read more

Sandeep Deshpande : संदीप देशपांडे हल्ल्यामागे आदित्य ठाकरे, संजय राऊत? मनसेच्या मागणीने उडाली खळबळ

Sandeep Deshpande : आज सकाळी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाला. यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली. हल्ल्याची माहिती मिळताच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह सर्व नेते रुग्णालयात पोहोचले. आता यामागे कोण आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आता या हल्ल्याप्रकरणी आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीच मनसेने केली … Read more