आधी शेतकऱ्यांची प्रेत उतरवा, राजू शेट्टी कडाडले
अहमदनगर Live24 टीम, 02 मे 2022 Maharashtra news : शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न बिकट झाले आहेत. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत. शेतशिवारात झाडांवर शेतकऱ्यांची प्रेतं लटकत आहेत. ती आधी उतरवा आणि मग भोंगे उतरवायचे की नाही याचा निर्णय घ्या,’ अशा शब्दांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी कडाडले आहेत. हिंगोली जिल्ह्यात आयोजित मेळाव्यात ते बोलत … Read more