निलेश लंके यांच्या पक्षप्रवेशाबाबत आमदार रोहित पवार यांचे खळबळजनक विधान, म्हणालेत की, अनेक आमदार शरद पवार यांच्या….

Rohit Pawar On Nilesh Lanke

Rohit Pawar On Nilesh Lanke : नगरच्या राजकीय वर्तुळात गेल्या अनेक दिवसांपासून निलेश लंके यांचे नाव चर्चेत आहे. लंके हे अजितदादा यांच्या गटात होते. पण त्यांनी आता अजितदादा यांची साथ सोडली आहे. ते पुन्हा एकदा मोठ्या साहेबांकडे परतले आहेत. निलेश लंके यांनी अधिकृतरित्या काल शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला आहे. ते पारनेर विधानसभा … Read more

पवार परिवारात पुन्हा नाराजीनाट्य ! शरद पवार यांनी निलेश लंके यांच्याबाबत घेतलेल्या ‘त्या’ निर्णयामुळे रोहित पवार नाराज ?

Rohit Pawar On Nilesh Lanke

Rohit Pawar On Nilesh Lanke : लोकशाहीचा महाकुंभ आता खऱ्या अर्थाने सजला आहे. निवडणूक आयोगाने 18 व्या लोकसभेसाठीच्या निवडणुकांच्या तारखा नुकत्याच जाहीर केल्या असून आता लोकसभा निवडणुकीचे बिगुल खऱ्या अर्थाने वाजले आहेत. यामुळे संपूर्ण देशभरात राजकीय वातावरण तापले आहे. आपल्या महाराष्ट्रात मात्र इतर राज्याच्या तुलनेत राजकीय घडामोडी अधिक वेग घेत आहेत. याचे कारण म्हणजे लोकसभा … Read more

रोहित पवार म्हणतात आता भाजपात जावे का……, रोहितदादांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Rohit Pawar News

Rohit Pawar News : भारतीय निवडणूक आयोग अठराव्या लोकसभेसाठी कोणत्याही क्षणी निवडणुकांची घोषणा करू शकते. कोणत्याही क्षणी लोकसभेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर होतील आणि आचारसंहिता लागू होईल अशी माहिती समोर येत आहे. यामुळे राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळले गेले आहे. अशातच मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी घडामोडी झाली आहे. शरद पवार यांच्या गटातील आमदार आणि शरद पवार … Read more

Ahmednagar Politics : आ.रोहित पवारांची भगवान गडावर नामदेव शास्त्रींसोबत बंद दाराआड चर्चा ! ‘तो’ विश्वासू सहकारीही सोबत

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : सध्या राजकरणात राजकारणी वेगवेगळे डावपेच टाकत आहेत. निडणुकांच्या अनुशंघाने विविध गणिते आखली जात आहेत. त्याच अनुशंघाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गहिनीनाथ गड दौरा गाजला होता. त्यांनी संत वामनभाऊ यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधत भेट दिली होती. आता त्या पाठोपाठ लगेचच आमदार रोहित पवार यांनी भगवानगडावर धाव घेतलीये. येथे दर्शन घेत त्यांनी त्यांचे विश्वासू … Read more

Rohit Pawar : आ. रोहित पवार यांची ईडीकडून चौकशी, म्हणाले मी कोणतेही चुकीचे काम…

मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (एमएससीबी) कथित घोटाळ्यातील बारामती अॅग्रो कंपनीशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची बुधवारी सुमारे ११ तास कसून चौकशी केली. आमदार रोहित पवार यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ईडी कार्यालय परिसरात मोठी गर्दी केल्याने पोलिसांनी येथे कडेकोट बंदोबस्त … Read more

Rohit Pawar : रोहित पवार यांची आज ईडी चौकशी, शरद पवार दिवसभर पक्षाच्या कार्यालयातच

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (एमएससीबी) कथित घोटाळ्यातील बारामती अॅग्रो कंपनीशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना बुधवारी चौकशीला हजर राहण्यास सांगितले आहे. त्यानुसार आमदार रोहित पवार हे चौकशीला हजर राहणार असल्याची माहिती आहे. रोहित पवारांची चौकशी संपेपर्यंत शरद पवार दिवसभर पक्षाच्या कार्यालयातच असणार आहेत. … Read more

Ahmednagar Politics : आमदार राम शिंदे विघ्न आणण्याचे काम करतात ! परवानगी नसली तरी आम्ही यात्रा काढणारच…

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मोत्सवानिमित्त चोंडी (ता. जामखेड) येथे गाव पंचायत, नागरिक, गजराज, घोडे, टाळकरी यांच्या समवेत बुधवारी (दि. ३१) सकाळी होणाऱ्या यात्रेस प्रशासनाने भाजप नेत्याच्या सांगण्यावरून परवानगी नाकारली आहे. आमच्या यात्रेचा कार्यक्रम हा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येण्यापूर्वी होणार आहे. त्यामुळे या आध्यात्मिक यात्रेला प्रशासनाने निकषांसह परवानगी द्यावी. प्रशासनाने परवानगी दिली नाही तरी … Read more

Ajit Pawar : अजित पवार यांनीच आमदार रोहित पवार यांना पाडण्याचा प्रयत्न केला? अजित पवार म्हणाले…

Ajit Pawar : नरेश म्हस्के यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर जोरदार आरोप केले. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ते म्हणाले, अजित पवार यांनीच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना पाडण्याचा प्रयत्न केला होता. यामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. असे असताना याबाबत अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. अजित पवार म्हणाले, … Read more

Ajit Pawar : अहमदनगर जिल्हा बँकेत झालेल्या पराभवावर अजित पवारांचे मोठे वक्तव्य, म्हणाले गद्दारी करणाऱ्याला..

Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या कार्यक्रमासाठी विरोधी पक्षनेते अजित पवार अहमदनगरमध्ये आले होते. या कार्यक्रमात बोलताना पवार यांनी जिल्हा बँकेत आघाडीला मतदान न करणाऱ्या संचालकांना इशारा दिला. गद्दारी करणाऱ्याला झटका दिल्याशिवाय राहणार नाही, असे अजित पवार म्हणाले. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राज्याचे लक्ष लागलेल्या अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या … Read more

Ajit Pawar : भाजपला अजित पवार मदत करतात! आरोपाने उडाली राज्यात खळबळ

Ajit Pawar : वंचित महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवरसह अजित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. यामुळे याची चर्चा सध्या सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा पॉलिटिकल अजेंडा काय आहे हे आता नागालँडमधील भाजपसोबतच्या युतीमुळे समोर आले आहे, असे त्यांनी म्हटले आहे. भाजपला मदत हे रोहित पवार यांचे काकाच करतात. त्यांनी भाजपसोबत किती युत्या … Read more

Rohit Pawar : राज्य सरकार कधीही कोसळू शकतं! रोहित पवारांचे मोठे वक्तव्य..

Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. यामुळे एकच चर्चा सुरू झाली आहे. रोहित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकार कधीही कोसळेल, असे विधान केले आहे. यामुळे येणाऱ्या काळात काय होणार हे लवकरच समजेल. रोहित पवार म्हणाले, राज्यात अनेक प्रश्न असतानाही मंत्रीमंडळाचा विस्तार करीत नसल्याचा आरोपही सरकारवर होत आहे. सध्या राज्यात … Read more

Ram Shinde : कर्जत- जामखेडमध्ये लवकरच दे धक्का, राम शिंदे करणार राजकीय भूकंप..

Ram Shinde : सध्या भाजप नेते राम शिंदे यांनी एक ट्विट केले आहे. यामुळे ते कर्जत जामखेडमध्ये लवकरच राजकीय भूकंप करणार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे याची एकच चर्चा रंगू लागली आहे. याबाबत राम शिंदे यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. कर्जतमध्ये इतर पक्षातील कार्यकर्ते भाजपमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत … Read more

Rohit Pawar : महाराष्ट्रात लागू शकते राष्ट्रपती राजवट? त्यासाठीच राज्यपाल आलेत, रोहित पवारांचे मोठे वक्तव्य…

Rohit Pawar : गेल्या काही दिवसांमध्ये राज्याच्या राजकारणात अनेक वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. यामुळे रोज अनेक वेगवेगळे मुद्दे समोर येत आहेत. असे असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. यामुळे याची सध्या चर्चा सुरू आहे. ते म्हणाले, येत्या काही महिन्यांत राज्यावर राष्ट्रपती राजवट लागू शकते का, असा प्रश्न लोकांच्या … Read more

Rohit Pawar : अहिल्यादेवी स्मारक समितीतून रोहित पवार बाहेर, पडळकर समर्थकांची वर्णी लागल्याने पवारांना धक्का

Rohit Pawar : सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाचा महत्वाचा विषय म्हणजे सिध्देश्‍वर देवसस्थान, सिद्धेश्‍वर साखर कारखान्यासोबतच पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ व विद्यापीठातील अहिल्यादेवींच्या स्मारकाचा समावेश आहे. यामुळे याठिकाणी आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सर्वच पक्ष आग्रही असतात. असे असताना गेल्या आठवड्यात स्मारक समितीमध्येही बदल झाला. यावेळी आमदार रोहित पवारांना मोठा धक्का बसला आहे. स्मारक समितीच्या माध्यमातून सोलापूरच्या … Read more

Rohit Pawar : बास आता येवढंच राहील होतं! आता रोहित पवार महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री…

Rohit Pawar : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे होर्डिंग्ज मुंबईत झळकले होते. यावरील मजकूर वाचून एकच चर्चा सुरू झाली आहे. या होर्डिंगवर महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरु झाली असल्याचे दिसून येत आहे. असे असताना काल खासदार … Read more

Praniti Shinde : आता काँग्रेस- राष्ट्रवादीमध्ये जुंपली, प्रणिती शिंदे म्हणाल्या, कोण रोहित पवार? त्यांना मॅच्युरिटी..

Praniti Shinde : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडावा. राष्ट्रवादी हा मतदारसंघ लढवू शकतो, असे म्हटले होते. यावरून आता काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये वाद पेटला आहे. यावर काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी आम्ही सोलापूर सोडला, तर आम्हाला बारामती मतदारसंघ सोडणार का, असा सवाल केला होता. नंतर राष्ट्रवादीकडून महेश कोठे यांनी बारामतीकरांना आव्हान देणं … Read more

बारामती पर्व खोटे ठरले सर्व ..!

Ahmednagar Politics: एका वर्षापूर्वी आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार यांनी जामखेड तालुक्यातील विविध गावात ‘खेळ पैठणीचा’ हा कार्यक्रम आयोजित केला होता. यात बक्षिसे म्हणून नथ, पैठणी दिले होते. परंतु ही नथ नकली होती, तसेच बारामती पर्व खोटे ठरले सर्व. असे टीकास्त्र माजी मंत्री व विद्यमान आमदार प्रा. राम शिंदे यांच्या पत्नी पंचायत समितीच्या … Read more

अडीच वर्षे कर्जत-जामखेडमध्ये इंग्रजांचे राज्य होते की मोगलशाही होती..?आमदार राम शिंदे यांचे टीकास्त्र

Ahmednagar News:बाजार समिती तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत निश्चित विजय मिळणार आहे. पण ज्यांना आम्ही सन्मान दिला, सदैव गाडीत बसवले तेच पक्ष सोडून गेले व आता ते डी झोन’च्या बाहेर आहेत. गेली अडीच वर्षे कर्जत-जामखेडमध्ये इंग्रजांचे राज्य होते की मोगल शाही होती. कारण या काळात अधिकारी व कर्मचाऱ्यांना घरगड्यासारखे वागवले. अशी टीका आमदार … Read more