आमदार पवारांच्या तालुक्यातील कोविड सेंटरमधील ‘भन्नाट डान्स’ होतोय व्हायरल
अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :-राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या कर्जत-जामखेड मतदारसंघामधील गायकरवाडी येथील आरोळे हॉस्पिटलमध्ये कोविड सेंटर उभारण्यात आलं आहे. त्या कोविड सेंटरमध्ये आज शेकडो रूग्णांवर उपचार केले जात आहे. त्या रूग्णालयात कोरोना रुग्णांसाठी म्युझिक थेरपीचा यशस्वी वापर केला. गेल्या काही दिवसांमध्ये नगर जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांची संख्येमध्ये चांगलीच घट झाली आहे, तर दुसरीकडे कोरोनामुक्त … Read more







