शिवसेनेचे वाघ जंगलातील आहेत, सर्कशीतील नाही

मुंबई : राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha Election) भाजपकडून महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) व शिवसेनेला चांगलाच धक्का बसला आहे. शिवसेनेचे संजय शिंदे यांचा पराभव पक्षासाठी खूप दुर्दैवी ठरला आहे. या पराभवानंतर भाजपकडून (Bjp) शिवसेनेला (Shivsena) डिवचण्याचे प्रयत्न चालू आहे. नुकतेच शिवसेनेचे संजय पवार (Sanjay Pawar) यांनी माध्यमांसमोर संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांना इशारा दिला आहे. संभाजीराजे … Read more

शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाला, संभाजीराजेंचे हे ट्विट चर्चेत

Sambhaji Raje Chhatrapati's

Maharashtra news : राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे सहावे उमेदवार संजय पवार पराभूत झाल्यावर कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांनी एक ट्विट केले आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा अभंग संभाजीराजे यांनी ट्विट करत आपल्या भावना मांडलेल्या आहेत. वाघाचा कलभूत दिसे वाघा ऐसा । परि नाहीं दशा साच अंगीं llतुका म्हणे करीं लटिक्याचा सांठा । फजित तो खोटा शीघ्र होय … Read more

Maharashtra Rajya Sabha Election Results 2022 Live : लाईव्ह अपडेट्स वाचा लिंकवर

Maharashtra Rajya Sabha Election Results 2022 LIVE : राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज (शुक्रवार) मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी राज्यात कमालीची चुरस निर्माण झाली आहे. घोडेबाजाराच्या आरोपामुळे गाजलेल्या या निवडणुकीत भाजपा, शिवसेना की काँग्रेसचा उमेदवार ‘सातवा’ म्हणजे पराभूत होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात आहेत. राज्यसभा निवडणुकीतल्या मतदानावर आक्षेप घेण्यात आल्यानं … Read more

वेळ संपली, कोणाचीही माघार नसल्याने राज्यसभेसाठी निवडणूक होणार

Rajya Sabha Election 2022 : राज्यसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज दुपारी तीन वाजता संपली. यावेळेत कोणीही माघार घेतली नाही. त्यामुळे सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात उरले असून त्यासाठी मतदान घ्यावे लागणार आहे. १० जून रोजी हे मतदान होईल. शिवसेना आणि भाजप यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे.राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेवर उमेदवार निवडून … Read more

“काही किडक्या डोक्यांच्या लोकांनी स्क्रिप्ट तयार करून श्रीमंत शाहू महाराजांना चुकीची माहिती दिली”

नागपूर : राज्यात सध्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या उमेदवारी वरून नाट्यमय आणि टीका सत्र सुरु आहे. शिवसेनेने (Shivsena) संजय पवार (Sanjay Pawar) यांना उमेदवारी दिल्यांनतर संभाजी महाराज नाराज असल्याचे वृत्त आले होते. त्यांनतर भाजपने शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. मात्र संभाजी छत्रपती (sambhaji chhatrapati) यांना अपक्ष उमेदवार म्हणून उभं करण्यामागे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra … Read more

Ahmednagar News | युक्रेनच्या धर्तीवर शहरात खड्डेमय रस्त्यांचा देखावा!

अहमदनगर Live24 टीम, 20 एप्रिल 2022 Invitation Magazine : शहरातील खड्डेमय व धुळीने माखलेल्या रस्त्यांनी नागरिक वैतागलेले असताना, सोशल मिडीयावर शहरात युक्रेनमधील रस्त्याच्या खड्ड्यांचा देखाव्याच्या उद्घाटनाची निमंत्रण पत्रिका चांगलीच व्हायरल होत आहे. सामाजिक कार्यकर्ते ऋषीकेश गुंडला यांनी तोफखाना भागातील रस्त्याची दुरावस्था युध्दजन्य परिस्थितीने युक्रेनच्या रस्त्यांसारखी झाली असल्याचा आरोप केला आहे. तर सदर रस्त्यांचे काम मार्गी … Read more