Old Pension Scheme : सरकारी कर्मचाऱ्यांचे येणार अच्छे दिन! लागू होणार जुनी पेन्शन योजना, जाणून घ्या सविस्तर

Old Pension Scheme : देशातील अनेक राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. तसेच आता ज्या राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना सुरु नाही अशा राज्यांमधील सरकारी कर्मचारी ही पेन्शन योजना लागू करण्याची मागणी करत आहेत. महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांनी देखील जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी संप केला होता. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारसोबत झालेल्या चर्चेनंतर सरकारी कर्मचाऱ्यांनी संप … Read more

मी आमदार झाल्यामुळेच मतदारसंघात पाऊस झाला; असे नाही म्हटले म्हणजे बरं ….?

Ahmednagar News:जी विकास कामे आम्ही मंजूर केली होती ती विकास कामे महाविकास आघाडी सरकारने रद्द केली. त्यामुळे त्यांनी जे पेरलं तेच आता उगवणार आहे. अडीच वर्षात काय विकास केला याचा अगोदर हिशोब द्या. आम्ही किती विकास केला याचा हिशोब द्यायला आम्ही कधीही तयार आहोत.एकीकडे धरण भरली, नदी नाले ओसंडून वाहत आहेत आणि’ हे’ लोकप्रतिनिधी जलपूजनचे … Read more

एसटीच्या निधीला सरकारची कात्री, कर्मचारी पुन्हा संपाच्या विचारात

Maharashtra News:एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रदीर्घकाळ चाललेल्या संपाला पुढील महिन्यात वर्ष होत आहे. तोपर्यंतच एसटी कर्मचाऱ्यांवर पुन्हा संपाचा विचार करण्याची वेळ आली आहे. मागील सरकारने दिलेल्या आश्वासानाप्रमाणे देण्यात येणाऱ्या निधीत सध्याच्या सरकारने कात्री लावली आहे. त्यामुळे एसटीचे कर्मचारी नाराज झाले असून संप झाल्यास ऐन सणासुदीच्या दिवसांत पुन्हा प्रवाशांचे हाल होणार आहे. पूर्वी एसटी कर्मचाऱ्यांनी संप केला होता, … Read more

मराठी भाषा विद्यापीठ ना नेवाशात ना मुंबईत, आता हे ठिकाण नक्की

Maharashtra News:राज्यात मराठी भाषेचे विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय गेल्यावर्षीच सरकारने घेतला आहे. त्यानुसार तयारीही सुरू झाली होती. सुरवातीला यासाठी संत ज्ञानेश्वारांनी जेथे ज्ञानेश्वरी लिहिली त्या नेवाशाचा प्रस्ताव पुढे आला होता. त्यानंतर मुंबईत हे विद्यापीठ सुरू करण्याच्या हालचाली सूरू झाल्या होत्या. याशिवाय गेल्या अनेक वर्षांपासून अमरावतीतील रिद्धपूर येथे हे विद्यापीठ उभारण्याची मागणी होत आहे. आता उपमुख्यमंत्री … Read more

शिंदे-फडणवीसांनी दिल्लीत जागविली रात्र, नेमकं काय ठरलं?

Maharashtra news:रात्रीच्या गोपनीय भेंटीमधून स्थापन झाल्या शिंदे-फडणवीस सरकारची रात्रीची जागरणे सुरूच आहेत. काल रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. रात्री साडेनऊच्या सुमारास सुरू झालेली त्यांची बैठक पहाटे अडीच वाजेपर्यंत सुरू असल्याचे सांगण्यात येते.राज्य सरकार स्थापन झाल्यानंतर या दोघांनी दिल्लीत जाऊन वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. … Read more

शिंदे-फडणवीस सरकारची पहिली क्लीन चीट, या व्यावसायिकाला मिळाला दिलासा

Maharashtra news:नव्याने सत्तेवर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने आधीच्या ठाकरे सरकारचे अनेक निर्णय फिरविण्याचा सपाटाच सुरू केला आहे. त्यानंतर आता ठाकरे सरकारमध्ये अडचणीत सापडलेल्यांना क्लीन चीट देण्यासही सुरूवात झाल्याचे दिसून येते. ईडीची भीती दाखवून मुंबईतील बांधकाम व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांकडून खंडणी उकळल्याचा आरोप असणारे जितेंद्र नवलानी यांना याचा पहिला दिलासा मिळाला … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : एकनाथ शिंदे सरकारनं आपली परीक्षा पास केली ! आमदार संग्राम जगताप पोहोचलेच नाहीत..

Maharashtra news:आज एकनाथ शिंदे सरकारनं आपली दुसरी परीक्षाही पास केली आहे. विधानसभेत झालेल्या बहुमत चाचणीच्या लढाईत शिंदे-फडणवीस सरकारनं बाजी मारली आहे. 164 मतांनी सभागृहात बहुमत सिद्ध करत एकनाथ शिंदे यांनी ही चाचणी पास केली आहे. काल विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकून सरकारनं पहिला विजय मिळवलाय. पण आज त्यांची खरी कसोटी होती. आज सकाळी 11 वाजता विधिमंडळाचं … Read more

‘तीन चाकी रिक्षा’ला आता राष्ट्रवादीचे हे उत्तर

Maharashtra news : राज्यात तीन पक्षाचे महाविकास आघाडी सरकार आले, तेव्हा त्याला तीन चाकांची ऑटोरिक्षा असलेले सरकार म्हणून संबोधण्यात येत होते. आता नव्याने आलेल्या शिंदे-फडणवीस सरकार ही दोन चाकांची स्कूटर आहे. त्यावर पुढे बसलेल्या माणसाकडे स्कूटरचे हँडल नसून मागे बसलेल्या व्यक्तीच्या हातात हँडल आहे. ती व्यक्ती हवी तेथे स्कूटर घेऊन जाईल, असे उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे … Read more