Upcoming Smartphones : ऑगस्टमध्ये लॉन्च होणार हे शानदार स्मार्टफोन, वनप्लस ते सॅमसंगचा आहे यादीत समावेश
Upcoming Smartphones : तुम्हीही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर जरा थांबा. कारण पुढील महिन्यात ऑगस्टमध्ये अनेक कंपन्यांचे स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च होणार आहेत. त्यामुळे तुम्हाला पुढील महिन्यात बजेटमधील स्मार्टफोन खरेदी करण्याचा पर्याय मिळू शकतो. अनेक कंपन्यांचे स्मार्टफोन लॉन्च होणार असल्याने ग्राहकांना नवीन आणि कमी बजेट स्मार्टफोन खरेदी करण्याचा पर्याय मिळू शकतो. चला … Read more