Soybean Bajarbhav : सोयाबीन बाजारभाव 6 हजारावर…! पण सोयाबीनची विक्री करावी की नाही ; शेतकरी संभ्रमात
Soybean Bajarbhav : गेल्या आठवड्यापासून सोयाबीन दरात वाढ होत आहे. गेल्या आठवड्यात केंद्र शासनाने 2021 मध्ये खाद्यतेल आणि तेलबियांवर लावलेले स्टॉक लिमिट काढून घेतले. स्टॉक लिमिट काढले असल्याने तेलबियांचे दर कडाडले आहेत. सोयाबीन दराला देखील स्टॉक लिमिट काढले असल्याने आधार मिळत असून सोयाबीन दरात वाढ होत आहे. गेल्या आठवड्यापूर्वी सोयाबीन 5000 रुपये प्रति क्विंटल वर … Read more