Soybean Bajarbhav : सोयाबीनची सहा हजाराकडे वाटचाल ! ‘या’ बाजार समितीत मिळाला सोयाबीनला हंगामातील सर्वाधिक दर ; वाचा आजचे सोयाबीन बाजारभाव
Soybean Bajarbhav : सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांसाठी थोडीशी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मित्रांनो खरं पाहता या हंगामात सुरुवातीपासून सोयाबीन बाजार भाव दबावात आहेत. यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना मोठा आर्थिक भ्रूदंड सहन करावा लागला आहे. दरम्यान आता सोयाबीन बाजारभावात थोडीशी सुधारणा पाहायला मिळत आहे. यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळत आहे. आज … Read more