Soybean Market Price : सोयाबीन दराला लागलं ग्रहण ! ‘या’ बाजारात मिळाला 4795 चा दर ; वाचा आजचे बाजारभाव
Soybean Market Price : सोयाबीन हे शाश्वत उत्पन्न देणारं पीक म्हणून ओळखलं जातं. मात्र यंदा हे पीक शेतकऱ्यांसाठी तोट्याचे ठरत आहे. गेल्या वर्षी सोयाबीनला चांगला विक्रमी दर मिळाला होता, यंदा देखील चांगला बाजारभाव मिळेल अशी शेतकऱ्यांची आशा होती. मात्र शेतकऱ्यांची ही आशा फोल ठरली आहे. सोयाबीनला मात्र साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटलचे आसपास दर मिळत … Read more