Inspirational story:शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी तरी पहिलाच प्रयत्नात कृषी विभागाच्या उपसंचालकपदी गवसणी

inspirational story

Inspirational story:- वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षा आणि त्या परीक्षांची तयारी करण्यामध्ये अनेक तरुण-तरुणी गुंतले असून मोठ्या प्रमाणावर अभ्यास अशा विद्यार्थ्यांच्या माध्यमातून केला जातो. मागील काही वर्षांपूर्वीचा जर आपण समाजाचा एकंदरीत विचार करण्याचा दृष्टिकोन पाहिला तर तो असा होता की ग्रामीण भागातील विद्यार्थी हे स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊ शकत नाही किंवा त्यांच्या क्षमतेचे हे काम नाही. … Read more

Success Story: या शेतकऱ्याने कमालच केली! झेंडू फुलशेतीतून 3 महिन्यात मिळवले तब्बल 1 कोटी 20 लाखाचे उत्पन्न

success story

Success Story:- आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने शेती क्षेत्राचे रुपडेच पालटून गेलेले आहे. तंत्रज्ञानाचा वापर आणि त्याला कष्टांची जोड तसेच विविध पिकांची लागवड या माध्यमातून शेतकरी आता खूप मोठ्या प्रमाणावर उत्पन्न घेऊ लागले असून काही शेतकरी कोटी रुपये उत्पन्न मिळवण्यामध्ये देखील यशस्वी झालेले आपल्याला दिसून येतात.यामध्ये बाजारपेठेचा अभ्यास, त्यानुरूप केलेली पिकांची लागवड व नियोजन इत्यादी बाबी खूप … Read more

पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्याला पेरूपासून आठ लाखांची कमाई ! पेरूला विदेशातून मागणी, ‘ह्या’ दोन जातींपासून कमावले पैसे…

महाराष्ट्रातील शेतकरी सध्या दुष्काळाच्या झळा सोसत आहेत. पाण्याअभावी पिके जळत आहेत. मात्र अशा परिस्थितीतही बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथील शेतकरी राहुल चव्हाण यांनी मोठे काम केले आहे. महाराष्ट्रातील शेतकरी सध्या दुष्काळाच्या झळा सोसत आहेत, मात्र बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथील राहुल चव्हाण या शेतकऱ्याने पेरूच्या शेतीतून आठ लाख रुपयांचा नफा कमावला आहे. पेरूच्या शेतीतून त्यांना चांगले उत्पन्न … Read more

Success Story: प्रति किलो 1000 किंमत आहे या फळाची! या शेतकऱ्याने एका एकरात एका वर्षात कमावले 60 लाख, वाचा माहिती

blueberry farming

Success Story :- सध्या गहू, हरभरा, भात, ज्वारी तसेच बाजरी  यासारखी परंपरागत पिके आता खूप कमी प्रमाणात लागवड केली जातात व त्यांच्या जागी आता आधुनिक तंत्रज्ञान आणि लागवड पद्धतीचा वापर करत अनेक प्रकारचे फळबागा तसेच विदेशी भाजीपाला यांची लागवड मोठ्या प्रमाणावर शेतकरी करत आहेत. तसेच दुसरे महत्त्वाचे म्हणजे  यासारख्या पिकांची लागवड यशस्वी होण्याकरिता योग्य प्रमाणे … Read more

Success Story: 25 वर्षाचा शेतकरी घेत आहे 2 एकर पेरू शेतीतून 12 लाखाचे उत्पादन!वाचा कसे केले आहे पेरूचे नियोजन?

guvha plantation

Success Story :- आजकाल आपण पाहिले तर अनेक तरुण हे शेतीकडे वळत असून मोठ्या प्रमाणावर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वेगवेगळ्या पद्धतीच्या पीक पद्धतींचा अवलंब शेतीमध्ये करताना दिसून येत आहेत. प्रामुख्याने नवीन येणाऱ्या तरुणांचा विचार केला तर ते फळबाग लागवडीकडे मोठ्या प्रमाणावर वळले असून वेगवेगळ्या प्रकारच्या फळबागांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचे उत्पादन मिळवत आहेत. एवढेच नाही तर  … Read more

Success Story: एकरी 14 क्विंटल तुरीचा उतारा मिळवणारा आहे हा शेतकरी! तुम्हीही वाचा आणि त्या पद्धतीने करा नियोजन

tur crop

Success Story :- व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून प्रत्येक पिकाचे व्यवस्थापन हे काळजीपूर्वक करणे गरजेचे असते. पिक लागवडीपासून ते पिकाची काढणी आणि मध्यंतरीच्या सगळ्या कालावधीतील कामे जर वेळेत केली व खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापनासाठीच्या उपाययोजना वेळेत केल्या तर नक्कीच पिकांपासून भरपूर उत्पादन मिळवणे शेतकऱ्यांना शक्य होते. ही बाब भाजीपाला पिकांना आणि फळबागांना देखील लागू … Read more

3 एकरात 4 पिकांची लागवड आणि 5 महिन्यात कमावले 6 लाख! वाचा या शेतकऱ्याने कसे केले नियोजन?

success story

शेती क्षेत्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर,विविध प्रकारच्या अत्याधुनिक लागवडीच्या पद्धती वापरून कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्याची किमया शेतकऱ्यांना आता साध्य झालेली आहे. वेगवेगळ्या पिकांची लागवड करून बाजारपेठेतील मागणीशी व्यवस्थित सांगड घालून सगळे नियोजन केल्यास खूप चांगला आर्थिक नफा शेतकरी मिळवत आहेत. यामध्ये जर तुम्ही भाजीपाला पिकांचा विचार केला तर कमीत कमी वेळेत आणि कमीत … Read more

सेंद्रिय पद्धतीने आंबा उत्पादन घेऊन कमावले लाखो रुपये! वाचा कसे मिळवले सेंद्रिय पद्धतीने निर्यातक्षम आंबाचे उत्पादन?

success story

शेतीमध्ये रासायनिक खत आणि कीटकनाशकांचा वारेमाप वापर मानवाच्या आरोग्यासाठी धोकादायक आहेच परंतु पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून देखील खूपच हानिकारक ठरताना दिसून येत आहे. त्यामुळे आता सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी शासन देखील प्रयत्नशील असून शेतकरी देखील आता बऱ्याच पद्धतीने सेंद्रिय शेतीकडे वळत आहेत. जेव्हापासून कोरोना येऊन गेला त्यानंतर बरेच व्यक्ती हे आरोग्याच्या बाबतीत जागरूक झाले असून सेंद्रिय पद्धतीने … Read more

महाराष्ट्रातील हा शेतकरी शेळीपालनातून वार्षिक कमवतो 1 कोटी रुपये! वाचा त्यांच्या शेळीपालनाची वैशिष्ट्ये आणि माहिती

success story

शेळीपालन व्यवसाय हा कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त नफा देणारा व्यवसाय असल्यामुळे आता अनेक शेतकरी बंधू आणि नवतरुण व्यवसाय कडे मोठ्या प्रमाणावर आकर्षित होत आहेत. शेळीपालनामध्ये देशी शेळीसोबत अनेक प्रकारच्या संकरित जसे की बीटल, आफ्रिकन बोअर, उस्मानाबादी इत्यादी शेळ्यांचे पालन व्यवसाय दृष्टिकोनातून केले जात आहे. शेळीपालनात मोठ मोठे गोट फार्म सध्या उभारले जात असून आधुनिक … Read more

नाशिक जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! शेतकऱ्याची मुलगी बनली कवयित्री आणि लेखिका,वाचा या शेतकरी कन्येची यशोगाथा

writer pooja sangale

ग्रामीण भाग म्हटले म्हणजे सगळ्यात अगोदर डोळ्यासमोर येते की शेती आणि शेती करणारे शेतकरी कुटुंबे. अगोदरपासून ग्रामीण भागाबद्दल विचार केला तर या प्रत्येक सुशिक्षित शहरी माणसाच्या मनामध्ये एक गोष्ट कायम कोरली गेलेली असते ती म्हणजे ती ग्रामीण भागातील व्यक्ती हे अशिक्षित असतात आणि शेती शिवाय त्यांना जीवनाच्या इतर महत्त्वाच्या क्षेत्रांबद्दल काहीही माहिती नसते. परंतु वर्षानुवर्षाचा … Read more

नंदनवार बंधूंनी केली शेतीत कमाल! या तीन प्रकारच्या भाजीपाला पिकांनी बनवले लखपती, वाचा यशोगाथा

success story

सध्या नोकऱ्यांचे प्रमाण पाहिले तर सुशिक्षित बेरोजगारांच्या तुलनेने ते खूपच अत्यल्प असून जवळजवळ सरकारी नोकरी मिळणे कठीण होऊन गेले आहे. त्यातच जर तुम्हाला खाजगी कंपनीमध्ये काम करायचे असेल तर बारा तास काम करून मात्र आठ ते दहा हजार इतक्या कमी पगारावर तुम्हाला नोकरी करायला लागते. याच्यामधून तुमचा महिन्याचा कुटुंबाचा खर्च आणि इतर आवश्यक बाबी पूर्ण … Read more

Success Story : विदेशातील अभियांत्रिकी क्षेत्रातील नोकरीला ठोकला रामराम! शेळीपालनातून करत आहे वार्षिक 7 लाख कमाई

goat rearing

Success Story :- समाजामध्ये असे अनेक उच्चशिक्षित तरुण आहेत की त्यांनी घेतलेल्या शिक्षणाला अनुरूप व्यवसाय किंवा नोकरी न करता वेगळ्याच धाटणीतील व्यवसायाला सुरुवात करतात आणि अभ्यासपूर्ण रीतीने त्या व्यवसायाची नियोजन करून प्रचंड प्रमाणात यश मिळवतात. या यशामागे त्यांचे असलेले कष्ट, मनातील जिद्द आणि जी गोष्ट ठरवलेली आहे ती पूर्ण करण्यासाठी योग्य दिशेने केलेले प्रयत्न यांना … Read more

Floriculture Farming : या फुलपिकाच्या लागवडीतून शेतकऱ्याने अर्धा एकरमध्ये कमावले 2.50 लाख, वाचा यशोगाथा

floriculture farming

Floriculture Farming :- अगोदर परंपरागत शेतीमध्ये भाजीपाला लागवड मोठ्या प्रमाणावर केली जायची. परंतु भाजीपाला लागवड करत असताना ती प्रामुख्याने मोकळ्या शेतामध्ये केली जायची. अजूनदेखील आपण पाहतो तर भाजीपाला शेती मोठ्या प्रमाणावर मोकळ्या शेतातच केली जाते. पण तो आता शेडनेट सारखे प्रगत तंत्रज्ञान आल्यामुळे भाजीपाला लागवड आता शेडनेटच्या माध्यमातून करण्यात येत असून कमीत कमी क्षेत्रामध्ये खूप … Read more

Sandalwood Farming : या 9 वी पास शेतकऱ्याची आहे 300 कोटीची शेती, 27 एकरात आहे चंदनाची लागवड

sandalwood farming

Sandalwood Farming :- काही शेतकरी शेतीमध्ये इतका भन्नाट प्रयोग करतात की पाहून आपण थक्क होतो. म्हणजेच अगदी काहीतरी जगावेगळे करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो आणि त्याला कष्टाची जोड देऊन चांगल्यापैकी ते यशस्वी देखील होतात. अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या भाजीपाला पिकांची तसेच फळ पिकांची लागवड तर आता शेतकरी करूच लागले आहेत. यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या विदेशी भाजीपाला तसेच … Read more

Success Story : कष्ट घेतले व खडकाळ जमिनीवर फुलवली डाळिंबाची बाग! हा शेतकरी कमवत आहे लाखोत उत्पन्न

success story

Success Story :- बरेच शेतकरी अथक मेहनतीच्या जोरावर आणि व्यवस्थित नियोजनातून अतिशय अवघड परिस्थितीमध्ये देखील विविध प्रकारचे फळबागा आणि पिके यशस्वी करतात. यामागे त्यांचा कष्ट, त्या त्या पिकांसाठी लागणाऱ्या सर्व आवश्यक बाबी आणि वेळेत सगळ्या गोष्टी पूर्ण करणे इत्यादी बाबी फार महत्त्वाच्या ठरतात. तसेच शेतीमध्ये प्रयोगशीलतेला खूप मोठा वाव असून वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग शेतकरी करत … Read more

1 एकरातून घेतले आल्याचे 50 गाड्या उत्पादन! वाचा कसे केले या शेतकऱ्याने आल्याचे नियोजन?

ginger farming

कमीत कमी क्षेत्रामध्ये देखील जास्तीत जास्त पिक उत्पादन घेता येते हे बऱ्याच शेतकऱ्यांनी सिद्ध करून दाखवले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा अंगीकार आणि योग्य व्यवस्थापन, पिकासाठी करावी लागणारी प्रत्येक गोष्ट त्याच वेळेत करणे इत्यादी बाबींमुळे हे शक्य झाले आहे. त्यासोबतच कष्ट तर अपरिहार्य असतोच. त्यासोबतच बाजारपेठेचा अभ्यास करून केलेली पिकांची लागवड ही शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याची ठरते. पारंपारिक … Read more

Success Story : आयआयटीत शिक्षण घेतलेल्या तरुणाने असा व्यवसाय सुरू केला की महिन्याला कमवत आहे लाखो रुपये

success story

Success Story :- बरेच तरुण समाजामध्ये उच्चशिक्षित असतात परंतु ते एखाद्या व्यवसायामध्ये नशीब अजमावतात. नुसते नशिब आजमवण्यासाठी नाही तर अशा व्यवसायाची निवड करिअर म्हणून देखील करतात. परंतु उच्च शिक्षण घेऊन नोकरी न करता आणि नोकरीच्या संधी असलेले शिक्षण घेऊन देखील व्यवसायात पडणारे व्यक्ती खूपच कमी दिसतात. कारण कोणीही जीवन जगत असताना कसलाही बाबतीत धोका पत्करायला … Read more

Success Story :7 महिला एकत्र आल्या आणि उभा केला कोटी रुपयांचा बिजनेस, वाचा माहिती

success story

Success Story :- कधीकधी एखादी गोष्ट आपण सहजतेने सुरू करतो. परंतु कालांतराने ती सहजतेने सुरू केलेली गोष्ट किंवा व्यवसाय इतक्या प्रचंड प्रमाणात नावारूपाला येतो की आपला विश्वास बसत नाही. हा प्रवास सहज घडून न येता  यामागे खूप मोठे नियोजन आणि कष्ट यांचा मिलाप आवश्यक असतो. आज भारतामध्ये आणि जगाच्या पाठीवर अनेक उत्पादनांचे लोकप्रिय असे ब्रँड … Read more