Sugarcane Farming : ‘हा’ परिसर भविष्यात ऊसाचे आगार होणार ! इतर साखर कारखान्यासारखा भाव मिळणार…
Sugarcane Farming : लवकरच निळवंडे धरणाचे पाणी कालव्याच्या माध्यमातून कारखाना परिसरातील गावांमधील शेतीमध्ये फिरणार असल्यामुळे हा परिसर भविष्यात ऊसाचे आगार होणार आहे. चालू गळीत हंगाम हा अडचणींचा असला तरी इतर साखर कारखान्यांच्या तोडीस तोड ऊसाला भाव देऊ, अशी ग्वाही संस्थापक चेअरमन रविद्र बिरोले यांनी दिली आहे. संगमनेर तालुक्यातील कौठे मलकापूर येथील कारखाना कार्यस्थळावरील भक्तनगर येथे … Read more