अहिल्यानगरमध्ये अवकाळी पावसाने ८९२ हेक्टरवरील पिकांचे अतोनात नुकसान, डाळिंब, गहू, टोमॅटो, कांदा, आंबा उत्पादक शेतकऱ्यांना प्रचंड फटका

अहिल्यानगर- जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्याने ८९२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये टोमॅटो, गहू, कांदा, आंबा, डाळिंब, द्राक्षे, वाटाणा, मका, झेंडू, भाजीपाला आणि बाजरी यासारख्या पिकांचा समावेश आहे. महसूल आणि कृषी विभागाने तत्काळ पंचनामे सुरू केले आहेत. अवकाळी पावसाचा फटका अहिल्यानगर, संगमनेर, अकोले, पारनेर आणि कर्जत तालुक्यांना या अवकाळी पावसाचा … Read more

Benefits Of Tomato Juice : सकाळी रिकाम्या पोटी टोमॅटो ज्यूस पिण्याचे 5 जबरदस्त आरोग्यदायी फायदे, वाचा…

Benefits Of Tomato Juice

Benefits Of Tomato Juice : भारतातील प्रत्येक घरात टोमॉटो आढळतो, प्रत्येक भाजीसाठी टोमॉटोचा वापर केला जातो. टोमॅटोचे सेवन आपल्या आरोग्यसाठी खूप फायदेशीर मानले जाते. टोमॅटोचे सेवन अनेक आरोग्य समस्यांवर मात करते. आज आपण टोमॅटोच्या फायद्यांबद्दलच जाणून घेणारआहोत. चला तर मग… भाज्यांना चव देण्यासाठी असो किंवा आपली आवडती चटणी बनवण्यासाठी, आपण सर्वजण कोणत्या ना कोणत्या स्वरूपात … Read more

Tomato Ketchup : खरंच टोमॅटो केचप आरोग्यासाठी फायदेशीर आहे का?; जाणून घ्या सविस्तर…

Tomato Ketchup

Tomato Ketchup : सध्या लोक नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत टोमॅटो केचपचे सेवन करतात. समोसा किंवा ब्रेड पकोडाची चव वाढवण्यासाठी लोक ते सॅलडमध्येही खातात. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच टोमॅटो केचप आवडतो. पण तुम्हाला माहित आहे का की टोमॅटो केचपचे जास्त प्रमाणात सेवन करणे शरीरासाठी खूप हानिकारक असू शकते. होय, याचे जास्त प्रमाणात सेवन आपल्या शरीराला गंभीर … Read more

या तरुणाला टोमॅटोने बनवले लखपती आणि घेतली एसयुव्ही कार! पण लग्नाचे काय?…..

success story

सध्या टोमॅटोमुळे लखपती आणि करोडपती झालेल्या शेतकऱ्यांच्या बातम्या अनेक वर्तमानपत्रांच्या रकान्यांमध्ये आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण पहात आणि वाचत आहोत. टोमॅटोचे दर या हंगामामध्ये प्रचंड प्रमाणात वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या ताटातून टोमॅटो गायब झाला परंतु शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होताना दिसून येत असून खरंच शेतकऱ्यांच्या कष्टाला मोल मिळाल्याचे सध्या चित्र आहे. तब्बल दोन हजार रुपये प्रति … Read more

शेतकऱ्याने साधली किमया ! 100 दिवसात 2 एकर शेतीमध्ये केली लाखोंची कमाई, वाचा व्यवस्थापन पद्धत

tomato farming

कमीत कमी वेळेमध्ये आणि इतर पिकांच्या तुलनेत कमी खर्चामध्ये शेतकऱ्यांना जर चांगले आर्थिक उत्पन्न मिळत असेल तर ते भाजीपाला पिकांच्या माध्यमातून होय. यासाठी फक्त बाजारपेठेमध्ये दर जर चांगले मिळाले तर शेतकऱ्यांना भाजीपाला पिकाच्या माध्यमातून आर्थिक उत्पन्न मिळवणे खूप सहजरीत्या शक्य होते. अगदी हीच गोष्ट जर आपण यावर्षी पाहिली तर आले आणि टोमॅटो या दोन पिकांच्या … Read more

Success Story : 1 एकर टोमॅटोने दिले 15 लाखाचे उत्पन्न, शेतकरी दांपत्याला मिळाले गाळलेल्या घामाचे मोल

success story

Success Story :-  कधी नव्हे एवढे दर टोमॅटोला यावर्षी मिळत असल्यामुळे रस्त्यावर फेकून देण्यात येत असलेले टोमॅटो ने शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये लाली आणली आहे. यावर्षी ज्या शेतकऱ्यांनी भाव कमी होते त्यावेळी टोमॅटो जिवापाड जपले. त्या शेतकऱ्यांना मात्र त्यांच्या कष्टाचे मोल मिळाल्याचे चित्र महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यात दिसून येत आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांनी टोमॅटो पिकामध्ये सातत्य ठेवले आहे … Read more

टोमॅटोने आणली शेतकऱ्यांच्या जीवनात लाली! ‘या’ एकाच गावातील 12 शेतकरी बनले कोट्याधीश तर 55 लखपती,वाचा माहिती

tomato crop

कांदा आणि टोमॅटो या पिकांचा जर विचार केला तर बाजारभावाच्या बाबतीत शेतकऱ्यांची कायमच ओरड असते. बऱ्याचदा बाजार भाव इतका कमी मिळतो की यामधून वाहतूक खर्च देखील निघत नाही व शेतीमाल बऱ्याचदा रस्त्यात फेकून द्यायची वेळ येते. परंतु पाच ते सहा वर्षाच्या  खंडानंतर बऱ्याचदा कांदा असो किंवा टोमॅटो या पिकांना उच्चांकी असा दर मिळतो. तेव्हा मात्र … Read more

Health Tips: सावधान ! चुकूनही ‘हे’ खाद्यपदार्थ फ्रीजमध्ये ठेवू नका ; नाहीतर ..

Health Tips:  आज प्रत्येकाच्या घरात फ्रिजमध्ये जास्त काळ  फळे आणि भाज्या ताजे ठेवण्यासाठी ठेवतात मात्र आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही काही असे खाद्यपदार्थ आहेत जे चुकूनही फ्रीजमध्ये ठेवू नयेत. नाहीतर तुम्हाला मोठा नुकसान सहन करावा लागू शकतो. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कि तुम्ही हे खाद्यपदार्थ फ्रीजमध्ये ठेवले तर त्यांची चव बदलते आणि त्यामुळे तुमच्या आरोग्यालाही हानी पोहोचते. … Read more

या गोष्टींना डाएटचा भाग बनवा, त्वचेशी संबंधित प्रत्येक छोटी समस्या दूर होईल.

Health Tips: त्वचेची काळजी घेणारा आहार:चमकदार त्वचा मिळविण्यासाठी आणि दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी, सर्व प्रकारच्या गोष्टींपेक्षा आहार अधिक चांगला करणे चांगले आहे,शरीर निरोगी ठेवण्यासाठी चांगले अन्न खाणे खूप गरजेचे आहे. पोषणाच्या कमतरतेमुळे शरीरात अनेक आरोग्य समस्या निर्माण होतात. उदाहरणार्थ, शरीरातील जीवनसत्त्वे आणि खनिजांची कमतरता त्वचेवर स्पष्टपणे दिसून येते. त्वचा लटकायला लागते किंवा रंग निवळायला लागतो. जर … Read more

Tomato Sauce Business : टोमॅटो सॉस व्यवसायातून कमवा लाखो ; अशी करा सुरुवात

Earn Millions From Tomato Sauce Business Start like this

Tomato Sauce Business : टोमॅटो सॉस व्यवसायातून (tomato sauce business) तुम्ही लाखो कमवू शकता. तुम्ही खेडेगावात (villages) किंवा छोट्या शहरात (small towns) राहत असाल आणि तुमचा स्वतःचा व्यवसाय करण्याचा विचार करत असाल, तर आज आम्ही तुमच्यासाठी एक सोपा आणि डिमांडिंग करणारा व्यवसाय घेऊन आलो आहोत. खास गोष्ट अशी आहे की तुम्ही ते घरबसल्या सुरू करू … Read more

Tomato Farming: ‘या’ जातीच्या टोमॅटोची एकदा लागवड करा अन वर्षभर पैसा कमवा, काही महिन्यातचं लखपती बनणार; वाचा सविस्तर

Tomato Farming: टोमॅटो ही एक लोकप्रिय भाजी आहे, जी जगभरात सर्वाधिक खाल्ली जाते आणि ती जवळपास सर्व प्रकारच्या भाज्यांमध्ये वापरली जाते. टोमॅटोचे (Tomato) सेवन मानवी शरीरासाठी देखील खूप फायदेशीर मानले जाते, कारण टोमॅटोमध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रथिने, कॅल्शियम, लोह, फॉस्फरस आणि इतर खनिज क्षार यांसारखे अनेक प्रकारचे पोषक तत्व मुबलक प्रमाणात असतात. याच्या फळात लाइकोपीन नावाचे रंगद्रव्य … Read more

Health Marathi News : चेहऱ्यावरचे डाग नाहीसे करायचेत? लावा ‘ही’ गोष्ट; चेहरा होईल चमकदार, जाणून घ्या सविस्तर…

Health Marathi News : सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु आहेत. त्यामुळे अनेकांची त्वचा (Skin) कोरडी पडत असते. त्वचा कोरडी पाडल्यानंतर अनेक त्वचेच्या समस्या निर्माण होतात. तसेच चेहऱ्यावर डाग (face Spots) पडण्याचे प्रमाणही वाढते. आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावरचे डाग कसे घालवाचे ते सांगणार आहोत. उन्हाळ्यात (Summer) प्रदूषण, धूळ आणि माती यांमुळे त्वचेचे अनेक नुकसान होऊ शकते. याशिवाय … Read more

आजचे राज्यातील टोमॅटो बाजारभाव 7-10-2021

नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे टोमॅटोचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Tomato bajarbhav 7-10-2021) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) दिनांक जिल्हा जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत कमी दर सर्वसाधारण दर 07/10/2021 अहमदनगर — क्विंटल 724 750 2000 1375 … Read more