Election Result 2022 Live : पाच राज्यातील निवडणुका, वाचा बहुमतासाठी किती जागांची आवश्यकता

नवी दिल्ली : देशातील पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल (Results of Assembly elections) आज जाहीर करण्यात येणार आहेत. आज सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली असून सुरुवातीचे कल हाती येऊ लागले आहेत. यामध्ये उत्तर प्रदेश (UP), गोवा (Goa), पंजाब (punjab), उत्तराखंड (uttarakhand) आणि मणिपूर (manipur) या पाच राज्यातील निवडणुकीचे कौल हाती येत आहेत. बहुतांश … Read more

Sarkari Yojana : मुलींच्या लग्नासाठी सरकार देते 51,000 रुपये, जाणून घ्या कसे मिळतील ते…

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2022 :- केंद्र सरकारसह विविध राज्य सरकारे विविध योजना राबवतात. यातील काही योजना वृद्धांसाठी, काही विद्यार्थ्यांसाठी तर काही मुलींसाठी आहेत. सरकारच्‍या मुलीच्‍या विवाहासाठी असलेल्या योजनेबद्दल जाणून घ्या.(Sarkari Yojana) केंद्र सरकारची योजना :- तसेच ‘शादी शगुन योजने’अंतर्गत मुलींच्या लग्नासाठी केंद्र सरकारकडून ५१ हजार रुपये दिले जातात. मात्र ही योजना देशातील अल्पसंख्याक कुटुंबांसाठीच … Read more

एक नंबर कांद्याला प्रतिक्विंटलला मिळाला सतराशे ते तेवीशे भाव

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :-  गेल्या 24 तासात नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील राहाता बाजार समितीत 13869 गोणी कांद्याची आवक झाली आहे. त्यात एक नंबर कांद्याला प्रतिक्विंटलला 1700 ते 2305 रुपये असा भाव मिळाला आहे. त्याचबरोबर राहाता बाजार समितीत डाळिंबाच्या 4868 क्रेट्सची आवक झाली. बाजार समितीत कांद्याची मोठी आवक झाली यात एक नंबर कांद्याला … Read more

शासकीय कोविड सेंटरच्या मागणीसाठी आमरण उपोषण

अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :- देवळाली प्रवरा येथील नगरपालिका इमारतीमध्ये सुरू असलेले खासगी कोविड सेंटर शासकीय करावे किंवा नागरिकांना मोफत सुविधा देणेसाठी नगरपालिकेने स्वतः ते कोविड सेंटर चालवावे अन्यथा नगरपालिकेच्या गेट समोर आमरण उपोषण करणार असल्याचे आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांनी अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले साहेब यांना पाठविलेल्या निवेदनात म्हंटले आहे. इमारत … Read more

जिल्ह्यातील ‘या’ पोलीस ठाण्याच्या कोठडीतील १७ आरोपींना कोरोना

अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :-पारनेर पोलिसांच्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या पंधरा आरोपींना कोरोनाची लागण झाल्याचे आज निष्पन्न झाले आहे यापूर्वी दोन आरोपींना कोरोना संसर्ग झाला आहे. त्यामुळे कोरोना बाधीत आरोपींची संख्या सतरा झाली आहे. पोटात तीव्र वेदना होत असल्याची तक्रार न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीने केल्या नंतर त्याला येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. उपचारा दरम्यान … Read more

कोरोनाचा प्रादुर्भाव : दिव्यांग प्रमाणपत्र नोंदणी स्थगित

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-जिल्हा रुग्णालय अहमदनगर येथे दि.२७ जानेवारी २०२१ पासुन २० फेब्रवारी २०२१पर्यंत दिव्यांग प्रमाणपत्रासाठीची तपासणी व दिव्यांग प्रमाणपत्र वाटप चालू होते. प्रमाणपत्रासाठी होणारी गर्दी व कोरोनाचा प्रादुर्भाव पाहाता दि.२२ फेब्रुवारी २०२१ पासून दिव्यांग प्रमाणपत्र पुढील निर्देश येईपर्यंत बंद ठेवण्यात येत असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांनी कळविले आहे. त्याचप्रमाणे जिल्हा रुग्णालय अहमदनगर येथे ज्या व्यक्तींनी दिव्यांग प्रमाणपत्रासाठी कागदपत्र जमा केलेली … Read more

108 मेगापिक्सलचा ‘हा’ कॅमेरा लॉन्च ; जाणून घ्या किंमत व फीचर्स

अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2021:- शाओमीने सोमवारी अर्थात आज Mi 11 हा फोन जागतिक स्तरावर लॉन्च केला. गेल्या वर्षी डिसेंबरच्या अखेरीस चीनमध्ये Mi चा फ्लॅगशिप फोन बाजारात आणला गेला. फोनच्या मेन फीचर्समध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888 एसओसी प्रोसेसरसह होल पंच डिझाइन आहेत. यासह फोनमध्ये 256 जीबी पर्यंतचे ऑनबोर्ड स्टोरेज उपलब्ध आहे. Mi11: किंमत :- एमआय … Read more

आमदार जगताप म्हणतात यामुळे शहरात व्यवसायवृध्दीला चालना

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :-शहरविकासाला चालना देण्यासाठी मी महापौर व आमदार पदाच्या माध्यमातून राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजना मंजूर केल्या असून, विकास आराखडयानुसार नियोजनपुर्वक कामे सुरु आहेत. अनेक वर्षांचा विकासाचा अनुशेष  बाकी आहे. टप्प्या टप्प्याने मुलभूत प्रश्नाबरोबर विकासाचे प्रश्न मार्गी लावणार आहे. शहराची विकासाकडे वाटचाल सुरू असल्याने व्यवसाय धंदयासाठी पोषक वातावरण निर्माण होत … Read more

धक्कादायक! मारहाण करत तरुणीचा विनयभंग

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :-संगमनेर शहरात किरकोळ कारणातून जामावाने दोन जणांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. तसेच यावेळी एका तरुणीला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करण्यात आले. याप्रकरणी सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी भेट देत परिस्थिती नियंत्रणात आणली. याबाबत अधिक माहिती … Read more

कांद्याचे दर दिवाळीनंतर घसरल्याने शेतकरी वर्गातून नाराजी

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2020 :-दोन महिन्यांपूर्वी तेजीत आलेल्या कांद्याच्या दरात दोन आठवड्यात मोठी घसरण सुरू आहे. वांबोरी उपबाजारात शनिवारी एक नंबर कांदा २८०० ते तीन हजार पाचशे रुपयांनी विकला गेला. कांद्याचे दर दिवाळीनंतर घसरल्याने शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे. नगर जिल्हा हे कांद्याचे मोठे आगार म्हणून ओळखले जाते. यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस … Read more

अबब! शिक्षक म्हणून नोकरीला लावतो सांगत तब्बल 58 लाखांना गंडा

अहमदनगर Live24 टीम, 4 नोव्हेंबर 2020 :- समाजात अनेक फसवणुकीचे फंडे निघाले असून अनेक सामान्यांना यात अडकवले जाते. अनेकांना लाखोंना गंडा घातला जातो. वाढती बेरोजगारीमुळे सध्या नोकरीला लावतो असे सांगत फसवणे खूप मोठा फंडा झाला आहे. अशीच एक फसवणुकीची घटना समोर आली आहे. यात तब्बल 7 जणांना 58 लाख रुपयांना गंडा घातला आहे. ही फसवणुकीची … Read more

मनपा पतसंस्थेच्या सभासदांची कुठलीही फसवणूक नाही

अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :- महापालिका कर्मचारी पतसंस्थेने सभासदांना वस्तूरुपी कर्जवाटप केले असता आमच्या सभासदांची यामध्ये कुठलीही फसवणूक झाली नसून हे वस्तुरुपी कर्ज नियमानुसार आम्ही संस्थेकडून घेतलेले आहे. मनपा कर्मचारी पतसंस्था ही आमच्या सभासदांची कामधेनू आहे. आम्ही आमच्या अडचणीच्या काळामध्ये मुला-मुलींचे लग्न, आजारपण तसेच शिक्षणासाठी लागणारा खर्च कर्जरुपी पतसंस्थेकडून घेऊन आमच आर्थिक उन्नती … Read more

सत्तेसाठी तडजोड न करणारे बाळासाहेब विखे तत्त्वाने वागले

अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :- दिवंगत नेते बाळासाहेब विखे (पाटील) लिखित ‘देह वेचावा कारणी’ आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा मंगळवारी (13 ऑक्टोबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. या आत्मचरित्र प्रकाशन सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधासभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे तसेच विविध पक्षाचे मान्यवर उपस्थित होते. यावेळी … Read more

काँग्रेसची गटबाजी चव्हाट्यावर; गांधी जयंतीचे वेगवगेळे केले नियोजन

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :- सध्या शहरातील पक्षांचे राजकारण पाहता दरदिवशी काहीतरी नवीनच विषयांबाबत नगरकरांमध्ये चर्चा रंगू लागल्या आहेत. शिवसेनेपाठोपाठ आता शहरातील काँग्रेसमधील गटबाजी देखील चव्हाट्यावर आली आहे.  याचे दर्शन आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये दिसून आली. शुक्रवारी महात्मा गांधीजींची जयंती दोन्ही काँग्रेसने स्वतंत्रपणे साजरी केली. एका काँग्रेसने वाडिया पार्क मधील … Read more

आता कांदा उत्पादक शेतकर्‍यांना पुन्हा रडण्याची वेळ येणार

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :- केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याने कांद्याचे भाव कोसळून शेतकरी अडचणीत सापडला आहे. केंद्राच्या मोदी प्रणित भाजप सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा भारतीय कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेच्या वतीने जुने बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर निषेध नोंदविण्यात आला. तर कांदा निर्यात बंदीच्या परिपत्रकाची होळी करण्याचा प्रयत्न … Read more

ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांना ‘इतक्या` रुपयांचा दंड, न भरल्यास…

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2020 :-  न्यायालयाचा अवमान  केल्या प्रकरणी ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांना सर्वोच न्यायालयाने दोषी ठरवले होते. खुशाल शिक्षा द्या, पण माफी मागणार नाही, अशी भूमिका प्रशांत भूषण यांनी घेतली होती. यावरून न्यालयात पेच निर्माण झाला होता.  सोमवारी झालेल्या सुनावणीत त्यांना एक रुपया दंड सुनावण्यात आला आहे. न्यायसंस्था आणि सरन्यायाधीश यांच्याविरुद्ध … Read more

‘मी सुशांत प्रकरण केसचे अपडेट ठेवत नाही’ ठाकरे सरकरमधील ‘हे’ मंत्री म्हणतात…

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :-अभिनेता सुशांत सिंग राजपूतने 14 जून रोजी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. अद्याप त्याच्या आत्महत्येचे कारण समोर आलेले नाही. सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येच्या तपासाबाबत राजकारणही तापलं आहे. अनेक आरोप प्रत्यारोप होऊ लागले आहेत. आता हा तपस CBI करत आहे.   आता  या  संबंधी  बोलताना राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे म्हणाले … Read more

शिवसेनेच्या तक्रारीची जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी घेतली दखल !

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2020 :-  नगर जिल्ह्यातील खाजगी हॉस्पिटल्सच्या अवास्तव बिलावर आता भरारी पथकांची नजर असणार आहे. दस्तूर खुद्द जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. शिवसेनेचे उप जिल्हा प्रमुख गिरीश जाधव यांनी याबाबत आवाज उठवला होता . कोरोनाचा कहर वाढत आहे. हे पाहून बेड्स उपलब्ध नसल्याचे भासवले जात होते . बेड्स … Read more