Election Result 2022 : “कधी तरी पर्याय म्हणून तिथे उभं राहू, पुन्हा लढू”; निवडणूक निकालानंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

मुंबई : काल पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल (Election Result) जाहीर झाला आहे. यामध्ये ५ पैकी ४ जागेवर भाजपने (BJP) मुसंडी मारत कब्जा केला आहे. मात्र शिवसेनेला (Shivsena) कुठेही यश आल्याचे चित्र दिसत नाही. यावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस यांना कुठेही यश आल्याचे दिसत … Read more

UP Assembly Elections 2022 : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा दणदणीत विजय ! ‘इतक्या’ लाख मतांनी विजयी

UP Assembly Elections 2022 : पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल लागला आहे. यामध्ये अनेक ठिकाणी भाजपने मुसंडी मारली आहे. उत्तर प्रदेशाचे (Uttar Pradesh) भाजपचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ(Yogi Adityanath) यांनी घवघवीत यश मिळवले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूर (Gorakhpur) मतदार संघातून १ लाख २ हजार मते मिळवून दणदणीत विजय मिळवला आहे. तसेच भाजपने २६८ जागांवर मुसंडी … Read more

Uttar Pradesh Assembly Election Results 2022 : भाजपचे पंकज सिंह यांचा दणक्यात विजय, विक्रमी फरकाने नाव उमटवले

नोएडा : उत्तर प्रदेश, उत्तराखंड (Uttar Pradesh), पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज समोर येत आहे. पण मतमोजणीच्या कलांनुसार उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि मणिपूर या चार राज्यांमध्ये भाजपने (Bjp) जोरदार मुसंडी मारली आहे. नोएडा (Noida) विधानसभा मतदारसंघात भाजपचे पंकज सिंह (Pankaj Singh) यांच्यासमोर समाजवादी पक्षाचे उमेदवार सुनील चौधरी (Sunil … Read more

Share Market Update : निवडणूक निकालाचा परिणाम शेअर बाजारावर; सेन्सेक्सने घेतली 1370 अंकांनी उसळी

Share Market Update : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतर गुरुवारी मतमोजणी (Election result) सुरू असताना शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळाली होती. सकाळी 10.30 वाजता सेन्सेक्स 1354 अंकांनी वाढून 55,980 अंकांवर तर निफ्टी 381 अंकांनी वर गेला होता. वास्तविक, बाजार आतापर्यंतच्या निवडणुकीच्या ट्रेंडला सलाम करत आहे. हळूहळू बाजारपेठ झपाट्याने वाढत आहे. या वाढीदरम्यान, अॅक्सिस बँक 7 … Read more

अबकी बार फिर योगी सरकार ! उत्तर प्रदेश मध्ये पुन्हा एकदा कमळ फुलले, योगी आदित्यनाथ आघाडीवर

Assembly Election Results 2022 : पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल लागत आहे. सकाळपासूनच मतमोजणीला सुरुवात झाली आहे. आता हळूहळू कोणत्या राज्यात कणांचे सरकार सत्ता स्थापन करणार हेही स्पष्ट होताना दिसत आहे. उत्तरप्रदेश (Uttar Pradesh) मध्ये सर्वाधिक जागांवर आघाडीवर असलेला पक्ष हा भाजप (BJP) ठरला आहे. भाजपने २७२ जागांवर आघाडी घेतली आहे. तर दोन नंबरला सपा हा … Read more

पंजाब मध्ये काँग्रेसचा सुपडासाफ ! आपची मुसंडी; पहा कुणाला किती जागा मिळाल्या?

पंजाब : पाच राज्यांच्या निवडणुकी निकालाची मतमोजणी सध्या सुरु आहे. देशात काँग्रेसकडे (Congress) एकमेव सत्ता असलेले राज्य म्हणजे ते पंजाब (Punjab)  होते. मात्र आता पंजाब सुद्धा काँग्रेसच्या हातातून निसटताना दिसत आहे. काँग्रेस पक्षाने पंजाबमध्ये सत्ता मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न केल्याचे दिसले मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आलेले दिसत नाहीये. जवळपास आप (Aap) कडे पंजाब राज्याची सत्ता जाताना … Read more

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक ! योगी आदित्यनाथ गोरखपूरमधून आघाडीवर, तर भाजप ‘इतक्या’ जागेवर पुढे

Uttar-Pradesh Assembly Election Live : ५ राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज लागत आहे. भाजप, काँग्रेससह अनेक मोठं मोठ्या पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्याबाबत मोठी माहिती मिळत आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांच्या निवडणूक काही दिवसांपूर्वी झाल्या होत्या. त्यांचा आज … Read more

यूपीमध्ये आज चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणार

अहमदनगर Live24 टीम,  23 फेब्रुवारी 2022 :-  उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 साठी चौथ्या टप्प्यातील मतदान आज (23 फेब्रुवारी) होत आहे. चौथ्या टप्प्यात 9 जिल्ह्यांतील 59 विधानसभा जागांसाठी मतदान होणार आहे. यामध्ये रोहिलखंड ते तराई बेल्ट आणि अवध प्रदेशापर्यंत 624 उमेदवार रिंगणात आहेत. सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरूवात होणार आहे. सायंकाळी 6 वाजेपर्यंत आजची मतदान … Read more

तिसरा टप्पा ! पंजाब, उत्तर प्रदेशात आज मतदान

अहमदनगर Live24 टीम,  20 फेब्रुवारी 2022 :- उत्तर प्रदेशमधील तिसऱ्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया आज (20 फेब्रुवारी) पार पडणार आहे. तिसऱ्या टप्प्यात उत्तर प्रदेशमधील 16 जिल्ह्यांमधील 59 जागांसाठी मतदान होणार आहे. तर दुसरीकडे पंजाबमध्ये देखील आज मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. पंजाबमधील सर्वच 117 जागांसाठी आज मतदान होणार आहे. पंजाब निवडणूक:-  पंजाबमध्ये सकाळी 8 वाजल्यापासून मतदानाला … Read more

शुभकार्यासाठी आलेल्या त्या महिलांचा दुर्दैवी मृत्यू; विहिरीत पडून १३ जणांचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,  17 फेब्रुवारी 2022 :- उत्तरप्रदेशच्या कुशीनगर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बुधवारी सायंकाळच्या सुमारास १३ महिला विहिरीत पडल्याची घटना घडली. या घटनेत आतापर्यंत सुमारे १३ महिलांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. एका हळदी समारंभासाठी मोठ्या संख्येने नातेवाईक जमले असतानाच विहिरीवरील जाळी तुटून अनेक जण त्यात कोसळले … Read more

निवडणूक रणधुमाळी ! गोवा, उत्तराखंडमध्ये आज मतदान

अहमदनगर Live24 टीम,  14 फेब्रुवारी 2022 :-  उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२ च्या दुसऱ्या टप्प्यासाठी राज्यातील ५५ जागांव्यतिरिक्त, गोवा आणि उत्तराखंडच्यासर्व विधानसभा जागांसाठी आज सोमवार रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, माजी मुख्यमंत्री हरीश रावत आणि समाजवादी पक्षाचे (एसपी) नेते आझम खानहे प्रमुख उमेदवार आहेत. … Read more

संगमनेरात परप्रांतीयांकडून ‘या’ अवैध धंद्यातून कोट्यवधींची उलाढाल सुरु; पोलिसांचे मात्र दुर्लक्ष

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2021 :-    संगमनेर शहरालगतच्या समनापुर परिसरात गेल्या काही वर्षांपासून परप्रांतीयांकडून वेगवेगळ्या ठिकाणी मोठमोठ्या वाहनांची बेकायदेशीर कटिंग करून सुट्या भागांची खुलेआम विक्री केली जात आहे. (Sangamaner crime)  या व्यवसायातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असून या प्रकाराकडे आरटीओ सह पोलिसांचे दुर्लक्ष झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, तालुक्यातील समनापूर परिसरात … Read more

स्थानिक गुन्हे शाखेने वर्षभरात ‘एवढे’ गावठी कट्टे केले जप्त

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2021 :-  स्थानिक गुन्हे शाखेने गावठी कट्टा प्रकरणी वर्षभरात 30 ठिकाणी कारवाई करत 44 आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून 39 गावठी कट्टे, 58 जिवंत काडतुसे जप्त केली.(Ahmednagar Crime) 15 ते 30 हजार रुपयांमध्ये सहज उपलब्ध होणारा गावठी कट्टा फायर सेफ्टीच्यादृष्टीने अत्यंत घातक असताना त्याचा सुळसुळाट वेगाने होत असल्याचे दिसून येत आहे. … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसाच्या काशी दौऱ्यावर

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2021 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसी इथे श्री काशी विश्वनाथ धामचे उदघाटनकरणार आहेत. खरं तर उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकांचा हंगाम सुरु आहे. त्यापार्श्वभूमीवर नेत्यांचे दौरे वाढलेले आहेत.(PM Narendra Modi) पण पंतप्रधान मोदींचा हा दौरा फक्त निवडणूक दौरा म्हणून पहाता येणार नाही. तो काहीसा खास आहे. कारण तमाम हिंदूंचं श्रद्धास्थान … Read more

Shocking News : लग्न करायला जाताना प्रियकरासोबत असलेल्या प्रेयसीचा जागीच अंत !

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2021 :-  प्रियकरासोबत बाईकने जात असलेल्या प्रेयसीचा अपघातात मृत्यू झाला. या अपघातात प्रियकरही जबर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.(Shocking News) दोघंही जण पळून जाऊन लग्न करणार असल्याची माहिती आहे. मात्र प्रेयसीच्या नातेवाईकांनी प्रियकरावर तरुणीची बलात्कार करुन हत्या केल्याचा आरोप केला आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी प्रियकरावर गुन्हा दाखल … Read more