IMD Alert : सावध राहा ! 12 राज्यांमध्ये पुन्हा पावसाचा कहर तर ‘या’ राज्यात होणार बर्फवृष्टी; जाणून घ्या ताजे अपडेट्स
IMD Alert : वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे दररोज बदलणाऱ्या हवामानामुळे देशातील काही राज्यात पुन्हा एकदा धो धो पावसाची सुरुवात झाली आहे तर काही राज्यात जोरदार बर्फवृष्टी होताना दिसत आहे. दरम्यान हवामान विभागाने 23 फेब्रुवारीपर्यंत 12 राज्यांना पावसाचा तर काही राज्यांना बर्फवृष्टीचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार सक्रिय वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे पर्वतीय राज्यांमध्ये बर्फवृष्टी आणि पावसाची शक्यता … Read more