देशात एप्रिल ते जूनदरम्यान तीव्र उष्णतेची लाट
Weather News : देशात आतापासूनच उन्हामुळे अंगाची लाही लाही होत असतानाच एप्रिल ते जून महिन्यादरम्यान तीव्र उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) सोमवारी दिला. यंदाच्या तीव्र उन्हाळ्यात महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश, ओडिशा, छत्तीसगड आणि आंध्र प्रदेश या राज्यांना उष्णतेच्या लाटेचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेश वगळता इतर राज्यांमध्ये … Read more