गुरुजी बनतील शेतकरी ! आता शाळेत शिकवण्यासोबतच शिक्षकांना शेती पिकवण्यासाठी मिळणार 10 हजाराची प्रोत्साहन रक्कम

Agriculture News

Agriculture News : शिक्षक विद्यार्थ्यांच्या आयुष्याची त्यांच्या ज्ञानाने जडणघडण करत असतात. खऱ्या अर्थाने ते आपल्या जीवनाचे शिल्पकार असतात. आता शिक्षक केवळ विद्यार्थ्यांना ज्ञानानेच नाही तर त्यांच्याजवळ असणाऱ्या शेती कसण्याच्या कसबीने देखील उत्तमरित्या घडवण्याचा प्रयत्न करणार आहेत. खरं पाहता आता शिक्षकांना शिकवण्यासोबतच शेती कसण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. यासाठी शिक्षकांना कोणत्याच वावरात, शेतात जाण्याची आवश्यकता राहणार … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील कर्मचारी आर्थिक कोंडीत ! पॉलिटिक्स ‘गुरुजीं’मुळे ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांचे नोव्हेंबर महिन्यातील वेतन थकले

Government Employee Payment

State Employee News : महाराष्ट्र राज्य शासनात कार्यरत असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील जवळपास तीन हजारांपेक्षा अधिक राज्य कर्मचाऱ्यांचे वेतन थकले असल्याचे समोर आले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, अकोले आणि पारनेर या तीन तालुक्यातील जवळपास 3 हजार शिक्षकांचे नोव्हेंबर महिन्यातील वेतन थकले असल्याचे धक्कादायक वास्तव उघडकीस आल आहे. जिल्ह्यातील शिक्षकांनी बँकेच्या निवडणुकीत पराभूत झालेल्या मंडळातील गुरुजींकडूनच पगार … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना सरकारी धोरणाचे ग्रहण…! आता ‘या’ कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले, डिटेल्स वाचा

Government Employee Payment

State Employee News : राज्य कर्मचाऱ्यांसाठी 2022 वर्ष विशेष असं समाधानकारक राहिलेलं नाही. गेल्या वर्षी राज्य कर्मचाऱ्यांना ओ पी एस अर्थातच जुनी पेन्शन योजना लागू होईल अशी आशा होती. मात्र राज्य शासनाने ओ पी एस योजना राज्य कर्मचाऱ्यांना लागू होणार नाही हे स्पष्ट केले आहे. यामुळे कुठे ना कुठे कर्मचाऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे. दरम्यान आता … Read more

Maharashtra Government Employee : मोठी बातमी ! महाराष्ट्रातील ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांसाठी 1660 कोटींचा निधी झाला मंजूर, खरी माहिती वाचा

Maharashtra Government Employee

Maharashtra Government Employee : उपराजधानी नागपूर या ठिकाणी सुरू असलेले हिवाळी अधिवेशन नुकतेच संपले आहे. यंदाच्या हिवाळी अधिवेशनातून राज्य कर्मचाऱ्यांना मोठ्या आशा होत्या. या हिवाळी अधिवेशनात राज्य कर्मचाऱ्यांच्या ओपीएस अर्थात जुनी पेन्शन योजने संदर्भात सकारात्मक अशी चर्चा घडवून आणली जाईल आणि योग्य तो निर्णय राज्य शासनाकडून घेतला जाईल अशी आशा राज्य कर्मचाऱ्यांना होती. मात्र खोक्यांच्या … Read more

Maharashtra Government Employee : ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांना आता वेळेत पगार मिळणार ; अतिरिक्त निधी उपलब्ध?

state employee news

Maharashtra Government Employee : नुकत्याच काही दिवसापूर्वी शालार्थ प्रणाली बंद पडली म्हणून शिक्षकांना डिसेंबर महिन्यातील वेतन जे की जानेवारीत मिळणार आहे उशीर होणार असल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र तदनंतर संबंधित प्राधिकरणाने वेळीच शालार्थ प्रणाली पूर्ववत केली आणि आता शिक्षकांना वेळेत पेमेंट होणार असल्याचे सांगितले जात आहे. अशातच आता शिक्षकांच्या वेतना संदर्भात एक मोठी माहिती … Read more

State Employee News : खुशखबर…! महाराष्ट्रातील ‘या’ कर्मचाऱ्यांसाठी झाली 1660 कोटींची तरतूद ; 63 हजार लोकांना होणार फायदा

state employee news

State Employee News : महाराष्ट्रातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला आहे. खरं पाहता राज्य शासनाने खाजगी विनाअनुदानित प्राथमिक माध्यमिक शाळांच्या अनुदानात वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. याच्या माध्यमातून राज्यातील जवळपास 63 हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. खरं पाहता राज्यातील माध्यमिक शाळेतील … Read more

ब्रेकिंग ; गुरुजी रिटायरच होणार नाही ! आता कमी पटसंख्या असलेल्या शाळेत सेवानिवृत्त शिक्षक शिकवणार ; मिळणार ‘इतकं’ वेतन

Maharashtra Retired Teacher

Maharashtra Retired Teacher : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून ज्या शाळांमध्ये 20 पेक्षा कमी पटसंख्या आहे अशा शाळा बंद होतील अशा चर्चांना मोठे उधाण आलं होतं. मात्र विधानसभेत सरकारकडून या चर्चेला पूर्णविराम देण्यात आला आणि 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा कोणत्याही परिस्थितीत बंद पडणार नाहीत याची ग्वाही देण्यात आली. दरम्यान आता एक अतिशय महत्त्वाची माहिती … Read more

अरे बापरे….! महाराष्ट्रातील शिक्षकांना जानेवारीतही मानधन भेटणार नाही ? खरी माहिती आली समोर

State Employee News

State Employee News : सध्या नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. हिवाळी अधिवेशनातून राज्य कर्मचाऱ्यांसाठी बुधवारी मोठी बातमी समोर आली. बुधवारी वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य कर्मचाऱ्यांना ओ पी एस योजना अर्थातच जुनी पेन्शन योजना लागू होणार नसल्याचे स्पष्ट केले. यामुळे राज्यातील लाखों कर्मचाऱ्यांचा सरकार विरोधात रोष वाढला आहे. दरम्यान आता महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी एक धक्कादायक … Read more

Maharashtra Government Employee : देव पावला…! ‘त्या’ राज्य कर्मचाऱ्यांना दिलासा ; शिंदे सरकारने स्पष्ट केली आपली भूमिका

Maharashtra Government Employee

Maharashtra Government Employee : सध्या उपराजधानी नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. हिवाळी अधिवेशनात राज्य कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रलंबित प्रश्नांवर चर्चा केली जात आहे. काल-परवा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होणार नाही असं स्पष्ट केलं यामुळे राज्य कर्मचाऱ्यांचा सरकार विरोधात रोष वाढत आहे. अशातच आता राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी … Read more

State Employee News : अरे देवा..! ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांना नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात पगार मिळणार नाही?

State Employee News

State Employee News : येत्या काही दिवसात नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. मात्र नवीन वर्षाच्या सुरुवातीलाचं काही राज्य कर्मचाऱ्यांची डोकेदुखी वाढणार आहे. खरं पाहता, या नवीन वर्षाच्या प्रारंभी राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पगाराच्या बाबतीत एक मोठ अपडेट समोर आलं आहे. ती अपडेट म्हणजे जानेवारी महिन्यात राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पगार रखडणार असल्याचे काही … Read more

State Employee : राज्य शासनाचा मोठा निर्णय ! ‘त्या’ कर्मचाऱ्यांचे देखील होणार समायोजन

Maharashtra Retired Teacher

State Employee : राज्य शासनाने नुकताच एक कर्मचारी हिताचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. खरं पाहता आतापर्यंत अंशतः ज्या शाळांना अनुदान प्राप्त आहे अशा शाळांची पटसंख्या कमी झाल्यास त्या शाळेतील शिक्षकांचीं सेवा ही समाप्त केली  जाते शिवाय या अशा शिक्षकांचे सेवा समाप्तीनंतर समायोजन केले जात नाही. परंतु आता … Read more

धक्कादायक ! राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांचे वेतन पडणार पुन्हा लांबणीवर ; निधी पडला अपुरा

Government Employee Payment

Government Employee Payment : महाराष्ट्रातील सरकारी कर्मचारी आपल्या प्रलंबित मागण्या सोडवण्यासाठी मोठा लढा देत आहेत. कर्मचारी जुनी पेन्शन योजना तसेच महागाई भत्ता लागू करणे यांसारख्या अनेक मुख्य मागण्या लवकरात लवकर शासनाने निकाली काढाव्यात अशी आशा बाळगून आहेत. दरम्यान आता जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या वेतनाबाबत धक्कादायक माहिती हाती आली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, राज्यातील … Read more

Government Employee News : मोठी बातमी! राज्य कर्मचाऱ्यांची अर्जित रजा रोखीकरण करणेबाबत महत्त्वाचा शासन निर्णय झाला जारी ; जीआरचा PDF…

State Employee News

Government Employee News : जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत असलेल्या शिक्षकांसाठी एक कामाची बातमी समोर आली आहे. खरं पाहता झेडपीच्या पदोन्नती प्राप्त मुख्याध्यापकांबाबत एक सुधारित शासन निर्णय जारी झाला आहे. या जीआरच्या माध्यमातून सदर मुख्याध्यापकांच्या अर्जित रजा रोखीकरण करणे बाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य शासन ग्रामविकास विभागाने सहा डिसेंबर 2022 रोजी हा महत्त्वाचा शासन निर्णय … Read more