5G Smartphone Offers : धमाका ऑफर ! 23 हजारांच्या डिस्काउंटसह खरेदी करा ‘हा’ दमदार स्मार्टफोन ; फीचर्स पाहून व्हाल थक्क

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

5G Smartphone Offers : तुम्ही देखील तुमचा जुना फोन वापरून कंटाळले असेल आणि नवीन फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. तुम्ही या सुवर्णसंधीचा फायदा घेऊन तब्बल 23 हजारांच्या डिस्काउंटसह नवीन स्मार्टफोन खरेदी करू शकणार आहे.

आम्ही तुम्हाला सांगतो सध्या Flipkart Oppo Reno 8 5G स्मार्टफोनवर बंपर डिस्काउंट ऑफर देत आहे . ज्याच्या फायदा घेऊन तुम्ही अगदी स्वस्तात हा बेस्ट लूक आणि जबरदस्त फीचर्स असणारा स्मार्टफोन खरेदी करू शकणार आहे. चला मग जाणून घेऊया इतक्या स्वस्तात तुम्ही हा दमदार आणि बेस्ट फोन कसा खरेदी करू शकतात.

आम्ही तुम्हाला सांगतो सध्या भारतीय बाजारात या मोबाईलची किंमत जवळपास 38,999 रुपये आहे मात्र तुम्हाला Flipkart वर बंपर डिस्काउंटसह हा फोन खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे. Oppo Reno 8 5G मध्ये तुम्हाला Dimensity 1300 SoC चा पावरफुल प्रोसेसर मिळतो.

ग्राहकांना फोनच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळेल. ज्यात 50 मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा मिळतो. यासोबतच या डिवाइसमध्ये 6.4-इंचाचा AMOLED डिस्प्ले देखील उपलब्ध आहे. जे 90Hz रिफ्रेश रेट सपोर्टमध्ये उपलब्ध केले आहे. तसेच, यात 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज आहे. तुम्हाला बॅटरीसाठी 4500mah बॅटरी लाइफ मिळेल.

ऑफर काय आहे

Oppo Reno 8 5G Flipkart वर 23% सवलतीनंतर Rs 29,999 च्या किमतीत लिस्टिंग करण्यात आला आहे. ज्यावर तुम्हाला अनेक आकर्षक डील्स ऑफर दिल्या जात आहेत. यातच तुम्हाला स्मार्टफोन एक्सचेंजवर 23,000 सूटसह बँक ऑफर आणि अमेरिकन एक्सप्रेस क्रेडिट कार्डवर 10 टक्के सूट दिली जात आहे. यासोबतच BOB आणि IDfC कार्डवर 10% सूट देखील उपलब्ध आहे.

याशिवाय तुम्हाला Flipkart Axis Bank कार्डवरून 5 टक्के कॅशबॅक मिळत आहे. त्याच वेळी, 1000 रुपयांची सूट देखील स्वतंत्रपणे उपलब्ध आहे. जर तुम्ही या सर्व ऑफर्सचा लाभ घेतला तर तुम्हाला या Oppo फोनची किंमत आणखी स्वस्तात मिळू शकते. आम्ही तुम्हाला सांगतो जर तुम्हाला एक्सचेंज ऑफरचा पूर्ण लाभ मिळाला तर तुम्हाला हा फोन 23 हजारांच्या डिस्काउंटसह खरेदी करण्याची संधी उपलब्ध होऊ शकते.

खरेदीसाठी इथे क्लीक करा 

 

हे पण वाचा :- Groom Demands : बाबो.. लग्नात वराने केली अशी मागणी..उडाला गोंधळ अन् पुढे घडलं असं काही ..