Budget Smart TV: संधी गमावू नका ! फक्त 7500 रुपयांमध्ये खरेदी करा स्मार्टटीव्ही ; अशी करा ऑर्डर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Budget Smart TV: घरासाठी नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी एक जबरदस्त ऑफर घेऊन आम्ही आलो आहोत. तुम्ही या ऑफरचा फायदा घेऊन फक्त 7500 रुपयांमध्ये नवीन स्मार्टटीव्ही खरेदी करू शकणार आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कि तुम्हाला या स्मार्ट टीव्हीमध्ये भन्नाट फीचर्स देखील मिळणार आहे ज्याच्या फायदा घेऊन तुम्ही घरात YouTube ते सर्व OTT प्लॅटफॉर्मचा आनंद घेऊ शकतात.

तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कि तुम्हाला या स्मार्ट टीव्हीमध्ये Android 9.0 मिळणार आहे तसेच प्राइम व्हिडिओ,नेटफ्लिक्स, सोनीलिव्ह, हॉटस्टार सारखे प्लॅटफॉर्म्स देखील उपलब्ध असणार आहे. स्कायवॉल कंपनीचा 32 इंचाचा स्मार्टटीव्ही अतिशय स्वस्त दरात उपलब्ध आहे.

स्मार्ट टीव्हीमध्ये 1GB रॅम आणि 8GB स्टोरेज आहे. या टीव्हीमध्ये क्वाड कोअर प्रोसेसर आणि बेस्ट स्पीकर्ससह वायफाय कनेक्टिव्हिटी आहे. यामध्ये तुम्हाला एचडी रेडी डिस्प्ले मिळेल जो उत्तम आउटपुट देईल. या एलईडी टीव्हीला 3.5 स्टार रेटिंग मिळाले आहे. यामध्ये तुम्हाला 2K दर्जाचा डिस्प्ले दिला जात आहे जो खूप चांगला आउटपुट देतो. Skywall 32 Inch HD Ready Smart LED TV Amazon वर स्वस्तात उपलब्ध आहे. यासाठी ग्राहकांना कोणत्याही ऑफरसाठी अप्लाई करावा लागणार नाही आणि ते थेट 61 टक्के सूटचा लाभ घेऊ शकतील.

बजेट स्मार्ट टीव्हीची रेंज किती आहे

हा SmartTV तुम्ही Amazon वर फक्त Rs.7,499 मध्ये खरेदी करू शकता. त्याची मूळ किंमत 19,125 रुपये आहे, ज्यामध्ये तुम्हाला 61 टक्के सूट दिली जात आहे. ग्राहकांना केवळ रु. 358 च्या सुरुवातीच्या किमतीत दरमहा EMI वर स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याची संधी देखील दिली जात आहे.

या टीव्हीमध्ये क्वाड कोअर प्रोसेसर आणि बेस्ट स्पीकर्ससह वायफाय कनेक्टिव्हिटी आहे. यामध्ये तुम्हाला एचडी रेडी डिस्प्ले मिळेल जो उत्तम आउटपुट देईल. यामध्ये तुम्हाला Android 9.0 देण्यात आले आहे. यासोबतच नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ, सोनीलिव्ह, हॉटस्टार सारखे जबरदस्त प्लॅटफॉर्म्स उपलब्ध असतील जिथे तुम्ही तुमच्या हव्या त्या वेबसिरीज पाहू शकता.

amazon-great-india-sale-2022

खरेदीसाठी इथे क्लीक करा

हे पण वाचा :- Business Idea: भारीच .. 3-4 वर्षात करोडपती बनवेल ‘हा’ व्यवसाय ! होणार बंपर कमाई ; जाणून घ्या कसं