iPhone 14 खरेदीचे स्वप्न होणार पूर्ण! मिळत आहे ‘इतक्या’ स्वस्तात, पहा धमाकेदार ऑफर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

iPhone 14:  तुम्ही तुमच्यासाठी जागतिक बाजारात धुमाकूळ घालणारा नवीन iPhone 14 खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही आता बंपर डिस्काउंट ऑफरसह नवीन iPhone 14 खरेदी करू शकतात.

आम्ही तुम्हाला सांगतो सध्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी फ्लिपकार्टवर एक जबरदस्त ऑफर सुरु आहे. ज्याच्या फायदा घेत तुम्ही हा फोन स्वस्तात खरेदी करू शकतात. चला मग जाणून घेऊया या ऑफरबद्दल संपूर्ण माहिती.

iPhone 14 ऑफर

आम्ही तुम्हाला सांगतो  iPhone 14 128 GB स्टोरेज व्हेरिएंट फ्लिपकार्टवर 70,999 रुपयांना विक्रीसाठी लिस्टिंग करण्यात आला आहे. मात्र तुम्ही Flipkart Axis Bank क्रेडिट कार्ड व्यवहाराद्वारे फोन घेतल्यावर 5 टक्के कॅशबॅक मिळेल.

ईएमआय व्यवहारांद्वारे HDFC बँक क्रेडिट आणि डेबिट कार्ड घेतल्यावर 4000 रुपयांची सूट मिळेल. हा फोन 2,959 रुपये प्रति महिना नो-कॉस्ट EMI वर घेतला जाऊ शकतो. एक्सचेंज ऑफरमध्ये हँडसेट घेतल्यावर 33,000 रुपयांची सूट मिळेल. निवडक मॉडेल्सच्या एक्सचेंजवर अतिरिक्त रु. 3,000 सूट मिळेल.

iPhone 14 फीचर्स

iPhone 14 स्मार्टफोनमध्ये 128 GB इनबिल्ट स्टोरेज आहे. स्मार्टफोनमध्ये 6.1-इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले आहे. हँडसेटमध्ये HDR डिस्प्ले, True Tone, हॅप्टिक टच अशी फीचर्स आहेत. स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट रेजिस्टेंट ओलिओफोबिक कोटिंग देण्यात आली आहे. हँडसेटमध्ये 12 मेगापिक्सलचे दोन सेन्सर आहेत. फोनमध्ये 12 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. फोन iOS 16 सह येतो. iPhone 14 स्मार्टफोनमध्ये A15 बायोनिक चिपसेट देण्यात आला आहे.

हा हँडसेट ड्युअल सिमला सपोर्ट करतो. स्मार्टफोन फेस आयडी, बॅरोमीटर, हाय डायनॅमिक रेंज गायरो, हाय-जी एक्सेलेरोमीटर, प्रॉक्सिमिटी सेन्सर, ड्युअल अॅम्बियंट लाइट सेन्सर यांसारखे सेन्सर देण्यात आले आहेत.

खरेदीसाठी इथे क्लीक करा

हे पण वाचा :-   Maruti Jimny Launch: Mahindra Thar ला विसरा, 6 Airbags सह ‘इतक्या’ स्वस्तात बाजारात आली मारुती जिमनी