Laptop Offers : संधी सोडू नका ! लॅपटॉप खरेदीवर मिळत आहे 10 हजारांचा डिस्कॉऊंट ; जाणून घ्या कसा होणार फायदा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Laptop Offers : तुम्ही देखील नवीन लॅपटॉप खरेदी करणार असाल तर आम्ही तुम्हाला एका भन्नाट ऑफरबद्दल माहिती देत आहोत ज्याच्या फायदा घेऊन तुम्ही तब्बल 10 हजार रुपये स्वस्त नवीन लॅपटॉप खरेदी करू शकतात. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कि ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी Amazon ने ही भन्नाट ऑफर सादर केली आहे.

तुम्ही देखील या संधीचा फायदा घेत स्वस्तात नवीन लॅपटॉप खरेदी करू शकतात. तुम्हाला या ऑफरचा लाभ Amazon Great Republic Day Sale मिळणार आहे . हे  जाणून घ्या कि हा सेल 20 जानेवारीपर्यंत सुरु राहणार आहे.  चला जाणून घेऊया तुम्ही या ऑफर अंतर्गत कोणते लॅपटॉप स्वस्तात खरेदी करू शकतात.

या लॅपटॉपवर ऑफर्स उपलब्ध आहेत

Amazon ग्रेट रिपब्लिक डे सेल 2023 लॅपटॉप, स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही आणि इतर उत्पादनांपर्यंतच्या सर्व प्रकारच्या उत्पादनांवर उत्तम डील देत आहे. Amazon चा या वर्षातील हा पहिला मोठा सेल आहे जो 20 जानेवारीपर्यंत लाइव्ह असणार आहे. आज आम्ही अशा लॅपटॉपबद्दल बोलत आहोत, जे 40 हजारांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहेत.

Lenovo IdeaPad 3

Amazon या लॅपटॉपवर 44 टक्के सूट देत आहे, त्यानंतर त्याची किंमत 34,400 रुपयांपर्यंत खाली येते. एक्सचेंज ऑफर अंतर्गत 10,850 रुपयांची अतिरिक्त सूट मिळू शकते. Lenovo IdeaPad 3 मॉडेल 11व्या जनरेशमधील  Intel Core i3 प्रोसेसरसह येतो. याशिवाय, यात 250nits ब्राइटनेससह 15.6-इंचाचा फुल-एचडी टीएन डिस्प्ले देखील आहे.

Acer Extensa 15

Acer Extensa 15 लॅपटॉप 32,490 रुपयांच्या कमी किंमतीवर सूचीबद्ध आहे, तर त्याची वास्तविक किंमत 41,999 रुपये आहे. सेलदरम्यान लॅपटॉप एक्सचेंज केल्यास त्याची किंमत 15,000 रुपयांपर्यंत कमी होऊ शकते. फीचरबद्दल बोलायचे झाले तर या लॅपटॉपमध्ये 15.6-इंचाची फुल-एचडी एलईडी स्क्रीन आहे. यात 11व्या जनरेशचा इंटेल कोर i3 प्रोसेसर आहे, जो 8GB RAM आणि 512GB SSD स्टोरेजसह येतो.

Honor MagicBook 14

तुम्ही हा लॅपटॉप फक्त Rs.38,990 च्या किमतीत खरेदी करू शकता, तर त्याची मूळ किंमत फक्त Rs.65,999 आहे. म्हणजेच, तुम्हाला Honor MagicBook 14 वर 41 टक्के इतकी मोठी सूट मिळाली आहे. याशिवाय, एक्सचेंज ऑफर अंतर्गत त्याची किंमत 10,850 रुपयांपर्यंत कमी केली जाऊ शकते. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, या लॅपटॉपमध्ये 14-इंचाचा फुल-एचडी IPS अँटी-ग्लेअर डिस्प्ले आहे. प्रोसेसरबद्दल बोलायचे झाल्यास, यात AMD Ryzen 5 5500U प्रोसेसर आहे, जो 8GB DDR4 रॅम आणि 512GB SSD स्टोरेजसह येतो.

खरेदीसाठी इथे क्लीक करा

हे पण वाचा :- Smartphone Offers : भन्नाट ऑफर ! फक्त 950 रुपयांमध्ये खरेदी करा ‘हा’ दमदार स्मार्टफोन ; होणार हजारोंची बचत