Samsung Galaxy : सॅमसंगचा ‘हा’ शक्तिशाली फोन ॲमेझॉनवर मिळत आहे खूपच स्वस्त, ग्रहांची खरेदीसाठी गर्दी…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Samsung Galaxy : शॉपिंग साइट Amazon वर दररोज काही ना काही सेल असतो. त्याच वेळी, सध्या ग्राहकांसाठी ग्रेट समर सेल देखील  सुरु आहे. जिथे तुम्ही अनेक ब्रँडचे फोन मोठ्या सवलतीच्या ऑफरमध्ये खरेदी करू शकता.

अशातच जर तुम्ही स्वतःसाठी एक चांगला हँडसेट घेण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला येथे Samsung Galaxy M34 5G फोन अगदी स्वस्त दरात मिळत आहे. हा फोन तुमही Amazon वरून मोठ्या सवलतींसह आणि वास्तविक किंमतीपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. सध्या येथे काय ऑफर सुरु आहे पाहूया…

सध्याच्या ऑफरबद्दल बोलायचे झाले तर, त्याच्या 128 GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 24,499 रुपये आहे. जो Amazon च्या समर सेलमध्ये 43 टक्के डिस्काउंटनंतर 13,999 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे.

बँक ऑफर अंतर्गत, HDFC आणि कॅनरा बँक कार्डवर 500 रुपयांची सूट उपलब्ध आहे. याशिवाय तुम्हाला 13,050 रुपयांची एक्सचेंज ऑफरही मिळत आहे. तुम्ही हा फोन प्रति महिना 679 रुपयांच्या EMI पर्यायावर देखील खरेदी करू शकता. या ऑफर्सद्वारे तुम्ही अगदी कमी किमतीत फोन घरी आणू शकता.

Samsung Galaxy M34 5G फीचर्स

-या हँडसेटमध्ये तुम्हाला 6.6 इंचाचा फुल एचडी सुपर एमोलेड डिस्प्ले पाहायला मिळेल.
-त्याचा पिक्सेल 1080×2408 रिझोल्युशनचा आहे.
-हे 120Hz रिफ्रेश रेट स्पोर्टसह येते.
-प्रोसेसरसाठी यात Exynos 1280 SoC प्रोसेसर आहे.
-या फोनमध्ये 8GB रॅम आणि 128GB इनबिल्ट स्टोरेज देण्यात आले आहे.
-कॅमेरा वैशिष्ट्यांसाठी, यात OIS सह 50-मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा आणि 8-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आहे. जो 13 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा सह येतो.
-याशिवाय फोन कनेक्टिव्हिटीसाठी यात वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस, 5जी कनेक्टिव्हिटी आणि यूएसबी टाइप सी पोर्ट देण्यात आला आहे.
-याला 6,000mAh ची पॉवरफुल बॅटरी देण्यात आली आहे. जे 25 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.