अहमदनगर ब्रेकिंग : कॉलेज जवळ पुरुषाचा मृतदेह आढळला

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  नगर कॉलेजच्या जवळ एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे.

तोंडाला फेस आलेल्या अवस्थेत व जवळच विषारी औषधाची बाटली आढळली.

या व्यक्तीने आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

मृतदेहाचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर मृतदेहाची ओळख पटली.

बापू तुकाराम पवार (वय ४०, रा. अनंतापूर, पाटोदा, जि. बीड) असे त्याचे नाव आहे. 

पाटोदा तालुक्यातील अनंतापूर गावातील तरुणांच्या ग्रुपमध्ये हा फोटो गेल्यानंतर त्यांनी ही गावातील व्यक्ती असून,

त्याचे नाव व इतर माहिती फोन करून कोतवाली पोलिसांना दिली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment