श्रीरामपूर तालुक्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या @१६९ !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :- कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर वृद्धेला रूग्णालयात नेले. मात्र, त्यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबातील चौघांचा, तर बेलापुरातील एकाचा व रेल्वे काॅलनीतील एकाच अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आला.

त्यामुळे रुग्णांची संख्या १६९ झाली. १८ अहवाल निगेटिव्ह आले असून २४ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. एका कारखान्यात नोकरीला असलेल्या बेलापूर येथील युवकाचा अहवालही पॉझिटिव्ह आला.

त्याच्या संपर्कातील ११ जणांचे स्राव तपासले जाणार आहेत. दरम्यान, रविवारी २४ जणांनी कोरोनावर मात केली. श्रीरामपूर येथील उपचार केंद्रातून १९ रुग्णांना घरी सोडण्यात आले. १४२ रुग्णांना दाखल केले होते. त्यातील १०३ रुग्णांनी कोरोनावर मात केली.

    • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

Leave a Comment