Breaking News Updates Of Ahmednagar

अहमदनगर ब्रेकिंग : महीलेसह तीन मुलींचा मुत्यू

अहमदनगर Live24 टीम,2 ऑगस्ट 2020 :- जामखेड तालुक्यातील कुसडगाव येथे एक महिला व तीन मुलींचा विहीरीत मृतदेह आढळून आला आहे.

अद्याप कारण मात्र समजू शकले नाही. मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

Advertisement
      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

Advertisement
Advertisement
li