अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात वाढले १६ नवे रुग्ण

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,5 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात काल (मंगळवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १६  ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २१६० इतकी झाली आहे. 

दरम्यान, जिल्ह्यात आज २१५ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रूग्णांची संख्या आता ४५८० इतकी झाली. 

काल सायंकाळपासून आज दुपारपर्यंत जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १६ रुग्ण बाधित आढळून आले  बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये श्रीरामपुर ०२, मनपा ०४-

  • मुकुंदनगर ०१, भोसले आखाडा ०१,
  • सावेडी नाका ०१, पदमा नगर ०१.
  • कॅन्टोन्मेंट – ०३, राहुरी०२- सोनगाव ०१,
  • राहुरी शहर ०१ नगर ग्रामीण ०२ – जेऊर ०२,
  • कर्जत ०१, श्रीगोंदा ०१, नेवासा ०१.

दरम्यान, आज एकूण ३१५ रुग्णांना घरी सोडण्यात आले. यामध्ये, मनपा १२३, संगमनेर २२, राहाता १०, पाथर्डी ४, नगर ग्रा.१५, श्रीरामपूर ४३, कॅन्टोन्मेंट १, नेवासा ५, श्रीगोंदा ३, पारनेर २, अकोले ११, राहुरी १, शेवगाव १,कोपरगाव १, कर्जत ३.

  • बरे झालेले एकूण रुग्ण:४५८०
  • उपचार सुरू असलेले रूग्ण:२१६०
  • मृत्यू: ८४
  • एकूण रूग्ण संख्या: ६८२४

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment