अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले ‘इतके’ रुग्ण वाचा सविस्तर माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :- जिल्ह्यात आज एकूण ५३२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे बरे होणार्‍या रुग्णांची संख्या आता ८९९३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ७५.९९ टक्के इतकी आहे.

दरम्यान, काल (गुरुवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ३३ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २६९९ इतकी झाली आहे.

बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ११,  कॅन्टोन्मेंट ०४, पारनेर १४, शेवगाव ०१, मिलीटरी हॉस्पिटल ०३  अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज एकूण ५३२ रुग्णांना घरी सोडण्यात आले. यामध्ये मनपा २०३, संगमनेर ४३, राहाता १०, पाथर्डी ३२, नगर ग्रा.२१, श्रीरामपूर १९, कॅन्टोन्मेंट २४,

नेवासा२१, श्रीगोंदा २४, पारनेर २०, अकोले ७, राहुरी ८, शेवगाव२५, कोपरगाव३४, जामखेड १०, कर्जत २९, मिलिटरी हॉस्पीटल २ अशा रुग्णांचा समावेश आहे.

  •  बरे झालेली रुग्ण संख्या:८९९३
  • उपचार सुरू असलेले रूग्ण:२६९९
  • मृत्यू:१४२
  • एकूण रूग्ण संख्या:११८३४

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment